Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! 1 तारखेपासून झाला ‘हा’ बदल…

Punjab National Bank

Punjab National Bank : सणासुदीच्या काळात तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. सध्या बँका ग्राहकांना चांगले व्याजदर देत आहेत. अशातच सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक देखील आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगला व्याजदर ऑफर करत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीच्या निवडक मुदतीच्या एफडीवरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी … Read more

Post Office : सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पोस्टाच्या टॉप 5 गुंतवणूक योजना, जबरदस्त मिळेल परतावा !

Post Office

Post Office : भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे असते, भविष्यात जर तुम्हाला तुमचे आयुष्य अगदी आरामात जगायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी आतापसूनच गुंतवणूक करणे फार फार महत्वाचे आहे. जर तुम्ही आतापासून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तर, तुम्हाला त्याचे फायदे दीर्घकालीन मिळतील. दरम्यान आज आम्ही तुम्हाला सरकारच्या सर्वाधिक परतावा देणाऱ्या 5 योजनांबद्दल सांगत आहोत, … Read more

Electric Scooter : जबरदस्त फीचर्स आणि उत्तम रेंज, ही आहे देशातील सर्वात महाग इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या..

Electric Scooter : इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. प्रत्येक कंपनी आपली इलेक्ट्रिक वाहने सादर करीत आहे. जर तुम्ही सुद्धा नवीन इलेक्ट्रिक स्कुटर घ्यायचा विचार करत असाल तर TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर उत्तम पर्याय ठरेल. जाणून घ्या याच्या फीचर्स बद्दल. टीव्हीएसची TVS X ही सध्या देशातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कुटर आहे. … Read more

Loan against Fixed Deposit : अचानक पैशांची गरज भासल्यास FD वर घेऊ शकता कर्ज, कसे ते जाणून घ्या…

Loan against Fixed Deposit

Loan against Fixed Deposit : आज प्रत्येक कामासाठी पैशांची गरज भासते. अगदी एखादी वस्तू खरेदी करण्यापासून ते घर बांधण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी पैसे लागतात. बऱ्याच वेळा अशा कामांसाठी आपल्याकडे हवे तितके पैसे नसतात. अशावेळी आपण बँकेच्या कर्जाची मदत घेतो आणि आपले काम पूर्ण करतो. पण कर्ज घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असायला हवा. जेव्हा तुमचा क्रेडिट … Read more

Diabetes : सावधान, साखर नव्हे तर या पदार्थामुळे वाढतोय डायबिटीजचा धोका, वाचा सविस्तर..

Diabetes : मधुमेह हा सध्या एक गंभीर आजार बनत चालला आहे. मधुमेहाच्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अतिरिक्त साखरेमुळे हा आजार होत असल्याचे म्हंटले जात असले तरी फक्त साखरच नव्हे तर मीठ खाल्याने सुद्धा हा आजार होऊ शकतो असे एका संशोधनातून समोर आले आहे. जाणून घ्या याबद्दल. आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये पदार्थाची चव वाढविण्यासाठी … Read more

Recurring Deposit : गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय, ‘या’ बँका RD वर देत आहेत सर्वोत्तम व्याजदर !

Recurring Deposit

Recurring Deposit : तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमचे पैसे RD मध्ये गुंतवू शकता. RD मधील गुंतवणूक ही जर महिन्याला करावी लागते. तुम्हाला येथे एकाचवेळी मोठी रक्कम जमा करण्याची गरज नसते. तुम्ही तुमचा एक कालावधी निवडून जर महिन्याला त्यात तुमची ठराविक रक्कम गुंतवू करू शकता. तुमच्याकडे एकाच वेळी जास्त पैसे … Read more

Pension Scheme : हवी तितकी पेन्शन मिळवण्यासाठी ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक ! भविष्यात भासणार नाही पैशांची कमतरता !

Pension Scheme

Pension Scheme : निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन हा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. म्हणूनच निवृत्तिपपूर्वी याची तयारी करणे फार महत्वाचे आहे. तसेच बाजरात अनेक निवृत्ती योजना उपलब्ध आहेत. तसेच सरकारद्वारे देखील एका पेक्षा एक निवृत्ती योजना राबवल्या जात आहेत. पण या योजनांमध्ये मर्यादा आहेत. आज आम्ही तुमहाला अशा योजनांबद्दल सांगणार आहोत जिथून तुम्ही अमर्यादित उत्पन्नाचा लाभ … Read more

Instagram : इंस्टाग्राम युसर्ससाठी आनंदाची बातमी, बनवता येणार स्वतःचा AI चॅटबोट, वाचा सविस्तर..

Instagram : इंस्टाग्राम हे मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाणारे अँप आहे. याच्या युजर्सची संख्या ही मोठी आहे. मात्र सर्वत्र AI हे सध्या चर्चेमध्ये असलेले तंत्रज्ञान आहे. एका अहवालानुसार, इंस्टाग्राम हे त्याच्या वापरकर्त्यांसाठी AI चॅटबोट हे फिचर आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर. दरम्यान, AI चॅटबोटद्वारे वापरकर्ता चॅटबॉट्सचे लिंग, वय आणि इतर माहिती … Read more

Side Effects Of Cumin Seeds : काय सांगता ! जिऱ्याच्या जास्त वापरामुळे आरोग्याचे होऊ शकते नुकसान, वाचा…

Side Effects Of Cumin Seeds

Side Effects Of Cumin Seeds : भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात सहज आढळणारा मसाला म्हणजे जिरे. अन्नाची चव वाढवण्यासाठी प्रत्येक भाजीत जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते. जिरे आणि मोहरी यांचा वापर अन्नात एकत्र केला जातो. या दोन गोष्टींशिवाय संपूर्ण पाककृती अपूर्ण मानली जाते. जिऱ्याला भारतीय स्वयंपाकघराचे प्राण मानले जाते. डाळ, भाजी किंवा … Read more

Health Benefits of Turmeric Milk : हिवाळ्याच्या दिवसात प्या ‘हे’ आयुर्वेदिक पेय, कमी पडाल आजारी !

Health Benefits of Turmeric Milk

Health Benefits of Turmeric Milk : थंडीच्या दिवसात हळदीचे दूध पिणे खूप फायदेशीर मानले जाते. हळदीच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे निरोगी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. सर्दीच्या दिवसांत सर्दी-खोकला यांसारख्या समस्या सामान्य मानल्या जातात. सर्दी किंवा संसर्ग टाळण्यासाठी हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. त्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला … Read more

Drinks For Lungs : या डिटॉक्स ड्रिंक ठरतील फुफ्फुसांसाठी वरदान, होतील हे फायदे..

Drinks For Lungs : वाढत्या प्रदूषणामुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. प्रदूषणाचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावरती होत असतो. यामुळे अनेकांना श्वसनासंबंधित आजार जडतात. तसेच फुफ्फुसाचेही विकार सुरु होतात. यासाठी आहारामध्ये काही डिटॉक्स ड्रिंकचा समावेश केल्यास फुफ्फुसाचे अनेक विकार दूर होऊन ते डिटॉक्स होते. जाणून घ्या या डिटॉक्स ड्रिंकबद्दल. ग्रीन टी ग्रीन टी ही वजन … Read more

Health Benefits of Chia Seeds : आहारात ‘अशा’ प्रकारे करा चिया सीड्सचा समावेश, जाणवतील अनेक फायदे !

Health Benefits of Chia Seeds

Health Benefits of Chia Seeds : चिया सीड्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर मनाली जाते. याच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. चिया सीड्स मध्ये अनेक आरोग्यदायी पोषक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचे असतात. यामध्ये व्हिटॅमिन-बी1, प्रोटीन, फॅट, फायबर, लोह, कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक यामध्ये आढळतात, जे शरीराला अनेक फायदे देतात. … Read more

Shani Dev : शनी मार्गी असल्यामुळे उजळेल ‘या’ राशींचे भाग्य, उघडतील यशाचे दरवाजे !

Shani Dev

Shani Dev : हिंदू धर्मात शनि देवाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे. म्हणूनच जेव्हा शनी आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर 12 राशींवर खोलवर परिणाम दिसून येतो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत प्रवेश करण्यासाठी … Read more

Numerology Number 7 : कुटुंबासाठी खूप लकी मानले जातात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक !

Numerology Number 7

Numerology Number 7 : ज्योतिषशास्त्रात कुंडलीच्या आधारे एख्याद्याचे भविष्य, वर्तमान, तसेच अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याच प्रमाणे जन्मतारखेच्या आधारावर देखील व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी कळू शकतात. जन्मतारखेच्या आधारावर व्यक्तीची एक मूलांक संख्या काढली जाते, त्याच्याच आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. या मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कोणत्या प्रकारचे आहे आणि भविष्यात त्याला कोणत्या परिस्थितींचा सामना … Read more

Diwali 2023 : आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर धनत्रयोदशीच्या दिवशी तिजोरीत ठेवा ‘या’ महत्वाच्या वस्तू, जाणवेल फरक !

Diwali 2023

Diwali 2023 : दिवाळीला काहीच दिवस शिल्लक आहेत. अशातच सर्वजण आतापासूनच तयारीला लागले आहेत. हिंदू धर्मात दिवाळीला खूप महत्व दिले गेले आहे. तसेच या दिवसांत देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी बरेचजण उपवास करतात. या काळात उपवास तसेच पूजा करून माता लक्ष्मीला प्रसन्न केले जाते. दरम्यान, धनत्रयोदशीचा शुभ दिवस दिवाळीपूर्वी येतो आणि या दिवशी लक्ष्मी आणि भगवान कुबेर … Read more

Mobile Addiction : रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहण्याची सवय ठरतेय धोकादायक, होतात हे दुष्परिणाम, वाचा सविस्तर..

Mobile Addiction : मोबाईल हा सर्वांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. रोजच्या व्यवहारात मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणत होतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या आयुष्यात मोबाईल हा एक महत्वपूर्ण घटक बनला आहे. अनेक लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहतात.मात्र मोबाईलचा अतिवापर हा आरोग्यास हानिकारक ठरतोय. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यास अनेक दुष्परिणाम होतात. जाणून घ्या याबद्दल. आपण … Read more

अहमदनगरमध्ये खळबळ ! तब्बल 1 कोटींची लाच घेतना पकडले एमआयडीसीचे दोन अधिकारी

भ्रष्टाचार ही समाजाला लागली कीड आहे. परंतु शासकीय असो किंवा गैरशासकीय यंत्रणा असो लाच घेण्यादेण्याचे प्रमाण वाढत चाललेले दिसते. अहमदनगर जिल्ह्याची लाच घेण्याच्या काही घटना ताजा असतानाच आता एक खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. थोडे तिडके नव्हे तर तब्बल 1 कोटींची लाच प्रकरणात अहमदनगर एमआयडीसीचे दोन अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ … Read more

Volkswagen ने आणली नवीन SUV, किंमत थोडीच पण फीचर्स व स्पेसिफिकेशन्स आहेत जबरदस्त

Volkswagen Taigun GT Edge Trail Edition : फोक्सवॅगनने आपल्या एसयूव्ही कॅटेगिरीत एका नवीन स्पेशल एडिशनची भर घातली आहे. या नवीन SUV चे नाव Taigun GT Edge Trail Edition असे आहे. याची एक्स शोरूम किंमत 16.3 लाख रुपये आहे. हे टॉप-एंड जीटी ट्रिमवर आधारित आहे. या एसयूव्हीचे मर्यादित युनिटच उपलब्ध असतील. ही नवीन एसयूव्ही आता मार्केटमधील … Read more