Sangamner Vidhansabha : काल घोषणा ते आज थेट संगमनेरमध्ये मेळावा ! विखे पाटील पितापुत्रांनी बाळासाहेब थोरातांना दिला इशारा…

संगमनेर तालुक्‍यात परिवर्तन करण्‍याची मानसिकता ही मतदारांची झाली आहे. उमेदवार कोन असले याचा फार विचार न करता महायुतीचा आमदार आपल्‍याला करायचा आहे ही खुनगाठ मनाशी बाळगा, डॉ.सुजय विखे यांच्‍या उमेदवारीचा आग्रह कार्यकर्त्‍यांचा असला तरी, याबाबत महायुतीचे नेतेच निर्णय घेतील. तुम्‍ही कार्यकर्त्‍यांनी फक्‍त तालुक्‍यात परिवर्तन करण्‍याची खुनगाठ मनाशी बाळगा यश आपलेच आहे असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन … Read more

विखे पाटील थोरातांवर स्पष्टच बोलले ! दुस-याच्‍या मुलाची काळजी का करता ? भावापासून ते जावयापर्यंत ….

आमच्‍या मुलाचा छंद जोपासायला आम्‍ही सक्षम आहोत. याबाबत आम्‍हाला आ.थोरातांनी शिकविण्‍याची गरज नाही. तुमच्‍या घरातील मुलामुलींचा छंद पुरविलेला चालतो. दुस-याच्‍या मुलाची काळजी का करता असा मिष्‍कील टोला महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील आ.थोरात यांना लगावला. डॉ.सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्‍याचे सुतोवाच केल्‍यानंतर आ.थोरातांनी व्‍यक्‍त केलेल्‍या प्रतिक्रीयेवर भाष्‍य करताना मंत्री विखे … Read more

Sujay Vikhe Patil : सुजय विखेंची विधानसभेची तयारी; महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खळबळ

Sujay Vikhe Patil : राहुरी विधानसभेसाठी यावेळी विखे कुटुंबातला सदस्य दिसेल, अशी शक्यता अहमदनगर लाईव्ह 24 ने महिन्यापूर्वीच वर्तवली होता. लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखेंचा मूड बदलला होता. आत्मपरिक्षण करुन त्यांनी आक्रमक होण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य राहुरीतून लढेल, असा अंदाज आम्ही मांडला होता. आज असंच काहीतरी होण्याचं दिसलं… संगमनेर किंवा राहुरी विधानसभेतून … Read more

Milk Price : दुधाला ३० रुपये दर देणे बंधनकारक ! भेसळयुक्त दुध आढळुन आल्यास कडक कारवाई करा-ना.विखे पाटील

दूध उत्पादक शेतकर्यांना तीस रुपये दर न देणार्या संघावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.  दुधातील भेसळ रोखण्यासाठी कडक उपाय योजना करण्यात येत असून, तक्रार  येणाऱ्या दुध संकलन केंद्राची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करावी. भेसळयुक्त दुध आढळुन आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री … Read more

मराठा आरक्षणाच्या संदर्भातही पवारांनी चूक मान्य करावी ! आघाडीच्या नेत्यांची वक्तव्य दंगली घडविण्यासाठीच – राधाकृष्ण विखे पाटील

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उध्दव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त आवस्थेतील असून,मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तिला शोभा देणारे नाही.शदर पवार यांच्या पाठोपाठ उध्दव ठाकरेचे संपवून टाकण्याचे आलेले वक्तव्य दंगली घडविण्यासाठी असल्याचा थेट आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री पदावर राहीलेल्या व्यक्तीला असे … Read more

Ahmednagar Love Jihad : अहमदनगर मध्ये लव्ह जिहाद ! नाव थेट निलेश लंकेंच.. तो मी नव्हेच… लंकेंच स्पष्टीकरण

MLA Nilesh Lanke

Ahmednagar Love Jihad : संगमनेरमध्ये नुकताच लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस आला. एका अल्पवयीन मुलीला पाच वर्षांपासून धमकावत अत्याचार सुरु होता. बळजबरीने लग्न, धर्मांतर असे प्रकार घडल्याचेही आपल्यासोबत घडल्याचे पिडीतेने फिर्यादीत नमूद केले. त्याविरोधात काही हिंदूत्ववादी संघटनांनी तेथे मोर्चाही काढला. म्हणजेच हा अतिषय गंभीर प्रकारचा गुन्हा होता. मात्र या प्रकरणात दक्षिणेचे खा. निलेश लंके यांनी आरोपींसाठी … Read more

नगरला शासकीय मेडिकल कॉलेज हवे ! खा. नीलेश लंके यांचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांना साकडे

महाराष्ट्रातील मोठया लोकसंख्येचा, मोठया क्षेत्रफळाचा जिल्हा असलेल्या नगर जिल्हयामध्ये शासकीय मेेडीकल कॉलेज सुरू करून वैद्यकिय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुविधा तसेच त्याअनुषंगाने आरोग्य सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून नगर जिल्हयात शासकिय मेडीकल कॉलेजला मान्यता देण्याचे साकडे खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना मंंगळवारी घातले. दरम्यान, मंत्री नडडा यांनी खा. लंके यांच्या … Read more

Ahmednagar Politics : मुद्दा मराठा आरक्षणाचा पवारांनी विकेट काढली ती मात्र विखेंचीच !

sharad pawar

Ahmednagar Politics : शरद पवार काय करतील त्याचा नेम नसतो. शनिवारी त्यांनी संभाजीनगर, अहिल्यानगर दौरा केला. वयाच्या 84 व्या वर्षीही त्यांनी 24 तासांत सहा कार्यक्रम घेतले. नुसते कार्यक्रमच घेतले नाही, तर मराठा, मुस्लिम, बंजारा, धनगर, लिंगायत समाजाचा पाठींबाही मिळवला. विशेष म्हणजे नगरमध्ये फक्त 20 मिनिटे थांबत, त्यांनी विखेंच्या बालेकिल्ल्यात विखेंचीच विकेट काढली. शुक्रवारी सायंकाळी सात … Read more

अहमदनगरच्या राजकारणात पवार साहेबच किंगमेकर ! यंदा तरुणांवर लावणार डाव

नगर जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला. समोर कुणी असो, शरद पवारांनी डोक्यावर हात ठेवला तर विजय निश्चित. हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून नगरकरांना माहिती आहे. बारामतीला लागून असल्याने पवारांचे येथे विशेष लक्ष. विखे वगळता या तालुक्यातील इतर अनेक प्रमुख नेते, हे पवारांच्या तालमीतच तयार झालेत. पवारांनी हात धरल्यावर थेट खुर्चीवर बसता येतं याचं ताजं उदाहरण … Read more

Ahmednagar शहरातील उड्डाणपूलाची खा.लंके यांच्याकडून पहाणी ! निकृष्ठ कामाबद्दल नाराजी व्यक्त, सखोल माहिती घेवून चौकशी करणार

Ahmednagar Flyover News : नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलावरून एक मोठा आयशर ट्रक थेट खाली कोसळल्यामुळे काल घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर काही लोक गंभीररित्या जखमी झालेले आहेत.आज खा.नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पूलाची पहाणी करून निकृष्ठ कामाबाबत नाराजी व्यक्त केली. नगरचा उडडाणपूल झाल्यापासून अपघाताची मालिका सुरुच आहे.हा पूल निकृष्ठ दर्जाचा झाल्याने मृत्यूचा सापळाच … Read more

Ahmednagar Politics : खासदार निलेश लंकेंच्या उपोषणानंतर विखे टार्गेट होणं, हा फक्त योगायोग असतो का..?

lanke

Ahmednagar Politics : तारीख होती डिसेंबर 2022. नगर दक्षिणेतील राष्ट्रीय महामार्गासाठी निलेश लंके यांचं चार दिवस उपोषण. त्यावेळी दक्षिणेचे खासदार होते सुजय विखे. त्यानंतर गेल्या महिन्यात दूध दरासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस उपोषण. त्या खात्याचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे. आत्ताही गेल्या चार दिवसांपासून निलेश लंके हे स्थानिक गुन्हे शाखेच्या तक्रारीसाठी पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत. … Read more

एलसीबीकडून दरमहा 27 कोटी 60 लाखांचे हप्ते वसुली ! नीलेश लंके यांची धक्कादायक माहिती, जाहिर केले पोलीसांचे रेटकार्ड…

lanke

नगर पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दरमहा 27 कोटी 60 लाख रूपयांचे हप्ते वसुल करण्यात येत असल्याची धक्कादायक माहीती खा. नीलेश लंके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लंके यांनी पोलीस वसुल करीत असलेल्या हप्त्यांचे रेटकार्डच जाहिर केले. यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, पोलीस दलातील दोन टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस … Read more

Vidhansabha 2024 : राहुल जगतापांऐवजी साजन पाचपुते आणि राजळेंऐवजी घुले ?

तारीख होती २२ जून २००२४. या दिवशी प्रादेशिक साखर सहसंचालकांनी नगर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांना जोराचा झटका दिला. त्यापैकी श्रीगोंद्यातील माजी आमदार राहुल जगताप यांच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार केला. तर उसाच्या पेमेंट थकबाकीपोटी पाथर्डीतील आ. मोनिका राजळे यांच्या वृद्धेश्वर कारखान्यावर कारवाईचा प्रस्तावही विचारात आहे.आता आपल्या … Read more

अहमदनगर दक्षिणेचा खासदार बदलणार ? ‘१९९१’चा पार्ट-२ : २०२४ मध्ये रिलीज होणार?

Ahmednagar Politics : नगर दक्षिणेत काटें की टक्कर झाली, असं सगळेच म्हणत होते. आता मात्र ही लढत नुसती काटें कीच नाही, तर मनोरंजकही होताना दिसतेय. १९९१ ची गडाख-विखे लढत जशी कोर्टात गेली होती, तशीच ही लढतही कोर्टात गेलीय. गेली दोन महिने नगरच्या विखे-लंके लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. ४ जूनला निकाल लागल्यानंतर या लढतीतील उत्सुकता … Read more

आमिषे झुगारून पारनेरकरांनी स्वाभिमान जपला ! खा.नीलेश लंके यांचे कृतज्ञतापूर्वक उद्गार

लोकसभा निवडणूकीत धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी लढत होऊन पारनेर तालुक्यातील जनतेने विरोधी उमेदवाराकडून अनेक अमिषे दाखविण्यात येऊनही आपल्या तालुक्याचा स्वाभिमान जपल्याचे कृतज्ञतापूर्वक उद्गार खासदार नीलेश लंके यांनी काढले. लोकसभा निवडणूकीत खा. नीलेश लंके यांनी विजय संपादन केल्याबद्दल वडगांव सावताळ ग्रामस्थांच्या वतीने पेढेतुला करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा. लंके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. रयत … Read more

खा. लंके यांच्याकडून वारकऱ्यांना गरमागरम वडापाव ! चहा, बाटलीबंद पाणी आणि आरोग्य सेवाही

पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांसाठी  खासदार नीलेश लंके यांच्यावतीने गरमागम वडा पाव, बाटलीबंद पाणी, चहा तसेच आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वतः खा. लंके हे प्रत्येक वारकऱ्यास वडापाव, चहा वितरीत करीत आहेत. दरवर्षी खा. लंके यांच्याकडून पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांना अल्पोपहार, पिण्याचे पाणी तसेच आरोग्य सेवा देण्यात येते. यंदा गेल्या शुक्रवारपासून परीते जिल्हा सोलापूर येथे वारकऱ्यांसाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात असे असतील नवे १२ आमदार ! पहा तुमच्या तालुक्यात कोणाचे पारडे जड…

ahmednagar

भाजपचे लोकसभा निवडणुकीत सगळे प्लॅन फेल गेले. सगळ्या शक्यता फोल ठरल्या. एवढंच काय, तर राज्यातील नेतृत्वावरही शंका उपस्थित होऊ लागल्या. दुसरीकडे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट फिनिक्स पक्षाप्रमाणे उडाला. त्यांनी राखेतूनही सोनं काढलं. सगळं संपलं, असं चित्र दिसत असताना महाविकास आघाडीने अपक्ष विशाल पाटलांसह ३१ जागा जिंकल्या. भाजपसह शिंदे गट व अजितदादांचाही फुगा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात शरद पवारांची राष्ट्रवादी लागली निवडणुकीच्या तयारीला ! हे ‘पाच’ उमेदवार जवळपास निश्चित पहा तुमच्या तालुक्यात कोण ?

लोकसभेत मँजिक केल्यानंतर शरद पवारांनी विधासभेचा बिगुलही सोमवारी वाजवला. सोमवारीच त्यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह कायम ठेवलं. आज त्याच दिवशी पवार साहेबांनी सांगलीत त्यांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणाही केली. रोहित पाटलांना त्यांनी उमेदवार म्हणून घोषित केलं. आता रोहित पाटील हे फक्त २५ वर्षांचे आहेत. हा पहिला उमेदवार पाहता पवार साहेबांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, … Read more