आ. शिवाजी कर्डिलेंना बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र !
अहमदनगर :- लोकसभा निवडणुका पार पडताच शिवसेना – भाजप व महाआघाडी नेत्यांत श्रेयावाद रंगला आहे,आणि आमदार शिवाजीराव कर्डिले या वादाचे केद्रबिंदू आहेत. खासदार डॉ. सुजय विखे यांना भाजपात येण्याची ऑफर देतानाच त्यांच्या भाजपा प्रवेशासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे आ. शिवाजीराव कर्डिले यांना डॉ. विखे यांच्या विजयाचे श्रेय मिळू नये म्हणून कर्डिले विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच कर्डिलेंना बदनाम करण्याचा … Read more