अहिल्यानगरमध्ये लिंबाला चार हजारांचा दर; शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
अहिल्यानगरच्या दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाच्या लिलावात मोठा चढ-उतार दिसून आला. बाजार समितीच्या आवारात १९.७५ क्विंटल लिंबाची आवक झाली, आणि यामध्ये एक नंबर दर्जाच्या लिंबाला चार हजार रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. तर, कमी दर्जाच्या लिंबाला १५०० रुपये प्रति क्विंटल असा सर्वात कमी दर मिळाला. सरासरी २७५० रुपये प्रति क्विंटल भाव … Read more