जायकवाडी धरण ‘इतके’ भरले ! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam News : पैठण येथील जायकवाडी (नाथ सागर ) जलाशयात सोमवार दि २ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ८७. ०३ एवढा पाणी साठा उपलब्ध झाल्याने व धरण प्रकल्प क्षेत्रासह इतरही ठिकाणी अजूनही मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. धरण प्रकल्पा ची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून धरणात अजूनही वाढत्या पाण्याची आवक लक्षात घेता गोदावरी पात्रात … Read more

रोहित पवारांचा पराभव फिक्स ! शिंदे-राळेभात झाले एकत्र, राजकीय वर्तुळात खळबळ

Ahmednagar Politics News : आमदार प्रा. राम शिंदे यांनी मला भाजपात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार आजची बैठक झाली. वा बैठकीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. मी पक्ष सोडताना निर्णय घेतला होता की मी यापुढे पुन्हा रोहित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं काम करणार नाही. मला तिकीट मिळाले तर उमेदवारी करणार, तिकीट नाही मिळाले तर मी रोहित पवार … Read more

शिर्डीमध्ये कोणीही जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरविण्याच काम केलं तर तुमची गाठ माझ्याशी ! डॉ सुजय विखेंचा रोख कुणाकडे

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : महाराष्ट्रात विधानसभाच्या निवडणुकीत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या अनेक उमेदवारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये अनेक मोठ-मोठ्या नावाचा समावेश होता. सुजय विखे पाटील हे देखील असेच एक मोठे नाव. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा … Read more

पाथर्डी, श्रीगोंदा, करंजी घाट, आष्टीमध्ये अतिवृष्टी ! पंजाबराव डख यांचा अंदाज

Panjabrao Dakh

रविवार (दि.१) सप्टेंबरच्या दुपारनंतर पुढील दोन दिवस करंजी घाट, पाथर्डी, आष्टी, श्रीगोंदा व नगर या भागात अतिवृष्टी होऊन पाझर तलाव तुडुंब भरतील, नदी नाले ओसंडून वाहतील, अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. पंजाबराव डख यांनी दिली असून, त्यादृष्टीने शेतकरी बांधवांनी सतर्क राहून शेतीविषयीचे नियोजन करावे, असे आवाहन डख यांनी केले आहे अतिवृष्टीने करंजी घाट, आष्टी, पाथर्डी, … Read more

‘फकीर’ खासदारांची 33 लाखांची दहीहंडी ! कालीचरण महाराजांना आणून पुन्हा ‘राजकीय’ पोळी…

उमेदवारी अर्ज भरायला पैसे नाहीत, निवडणूक लढायलाही पैसे नाहीत, म्हणत निलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. मात्र या गोष्टीला तीन महिनेही पूर्ण होत नाही तोच, नगर शहरात निलेश लंके प्रतिष्ठानने 33 लाख 33 हजारांची भव्य दहिहांडी आयोजित केली. शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. माजी नगरसेवक प्रदिप परदेशी यांनी या दहीहंडी कार्यक्रमाचे नियोजन केल्याचे खा. … Read more

कृषी उत्पादन वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. प्रवरा कृषी शास्त्र संस्था (लोणी), कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) आणि शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित … Read more

शरद पवार – विवेक कोल्हेंच्या पुण्यातील प्रवासाचे धक्के बसले नगरच्या राजकारणाला ! 3 बड्या नेत्यांची होणार अडचण…

Ahmednagar Politics : भाजपचे युवा नेते व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी मंगळवारी शरद पवारांच्या गाडीतून प्रवास केला. विवेक कोल्हे हे लवकरच महाविकास आघाडीत येण्याच्या चर्चांना, यामुळे नवा पुरावा मिळाला. शरद पवार हे राजकारणात धक्के देण्यात एक्स्पर्ट आहेत. त्यामुळे विवेक भैय्यांची नाराजी पवार कॅच करणार नाहीत, असं होणारच नव्हतं. विशेष म्हणजे पवारांनी स्वतःच्या … Read more

भारतातील सर्वांत उंच पूल आणि मोठा बोगदा महाराष्ट्रात ! पुणे-मुंबई अंतर आणखी अर्ध्या तासाने कमी होणार…

यशवंतराव चव्हाण (मुंबई-पुणे) द्रुतगती महामार्गाच्या क्षमतावाढ प्रकल्पाचे (मिसिंग लिंक) काम अंतिम टप्प्यात आले आहे. १३.३ किलोमीटर लांबीचा बोगदा वर्षभरात खुला होणार आहे. अर्ध्या तासाने कमी होणार आहे. खोपोली-कुसगाव येथे उभारण्यात येत असलेल्या ‘मिसिंग लिंक’चे काम अंतिम टप्प्यात आले असून, बोगदा येत्या २०२५ (मे-जून) पासून पूर्णतः वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे … Read more

अहमदनगर भाजपमध्ये नाराजी…३ मोठे नेते पक्ष सोडणार

तारीख होती १५ जुलै २०२४. बातमी होती, गणेश परिसरातील कोल्हे समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची… या भेटीत शरद पवारांना राहात्यात येण्याचं निमंत्रण देऊन, कोल्हे समर्थकांनी तेथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्याचा शब्द पवारांकडून घेतला. त्यानंतर तारीख होती, २ ऑगस्ट २०२४. बातमी होती, भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र पिपाडा थेट काँग्रेसच्या स्टेजवर दिसल्याची. आश्वीच्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात पिपाडा … Read more

Expensive Railway Route : महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात कमी वेळेचा महागडा रेल्वेप्रवास! कराल 9 मिनिट प्रवास तर लागतील 1255 रुपये

Expensive Railway Route:- वाहतूक आणि दळवणाच्या दृष्टिकोनातून जर आपण भारतीय रेल्वे विभागाचे काम पाहिले तर ते संपूर्ण जगामध्ये अव्वल दर्जाचे आहे. भारताच्या उत्तर ते दक्षिणेपासून व पूर्व ते पश्चिम पासून सर्व भागामध्ये रेल्वेचे नेटवर्क विकसित करण्यात आलेले असून अगदी डोंगराळ भागांमध्ये देखील भारतीय रेल्वेची सेवा आपल्याला दिसून येते. ज्याप्रमाणे भारतातील सगळ्या गोष्टींमध्ये वेगळेपण आहे.अगदी तसेच … Read more

ह्युंदाईची ‘ही’ नवीन एसयुव्ही 25 हजारामध्ये बुक करण्याची संधी ! 9 सप्टेंबरला लॉन्च होणार दमदार कार

भारतीय कार बाजारपेठेमध्ये सध्या अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून वेगवेगळे आकर्षक आणि आधुनिक वैशिष्ट्य असलेल्या कार लॉन्च करण्यात येत आहेत.यामध्ये भारतातील महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स या कंपन्यांच्या कारचा समावेश आहेस. परंतु ह्युंदाई सारख्या कंपनी देखील यामध्ये आपल्याला आघाडीवर दिसून येत आहे. या कंपनीच्या अनेक कार सध्या बाजारात असून ग्राहकांच्या देखील त्या पसंतीस उतरलेले आहेत. या … Read more

Best Petrol Scooter : ‘या’ आहेत भारतातील सर्वात पावरफुल आणि महाग पेट्रोल स्कूटर! वाचा त्यांची फीचर्स आणि किंमत

Top Petrol Scooter:- भारतामध्ये ज्या प्रमाणामध्ये बाईकचा वापर केला जातो अगदी त्याच प्रमाणामध्ये स्कूटरचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर होतो. तसे पाहायला गेले तर अगोदर शहरी भागांमध्ये स्कूटरचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जायचा. परंतु आता ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर स्कूटरचा वापर होऊ लागला आहे. भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये अनेक महत्त्वाच्या कंपन्यांच्या स्कूटर्स असून यामध्ये आता … Read more

CISF Recruitment : 12 वी पास उमेदवारांना नोकरीचा चान्स ! ११३० फायरमनच्या पदांसाठी होणार भरती

CISF Recruitment:- केंद्र आणि राज्य सरकारांच्या इतर विभागांप्रमाणेच आता संरक्षण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत व यासाठी लष्करापासून तर निमलष्करी दलांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियेच्या नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत. याच पद्धतीने जर आपण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफच्या दृष्टिकोनातून बघितले तर सीआयएसएफमध्ये देखील आता कॉन्स्टेबल फायरमन पदांची भरती केली … Read more

मेंढपाळांच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गढीत करा ! पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांचे निर्देश

राज्यातील मेंढपाळांच्या चराई कुरणाच्या बैठकीत मेंढपाळांच्या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी स्थायी समिती गठीत करण्याचे निर्देश राज्याचे महसूल व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी दिले. वन क्षेत्रातील मेंढपाळांच्या चराई क्षेत्रासह विविध मागण्यांवर आज मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी या बैठकीला वन व सांस्कृतिक कार्य मंत्री … Read more

Parner Politics : राणी लंकेंचं स्वप्न भंगणार ? पारनेरमध्ये रंगतदार लढत

Parner Politics : अगोदर काँग्रेस, नंतर कम्युनिष्ठ आणि गेली १५ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला पारनेर मतदारसंघ गेल्यावेळी लंकेंनी राष्ट्रवादीकडे खेचून आणला. विजय औटींची सलग तीन पंचवार्षिकची सत्ता, गेल्यावेळी ६१.७ टक्के मते घेऊन लंकेंनी ताब्यात घेतली. आता लंके खासदार झालेत. त्यामुळे त्यांच्याजागी त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांना तिकीट मिळावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. आजही आहे. … Read more

Ahmednagar Breaking : डिजिटल जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्यात फेरफार प्रकरणी सेतूचालकांविरूध्द गुन्हे दाखल !

Ahmednagar Breaking

महाऑनलाईन प्रणालीद्वारा वितरित डिजिटल जात प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी एका सेतू चालकावर शिर्डी पोलीस ठाण्यात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी जोडलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून महाऑनलाईन प्रणालीद्वारा डिजिटल जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येते. डिजिटल वितरीत करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रामध्ये … Read more

सुप्रीम कोर्टात 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार तब्बल 60 हजार महिना…

Supreme Court Job Notification : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी गोड बातमी समोर येत आहे. सुप्रीम कोर्टात काही रिक्त पदांसाठी नोकर भरती निघाली आहे. यासाठी दहावी पास उमेदवार देखील पात्र राहणार आहेत. यामुळे जर तुम्ही दहावी पास असाल आणि सुप्रीम कोर्टात नोकरी करायची असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीची नोटिफिकेशन … Read more

Post Office Scheme : बायकोच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा ! 2 वर्षातच लखपती बनणार, वाचा ए टू झेड माहिती

Post Office Scheme

Post Office Scheme : प्रत्येकजण अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा भागवण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करत असतो. या तिन्ही गरजांची पूर्तता करण्यासाठी पैसा लागतो. यामुळे पैसा कमावण्यासाठी आपण सर्वचजण प्रयत्नरत असतो. नोकरी, व्यवसायसह वेगवेगळ्या कामांमधून पैसे कमवले जातात. काहीजण अतिरिक्त कमाईसाठी नोकरी सोबतच त्यांनी साठवलेले पैसे एफडी, बचत योजना यांसारख्या ठिकाणी गुंतवून पैसे कमवतात. … Read more