कारखाना बंद पडला, तर भविष्यात पुन्हा तालुक्यात कारखाना सुरू होणार नाही !

Ahmednagar News

Ahmednagar News : अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हंगाम सुरू केला आहे. एफ.आर.पी.पेक्षा २८ रुपये जादा दर देत २५०० रुपये टन भाव देऊन एफ. आर.पी.च्या २०० रुपयांप्रमाणे पैसे अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. शेजारच्या कारखान्यांपेक्षा थोडा भाव कमी दिला असला तरी शेतकऱ्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये. कारण अगस्ती कारखाना बंद पडला, तर भविष्यात पुन्हा तालुक्यात … Read more

Cucumber Benefits : फक्त उन्हाळ्यातच नव्हे तर हिवाळ्यामध्येही होतात काकडीचे हे फायदे..

Cucumber Benefits : गर्मीमध्ये काकडी ही आपल्या शरीरासाठ अत्यंत उपयुक्त ठरते. मात्र आता हलक्या थंडीने हिवाळ्याची सुरुवात झाली आहे. हवामानात बदल झाल्यामुळे आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतही बदल होऊ लागतात. जसे उन्हाळ्यात काकडी खाल्याने शरीराला फायदा होतात तसेच थंडीमध्येही काकडी खाल्ल्याने उत्तम फायदे होतात. जाणून घ्या थंडीमध्ये काकडीचे होणारे फायदे. रक्तातील साखर नियंत्रित करते हिवाळ्यात … Read more

साखर कारखाने व देशी दारु निर्मिती प्रकल्पांचे क्षमतावाढीचे धोरण चुकीचे !

Ahmednagar News

Ahmednagar News : साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात गाळप क्षमतेइतपतही ऊस नसताना गाळप क्षमता वाढीला परवानगी देण्याचे शासनाचे धोरण चुकीचे आहे. याप्रमाणेच देशी दारु निर्मितीचे नविन परवाने देणे बंद असताना अस्तित्वात असलेल्या दारु निर्मिती प्रकल्पांना क्षमता वाढीला परवानगी देते, या शासनाच्या धोरणासही आपला विरोध असल्याची प्रतिक्रिया अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी दिली. … Read more

गुटखा विक्रेत्यांवर कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कामगिरी

Maharashtra News

Maharashtra News : नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने शहरामध्ये काल बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी छापा टाकून पाच हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या आदेशानुसार त्यांच्या पथकाने … Read more

Momos side effects : मोमोज खाण्याचे दुष्परिणाम ! जाणून घ्या कोणत्या आजारांना बळी पडू शकता?

Momos side effects

Possible Side Effects Of Having Momos : आजकाल बहुतेक लोकांना मोमोज आवडतात. मोमोज रेस्टॉरंटमध्ये तसेच रस्त्यावर सहज उपलब्ध आहेत. आज मोमोज सगळ्यांनाच खायला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का की हे शरीरासाठी खूप हानिकारक असते आणि त्याचे जास्त सेवन केल्याने शरीरात अनेक आजारांचा धोका वाढतो. मोमोज खाताना देखील खूप काळजी घेणे गरजेचे आहे. ते घाईघाईने … Read more

नेवासा तालुक्यातील या भागात बिबट्याची दहशत ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील चांदा- रस्तापूर रोड परिसरातील वस्त्यावर बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रस्तापूर रोड लगत वस्तीवर राहणारे आदिनाथ वामन व रामनाथ वामन यांच्या वस्तीवर गेल्या चार दिवसांपासून उसाच्या शेतातून वस्तीजवळ शिकारीच्या शोधात बिबट्या येत आहे. परिसरातील शेतकरी रामनाथ वामन यांना घराशेजारील उसात मंगळवारी रात्री प्रत्यक्ष … Read more

Rahuri News : मोफत शस्त्रक्रियेसाठी राहुरी तालुक्यातील बालके मुंबईला रवाना

Rahuri News

Rahuri News : १५ दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यात मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविलेल्या १८ बालकांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील २५ बालके व मुलांना शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईला पाठविण्यात आले. आमदार तनपुरे यांच्या वतीने राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघातील १८ वर्षांखालील बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. त्यात समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील … Read more

Ahmednagar News : हा कारखाना जिल्ह्यात उच्चांकी दर देणार

Ahmednagar News

Ahmednagar News : कोल्हे कारखान्याने गेल्या ६१ वर्षात अनेक चढ-उतार पाहिले असून स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडून या संकटावर मात करण्याचे बाळकडू मिळाले आहे. खाजगीकरणाचे वाढते जाळे आणि स्पर्धात्मक युगात जागतिक आवाहने व नैसर्गिक अडचणीला सामोरे जात जिल्ह्यात उसाला उच्चांकी भाव देणार असल्याची ग्वाही सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली. … Read more

Fake Almonds : थांबा ! तुम्ही देखील बनावट बदाम खात आहात का?; जाणून घ्या कसे ओळखायचे

Fake Almonds

How to Identify Fake Almonds : आजकाल बाजारात सर्व प्रकारच्या भेसळयुक्त मालाची बिनदिक्कतपणे विक्री केली जात आहे. अधिक नफा मिळविण्यासाठी लोक अशी भेसळ आणि काळाबाजार करत आहेत. भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकतात. असे पदार्थ खाल्ल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका देखील वाढतो. एवढेच नाही तर मधुमेह, कॅन्सर आणि पोटाशी संबंधित घातक आजारही … Read more

सर्वसामान्यांना मोफत पाच किलो साखर देऊन सर्वांची दिवाळी गोड करणार – खा. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : सभासदांना उच्चाकी भाव देतानाच दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांना मोफत पाच किलो साखर देऊन सर्वांची दिवाळी गोड करणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७४व्या गळित हंगामाच्या शुभारंभप्रसंगी खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात खा. विखे पाटील म्हणाले, सर्वांना न्याय देण्याची भूमिका … Read more

Health News : दिवसा उन्हाचा चटका अन् रात्रीच्या थंड वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांत वाढ

Health News

Health News : बदललेल्या वातावरणाचा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दवाखान्यांमधील रुग्णसंख्येत वाढ होत आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरदेखील ताण निर्माण झाला आहे. ऋतू बदलत असताना विषाणूजन्य संसर्गामध्ये वाढ होते. सध्या सर्दी, खोकला, अपचन व तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात उपचारासाठी दाखल होत आहेत. विशेष म्हणजे सध्या रक्त तपासणीवर भर देण्यात येत … Read more

मायंबा डोंगर परिसरात बिबटया ! परिसरात सर्वत्र दहशतीचे वातावरण

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील मढी येथे मायंबा डोंगर परिसरात फड व बेलदऱ्यात बिबट्याच्या वावराने घबराट पसरली आहे. या बिबटयाने मढी व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर हल्ला करून ठार केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शिवसेनेचे उपतालुक प्रमुख भाऊसाहेब निमसे व ग्रामस्थांनी केली आहे. मढी येथे … Read more

Ahmednagar News : आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला. ऋषिकेश विष्णू फुंदे (वय १९ ) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी सकळी नऊ वाजण्याच्या सुमारास फुंदे टाकळी शिवारात प्रवरा माध्यमिक विद्यालयासमोर घडला. ऋषिकेश विष्णु फुंदे हा मोटारयाकल घेऊन किराणा सामाना आणायला चालला होता. रस्त्यावर प्रशांत फुंदे भेटल्याने तो बाजुला गाडी … Read more

अल निनोचा पिकावर परिणाम ! कापसाचे गेल्या १५ वर्षांतील कमी उत्पादन होण्याचा अंदाज

Agricultural News

Agricultural News : अल निनोच्या प्रभावामुळे देशात कमी पेरणी झाल्याचा विपरीत परिणाम कापूस पिकावर होणार आहे. देशातील कापूस उत्पादन २०२३-२४ च्या विपणन हंगामात २ कोटी ९५.१ लाख गाठी राहण्याचा अंदाज आहे, गेल्या १५ वर्षांतील हे सर्वात कमी उत्पादन असेल, असे भारतीय कापूस महामंडळाने म्हटले आहे. कापूस विक्रीचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होऊन सप्टेंबरपर्यंत चालतो. कापसाच्या एका … Read more

Winter Running Benefits : हिवाळ्यात धावणे खरंच फायदेशीर आहे का? चला जाणून घेऊया…

Winter Running Benefits

Winter Running Benefits : हिवाळ्याच्या दिवसात व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. या दिवसात धावणे आरोग्यासाठी खूप चांगले असते पण बहुतेक लोक थंडीमुळे धावणे टाळतात, आपल्याला माहीतच आहे धावणे हा एक अतिशय चांगला व्यायाम आहे, यामुळे संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि अनेक आजार दूर होतात. एवढेच नाही तर ते फिट राहण्यासही मदत करते. … Read more

राहुरी – सोनई रस्त्यावरीलहॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी – सोनई रस्त्यावरील हॉटेल साईराम उडपी हॉटेलसमोर सोमवारी सायंकाळी हॉटेल मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा जणांवर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लहू रामनाथ धनवटे (वय २७, रा. बालाजी नगर, सोनई) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की सोमवारी (दि. ३०) ऑक्टोबर … Read more

Pathardi News : पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा ! दोन्ही हंगाम वाया गेले …

Pathardi News

Pathardi News : पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. तालुक्यात दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, टँकरने पाणी दिले आहे. सहा महसुली मंडळात पाऊस नसताना पिकांची व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती असताना दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करुन सवलती द्याव्यात. टँकर व जनावरांना चारा दिला पाहिजे. दुष्काळाने शेतकरी अडचणीत … Read more

स्वप्न साकार होणार ! Honda Shine वर मिळतेय मोठी दिवाळी ऑफर, भरघोस सूट, पहा डिटेल्स

Honda Shine

Honda Shine : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) सणासुदीच्या काळात देशभरातील दुचाकींवर सुपर सिक्स ऑफर लाँच करण्याची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये 5,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, झिरो डाउन पेमेंट, नो कॉस्ट ईएमआय, सर्वात कमी व्याज दर 6.99 टक्के आणि सर्वात कमी डॉक्युमेंट ऑफर चा समावेश आहे. यामध्ये सर्वात खास ऑफर होंडा शाईन 100 मोटारसायकल्सवर … Read more