मतदार संघ ही कोणाची मक्तेदारी नाही ! आम्ही संगमनेरमध्ये उभे राहावे ही जनतेची इच्छा
मतदार संघ ही कोणाची मक्तेदारी नाही, तो जनतेचा आहे. ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. कोणाच्या नावाने ताम्रपट लिहीलेला नाही, आम्ही संगमनेरमध्ये उभे राहावे ही जनतेची इच्छा आहे. येथे तुमच्या इच्छेला महत्व नाही असा जोरदार टोला महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ.थोरातांना लगावला. येथील मालपाणी लॉन्स मध्ये कार्यकर्त्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत मंत्री विखे … Read more