Kimmu’s Kitchen Story: वयाच्या 50 व्या वर्षी सुरु केला बिझनेस, केवळ तूप विकून ‘ही’ महिला कमावते लाखो रुपये

Kimmu’s Kitchen Story

Kimmu’s Kitchen Story : आजच्या काळात आपल्या देशात दररोज नवनवीन स्टार्टअप सुरू होत आहेत, ज्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि जीडीपी झपाट्याने वाढत आहे. विशेष गोष्ट अशी की, हे जे सुरु झालेले स्टार्टअप्स आहेत त्याच्या पैकी जवळपास 30 ते 35 टक्के स्टार्टअप्सच्या Founders या महिला आहेत. या महिला स्टार्टअप Founders नी आपल्या देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत मोठे … Read more

शेतकरी असाल तर ही बातमी वाचाच ! बाजार समिती राहणार बंद…

Maharashtra News

Maharashtra News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनने शनिवारी (दि. ४) बंदची हाक दिली आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते, सचिव मोहन गायकवाड व नंदू बोरुडे … Read more

Numerology : तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्ही कधी यशस्वी बनता?; जाणून घ्या…

Numerology

Numerology : ज्योतिषशास्त्रात जसे कुंडलीच्या आधारावर व्यक्तीबद्दल काही गोष्टी सांगितल्या जातात तसेच व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्रातील महत्वाची शाखा आहे. एखाद्या व्यक्तीच्या राशीवरून जसे आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल अनेक गोष्टी कळतात. त्याचप्रमाणे मूलांकाच्या आधारे देखील अनेक गोष्टी उघड होतात. अंकशास्त्रात जन्मतारखेचा आधारे मूलांक संख्या काढली जाते, त्यानुसार व्यक्तीच्या जीवनातील अनेक गोष्टी … Read more

Vande Bharat Express : कमी खर्चिक आणि आरामदायी प्रवासासह ही आहे वंदे सधारणची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर..

Vande Bharat Express : वंदे भारताच्या लोकप्रियतेनंतर आता लवकरच वंदे साधारण एक्सप्रेस सुरु करण्याची तयारी केली जात आहे. कमी तिकीट दर आणि आरामदायी प्रवासासोबत जाणून घ्या वंदे साधारण एक्सप्रेसची ही खास वैशिष्ट्य. टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये वंदे साधारणची चाचणी घेतली जाणार असून, ही २२ कोच ३ टीअर स्लीपर ट्रेन असणार असणार … Read more

Horoscope Today : वृश्चिक राशीसह ‘या’ राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज ! वाचा तुमचे राशिभविष्य…

Rashifal 2 November

Rashifal 2 November : ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. एका विशिष्ठ वेळेनंतर ग्रह आपली राशी बदलतात त्याचा परिणाम मानवी जीवनात दिसून येतो. ज्या पद्धतीने ग्रहांची हालचाल होते, त्याचप्रमाणे माणसाचे जीवनही चालते. ग्रहस्थितींच्या आधारे कुंडली ठरवली जाते. आज गुरुवार, 2 नोव्हेंबरचे तुमचे राशीभविष्य काय सांगते चला पाहूया. ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर … Read more

Grah Gochar 2023 : 17 नोव्हेंबरपासून ‘या’ 3 राशींचे अच्छे दिन सुरू, आर्थिक लाभ होण्याची शक्यता !

Grah Gochar 2023

Grah Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहाला महत्वाचे स्थान आहे. सूर्य हा शक्ती, पद, आदर, पुत्र, क्षमता, आत्मा, ऊर्जा, कीर्ती इत्यादींचा कारक मानला जातो. म्हणूनच जेव्हा सूर्य आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर परिणाम दिसून येतो. दरम्यान, ग्रहांचा राजा सूर्य 17 नोव्हेंबर 2023 रोजी वृश्चिक राशीतून भ्रमण करणार आहे. ज्यामुळे काही राशींना खूप … Read more

Bajaj Pulsar N250 : यंदाच्या दिवाळीत पल्सर आणा तीही अगदी कमी किमतीत, जाणून घ्या ऑफर

Bajaj Pulsar N250

Diwali offer Bajaj Pulsar N250 : बजाज पल्सर ही दीर्घकाळापासून भारतीयांच्या मनावर राज्य करत आहे. त्याच्या सेगमेंटमध्ये एक से बढ़कर एक लाइनअप मोटारसायकल आहेत. आज आपण बजाज पल्सर N250 बद्दल पाहणार आहोत, जी एक उत्तम मोटारसायकल आहे. जे आकर्षक लूकसह दमदार फीचर्स देते. जे तुम्ही या दिवाळीत कमी किमतीत आणि कमी डाऊन पेमेंटमध्ये खरेदी करू … Read more

Ahmednagar Police : अल्पवयीन मुलीस त्रास देणारा अटकेत ! महिला, मुलींची छेडछाड केल्यास पोलिसांना ह्या नंबरवर करा संपर्क

Ahmednagar Police

Ahmednagar Police : अल्पवयीन मुलीस व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंस्टाग्रामद्वारे मेसेज करून त्रास देणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी हा भिंगार वेस येथे बसलेला असताना कोतवाली पोलिसांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. सर्फराज बाबा शेख (वय २३, रा. आलमगिर, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी मूळची बुलढाणा येथील रहिवाशी आहे. तिच्या फिर्यादीवरून ३० … Read more

Ahmednagar News : अहमदनगर शहरात टेम्पोचालकास लुटले ! ‘त्या’ ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सारसनगरजवळील कर्पे विटभट्टीजवळ टेम्पोचालकास मारहाण करत लुटल्याची घटना ३० ऑक्टोबरला घडली. या प्रकरणी अफताब नवाब बागवान यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ३९५, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ६ जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अविनाश विश्वनाथ जायभाये, सुमित साळवे, ऋषिकेश बडे, मुनीर सय्यद … Read more

Longest Bridges In The World : हा आहे जगातील सर्वाधिक लांबीचा पूल !

Longest Bridges In The World

Longest Bridges In The World : जगावेगळं काहीतरी करून संपूर्ण जगाचं लक्ष वेधण्यामध्ये चीनचा हात कोणीही धरू शकत नाही. आता हेच पहा ना, अवघ्या नऊ वर्षांत जगातील सर्वाधिक लांबीचा ब्रिज उभारणे शक्य आहे का, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर ‘शक्य आहे’, असंच येईल. हा जागतिक विक्रम चीनने आपल्या नावावर केला. तसं पाहिलं तर जगभरात … Read more

जायकवाडीला पाणी गेलेच नाही ! नाशिक व नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आक्रमक..

Maharashtra News

Maharashtra News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, तहानलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक, नगरमधून ८.६०३ टीएमसी पाणी मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या आत सोडण्यात येणार होते. परंतु नाशिक व नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याने पाणी सोडण्याच्या निर्णयाला जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडी स्थगिती दिली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जलसंपदा व जिल्हा प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याच्या भूमिकेवर … Read more

LIC पॉलिसी पासून तर इन्शोरन्स क्लेम पर्यंत..आजपासून बदलले सर्व नियम, जाणून घ्या..

LIC Policy

LIC Policy : अनेक क्षेत्रात दररोज काही ना काही बदल होत असतात. आज 1 नोव्हेंबरपासून लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक नियमांत बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम जनतेवर होणार आहे. याचा परिणाम लोकांच्या खिशावर आणि कामाच्या तासांवर देखील होणार आहे. आजपासून विमाधारकांसाठी केवायसीचे नियम बदलले आहेत. जीएसटी पावत्या बनवण्याच्या नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. एलआयसीच्या … Read more

EeVe Ahava : अवघ्या काही हजारांत मिळते ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर, जबरदस्त आहेत फीचर्स

EeVe Ahava

EeVe Ahava : बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची प्रचंड क्रेझ आहे. EeVe Ahava ही या इलेक्ट्रिक सेगमेंटमधील एक शानदार स्कूटर आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 62499 हजार रुपये आहे. ही स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 70 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. अतिशय स्टायलिश फ्रेममध्ये बनवलेली ही हाय स्पीड स्कूटर आहे. हाई पॉवर और दमदार सस्पेंशन या पॉवरफुल … Read more

आता गरिबांनाही मिळणार कारचा आनंद ! टोयोटाची ‘ही’ 7 सीटर कार मिळतेय फक्त 1 लाखांत

7 seater car

7 seater car : सध्या कार वापरण्याची मोठी क्रेझ आहे. ज्यांची कुटुंबं मोठी आहेत, त्यांना अशा कारची गरज असते की ज्यात जास्तीत जास्त लोक प्रवास करू शकतील. अशा लोकांसाठी 7 सीटर कार हा उत्तम पर्याय मानला जातो. बाजारात अनेक 7 सीटर कार उपलब्ध आहेत, पण त्यापैकी मोजक्याच कार पैशाच्या मानाने चांगले फीचर्स देतात. Toyota Rumion … Read more

Business Ideas : बिझनेस तोच… पाणीपुरीचा ! पण ‘अशा’ वेगळ्या अन नवीन पद्धतीने केल्यास होईल हजारोंची कमाई

Business Ideas

Small business ideas : एखादा व्यवसाय छोटा असो वा मोठा, त्यात नेहमीच कार्यक्षम धोरण ठेवणारे लोक सक्सेस होतात. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे चांगले भांडवल असावेच असे काही नसते. पण थोडी समजूतदारपणा आणि मेहनत असेल तर तुम्ही कमी भांडवलात छोटा सा व्यवसाय सुरू करू शकता आणि आपला नफा सतत वाढवू शकता. आज आम्ही तुम्हाला एका … Read more

‘या’ आहेत मुकेश अंबानी व गौतम अदानी यांच्या सर्वात महागड्या कार ! किंमत ऐकून डोकं गरगरेल

Mukesh Ambani and Gautam Adani

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे देशातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. दोघेही अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत तर गौतम अदानी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. या दोघांचा व्यवसाय देशातच नव्हे तर परदेशातही पसरला आहे. अनेकांना प्रश्न पडत असेल की हे अतिश्रीमंत व्यक्ती नेमके कोणते वाहने वापरतात? … Read more

गाणी ऐका व हजारो रुपये कमवा ! Spotify वर ‘ही’ ट्रिक वापराल तर मालामाल व्हाल

Spotify

तुम्हालाही गाणी ऐकायला आवडत असतील तर ही ट्रिक तुमच्यासाठी महत्वाची आहे. ही ट्रिक तुम्हाला गाणी ऐकण्याबरोबरच पैसे कमावण्यास मदत करेल. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसे शक्य आहे ? मग आम्ही म्हणतो की तुम्ही ते शक्य करू शकता आणि या फायद्याचा लाभ घेऊ शकता. गाणी ऐकून पैसे कमवायचे असतील तर स्पॉटिफाय गाणी ऐकावी … Read more