चिकनगुनिया सदृश रोगाचा प्रादुर्भाव ! दिवसेंदिवस आजाराचे रुग्ण वाढले

Health News

Health News : पाथर्डी शहरातील आनंदनगर व विजयनगर, या भागात चिकन गुनिया सदृश साथ रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, दिवसेंदिवस या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यापूर्वी शहरात गोचीड ताप, डेंग्यू, अशा साथीचा प्रादुर्भाव झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात विविध साथ रोगांचे रुग्ण वाढण्याची शक्यता शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत माजी नगरसेवक तथा प्रथित यश वैद्यकीय … Read more

Ahmednagar News : खूनप्रकरणी नऊ आरोपींना जन्मठेप ! मयताच्या कुटुंबाला दीड लाख देण्याचे आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील लोहगाव येथे शेतीच्या वादातून गौरव अनिल कडू यांचा डोक्यात कुदळ मारून खून करण्यात आला होता. याप्रकरणी कोपरगाव येथील सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी नऊ आरोपींना दोषी ठरवत, जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर मयताच्या कुटुंबास दंड रकमेतून दीड लाख रुपये रोकड देण्याचे आदेश … Read more

श्रीरामपूरात आज सकल मराठा समाजाचा कँडल मार्च

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज बुधवारी (दि. १) सायंकाळी ६.३० वाजता हनुमान मंदिर, रेल्वे स्टेशन, श्रीरामपूर येथून कॅन्डल मार्च निघणार असल्याचे सकल मराठा समाज श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. सकल मराठा समाजाने याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मराठा योद्धा मनोज जरांगे … Read more

Ahmednagar News : आधी आमरण उपोषण नंतर गांवबंद तर आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी !

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा आरक्षणाची धग आता कोल्हार भगवतीपूर परीसरातही पोहोचली आहे. आधी आमरण उपोषण नंतर गांवबंद तर आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीचे फलक गावाच्या मुख्य चौकत झळकत आहेत. राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र कोल्हार भगवतिपूर येथे मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी प्रथम गावातील अनेक तरुणांनी आमरण उपोषण केले. सोमवारी संपूर्ण गाव बंद … Read more

Healthy Diet : बदलत्या मोसमात तंदुरुस्त राहण्यासाठी ‘असा’ ठेवा आहार !

Healthy Diet Changes

Healthy Diet Changes : हवामान बदलत आहे. हळूहळू थंडी वाढू लागली आहे. थंडीमध्ये आरोग्य बिघडण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशास्थितीत ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते ते या ऋतूत लवकर आजारी पडतात. अशावेळी त्यांना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. या ऋतूत बऱ्याच जणांना सर्दी-खोकला जाणवतो. अशावेळी स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही सकस आहाराची मदत घेऊ शकता. जर … Read more

Rahuri News : मराठा आरक्षणासाठी राहुरी तालुका सर्वत्र १०० टक्के बंद ठेवून सरकारचा निषेध

Rahuri News

Rahuri News : मराठा आरक्षण त्वरीत मिळावे, या मागणीसाठी दिनांक ३० ऑक्टोबरपासून राहूरी येथे राहुरी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. या मागणीला समर्थन म्हणून ३१ ऑक्टोबर रोजी राहुरी तालुका सर्वत्र १०० टक्के बंद ठेवून सरकारचा निषेध करण्यात आला. मराठा आरक्षण जाहीर होत नाही म्हणून गेल्या महिनाभरापासून मराठा समाज आक्रमक … Read more

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण लागू करावे !

Maharashtra News

Maharashtra News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनासाठी कोपरगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील साखळी उपोषणाला बसलेल्या सकल मराठा समाजबांधवांची संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी भेट घेऊन तर माजी आमदार … Read more

Shirdi Breaking : शिर्डीतील ह्या मंदिरात चांदीच्या पादुकांची चोरी ! दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Shirdi Breaking

Shirdi Breaking :  शिर्डी येथील बिरोबा बनातील वीरभद्र महाराज मंदिराच्या वॉचमनला चाकुचा धाक दाखवून त्याला अंथरुणातच दाबून ठेवत मंदिरातील ४०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये मंदिराचे वॉचमन दिगंबर खंडू घोडे … Read more

Guru margi 2023 : 2024 पूर्वी बदलेल ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब ! आर्थिक वाढीची शक्यता !

Guru margi 2023

Guru margi 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशी बदलतात आणि हे खूप महत्वाचे मानले जाते. जेव्हा ग्रह आपली राशी बदलतात तेव्हा काही लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येतात. अशातच काल, 30 ऑक्टोबर रोजी राहू आणि केतू या ग्रहांनी आपल्या राशी बदलल्या आहेत, ज्याचा प्रभाव थेट तुमच्या जीवनावर दिसून येणार आहे. वर्षाच्या शेवटी, 31 डिसेंबर 2023 … Read more

Mars Transit : 16 नोव्हेंबरपासून ‘या’ 3 राशींचे उजळेल नशीब, मंगळाचा असेल विशेष आशीर्वाद !

Mars Transit In Scorpio 2023

Mars Transit In Scorpio 2023 : ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला खूप महत्व आहे. मंगळ हा भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मानला जातो. 3 ऑक्टोबर रोजी मंगळाने आपल्या मित्र शुक्राच्या राशीत प्रवेश केला, जो 15 नोव्हेंबरपर्यंत तिथेच राहील. यानंतर, 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल, जे 3 राशींसाठी खूप फलदायी मानले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा … Read more

अहमदनगर आणि नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यात येऊ नये

Maharashtra News

Maharashtra News : मेंढेगिरी समितीचे निकष पूर्ण करण्यासाठी गोदावरी, प्रवरा व मुळा धरण समूहातून सोडण्यात येणारे पाणी अत्यंत कमी असल्याने पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता गृहीत धरून, तसेच धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न समजुन घेत कायद्याचा साचेबंदपणा न स्वीकारता लवचिक धोरण घेऊन या वर्षी नगर, नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी भंडारदरा, प्रवरा … Read more

पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन ! मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील लाडगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले.लाडगाव येथे पाच दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. याला गावातील महिलांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरक्षणाचे आंदोलन असेच पुढे नेण्यासाठी काल मंगळवारी गावातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी येथील पाण्याच्या टाकीवर चढून घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात बाबासाहेब भांड, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना शिंदे गटाच्या २८ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या तब्बल २८ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे पक्षाकडे पाठविले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपोषणाची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शिंदे … Read more

Margi Shani : शनीमुळे मिथुन, कन्या आणि तूळ राशीत वाढणार अडचणी, तर ‘या’ राशींना होणार फायदा !

Shani Nakshatra Gochar 2023

Margi Shani : ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्व आहे. शनी जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर चांगला आणि वाईट असा परिणाम दिसून येतो. शनीच नाव घेताच बरेचजण चिंतेत येतात. बहुतेक लोकांना असे वाटते की शनि त्यांचे नुकसान करेल. मात्र, तसे नाही,  शनीची हालचाल किंवा शनीच्या हालचालीतील बदल यासारखी कोणतीही ज्योतिषीय घटना काही राशींसाठी … Read more

Ahmednagar Crime : आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने आरोपींनी दोघा माय लेकाला…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने आरोपींनी दोघा माय लेकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली. याबाबत चार जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की आकाश रमेश शिंदे, वय १८ वर्षे, हा तरुण राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी … Read more

शारदीय नवरात्र महोत्सव : मोहटादेवी चरणी झाले इतक्या कोटींचे दान !

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यभर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर संपन्न झालेल्या शारदीय नवरात्र महोस्तवामध्ये लाखो भाविकांनी देवी दर्शन घेऊन सुमारे १ कोटी ६५ लाखांचे दान देवीचरणी अर्पण केले आहे. यावेळी रोख रक्कम रुपये १ कोटी १ लाख २ हजार रुपये, सोने २६७ ग्रॅम किंमत १६ लाख ३१ हजार, चांदी वस्तू ९ किलो १२५ ग्रॅम मूल्यांकन … Read more

MSRTC News : दोन दिवसांत १०० बसेसची तोडफोड तर ४ बसेस जाळल्या एसटीला ४ कोटींचा फटका

MSRTC News

MSRTC News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारपासून पुन्हा हिंसक वळण लागले आहे. एकट्या बीडमध्ये ७० बसेसची तोडफोड जमावाकडून करण्यात आली असून राज्यभरात गेल्या दोन दिवसांत १०० बसेसची तोडफोड करण्यात आली आहे, तर ४ बसेसची जाळपोळ करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या दोन दिवसांत एसटी महामंडळाचे तब्बल ४ कोटींचे नुकसान झाले असून अनेक … Read more

Jayakwadi Dam : पाणीवाटप कायद्यातील तरतुदीनुसार जायकवाडीसाठी पाणी जाणार !

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून याअंतर्गत मुळा धरणातून १२.२० टीएमसी पाणी जायकवाडीला जाणार आहे.जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात तूट असल्याचा निष्कर्ष काढून समन्यायी पाणीवाटप कायद्यातील तरतुदीनुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता (प्रशासक) यांनी गोदावरी, मुळा व प्रवरा नद्यांवरील धरणांमधून ८.६ टी.एम.सी. पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे उर्ध्व जायकवाडी परिसरात … Read more