डॉ सुजय विखे यांनी पंकजा मुंढे यांच्या सभेकडे फिरवली पाठ
नेवासे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले डॉ. सुजय विखे हे नगरच्या निवडणुकीतून निवांत झाल्यावर शिर्डी मतदारसंघात प्रचाराच्या आघाड्या सांभाळतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र, मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेत त्यांच्या यंत्रणेतील कोणीही दिसले नाही. सर्जिकल स्टाईक हा काही लोकसभा निवडणुकीचा विषय नाही, तर या सरकारच्या राजवटीत मिळणारे संरक्षण हा महत्त्वाचा विषय आहे, असे प्रतिपादन … Read more