सर्वच पक्षांतील आमदार, खासदार झाले सावध ! कुटुंबे सुरक्षित स्थळी हलवली
Maharashtra News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने सोमवारी बीड जिल्ह्यात घेतलेल्या हिंसक वळणाने राज्यातील सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधी सावध झाले असून काहींनी आपली कुटुंब निवासस्थान सोडून अन्यत्र हलवली आहेत. मराठवाड्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातील अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात … Read more