Ahmednagar Crime : झाडपाल्याचे औषध देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग ! आरोपीला मुंबईतून अटक
Ahmednagar Crime : एक महिन्यापासून विनयभंग प्रकरणातील फरार असलेला आरोपी पकडण्यात अखेर राजूर पोलिसांना यश आले आहे. त्याला मोठ्या शिताफीने मुंबईतून अटक करण्यात आली. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात शिंगणवाडीच्या शिवारात एक महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता. विनयभंगप्रकरणी मुरशेत येथील एका आरोपीवर दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी राजुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल … Read more