सर्वात मोठी बातमी ! दुष्काळी स्थितीमुळे शेतीकर्ज वसुलीस स्थगिती, पुढील कर्जही मिळणार, सोबतच ‘या’ सुविधाही
राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मंडळात दुष्काळ जाहीर झाला आहे. राज्याचा विचार केला तर 1 हजार 21 महसुली मंडळामध्ये दुष्काळी स्थितीमुळे अनेक सवलती जाहिर केल्या आहेत. आता एक महत्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वसुलीस … Read more