Maha Cabinet Meeting : अहिल्यानगरात दुष्काळाची आग, सरकारच्या मेजवानीला रंग : जनतेच्या तोंडाला पाणी नाही, मंत्र्यांच्या थाळीत मिष्टान्न!

अहिल्यानगर, दि. २२ एप्रिल २०२५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चोंडी येथे २९ एप्रिल रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक होत आहे. (Cabinet Meeting in Ahilyanagar) यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह ३०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी खास खानदेशी आणि मराठवाडी पदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला आहे. … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद

Ahilyanagar News : श्रीगोंदे शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न सुटण्याऐवजी कठीण होत चालला आहे. दर्गाह ट्रस्टची वक्फ बोर्डाकडे नोंद झाल्याची नवी माहिती समोर आल्याने त्यावरून वाद निर्माण झाला आहे. यामुळे मंदिर निर्माणात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, यावर तोडगा निघत नसल्याने यात्रा कमिटीतर्फे सुरू असलेले आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू होते. … Read more

Ahilyanagar Politics : गद्दारी करणाऱ्यांना माफ करणार नाही ! विधानसभेला आमच्याशी गद्दारी करणाऱ्यांची नावं मला माहिती – डाॅ.सुजय विखे पाटील

Ahilyanagar Politics News : घनकचरा किंवा सांड पाण्याचे शुद्धीकरण करून शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग होईल असा प्रकल्प देशामध्ये सर्वप्रथम शिर्डी मध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला असल्याची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.०, मलनिःसरण प्रकल्पांतर्गत टर्शरी ट्रीटमेंट प्लँट लोकार्पण सोहळ्यानिमित्त डाॅ.सुजय विखे पाटील बोलत होतेे. शिर्डी … Read more

MCX Report : सोन्याचा वायदा 95,435 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांक ! चांदीच्या वायद्यात 1,657 रुपयांची उसळी

gold

MCX Report : देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 147762.58 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 23030.45 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 124728.45 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स एप्रिल वायदा 21893 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम उलाढाल 1199.3 कोटी … Read more

MCX Report सोने-चांदीच्या किमतीत परस्पर विरोधी चाल: सोन्याच्या वायद्यात 295 रुपयांची घसरण, चांदीच्या वायद्यात 728 रुपयांची तेजी

gold

MCX Report : देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्हज एक्सचेंज एमसीएक्सवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचे पहिले सत्र बंद राहिले, तर संध्याकाळी पाच वाजेपासून दुसरे सत्र नेहमीप्रमाणे सुरू राहिले. दुसऱ्या सत्रात संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत एमसीएक्सवर विविध कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्यूचर्समध्ये 23,145.18 कोटी रुपयांचा टर्नओव्हर नोंदवला गेला. कमोडिटी वायदामध्ये 3062.96 कोटी रुपयांची उलाढाल झाली, … Read more

संगमनेर आणि पारनेरनंतर आता श्रीरामपूरची पाळी; डॉ. सुजय विखेंचा विरोधकांना इशारा

Sujay Vikhe Patil News

Ahilyanagar Politics : लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, पण संगमनेर आणि पारनेरला दिलेला धडा विरोधक कधीही विसरणार नाहीत. आता श्रीरामपूरसाठी थोडे थांबा, मी लक्ष देतो, असा सूचक इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना दिला. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे शुभम मंगल कार्यालयाजवळ प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 101 घरकुलांच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. … Read more

राहाता येथील श्री नवनाथ मायंबा देव व श्री वीरभद्र देवाच्या यात्रेला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रारंभ..

श्री वीरभद्र सार्वजनिक देवळे व उत्सव ट्रस्ट, राहाता यांच्या वतीने आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव, श्री नवनाथ (मायंबा) देवाची यात्रा व श्री वीरभद्र देवाच्या यात्रेला आज उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. तसेच नवनाथ महाराज मंदिर परिसरामध्ये हायमॅक्सचे लोकार्पण देखील डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते … Read more

MCX News : आठवड्याभरात सोन्याच्या वायद्यात 1976 रुपयांची वाढ; चांदीच्या वायद्यात 2804 रुपयांची घसरण

Gold Price Today

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 4 ते 10 एप्रिलच्या आठवड्याभरात 1788795.64 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 267976.42 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 1520798.92 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स एप्रिल वायदा 21098 अंकांच्या पातळीवर बंद झाला मौल्यवान धातूंमध्ये, सोने आणि चांदीचे … Read more

पालकांसाठी खुशखबर ! आता मुलांना मोफत मिळणार गणवेश, कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ ?

Free School Uniform | राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळणार आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून एकूण 248 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे. ही योजना समग्र शिक्षेच्या अंतर्गत राबवली जाणार असून, त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना गणवेशासाठी उशीर होणार … Read more

Shrigonda Politics : राहुल जगताप भाजपमध्ये ? चर्चांना उधाण, श्रीगोंद्याचं राजकीय चित्र कसं बदलेल ?

Shrigonda Politics : श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेशाच्या चर्चांनी सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. कालपासून सोशल मीडियावर राहुल जगताप यांचे फोटो आणि त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाचे संदेश व्हायरल होत असून, यामुळे अनेक प्रश्न आणि तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या चर्चा खऱ्या आहेत की केवळ अफवा, याबाबत अद्याप … Read more

Instagram वरही ‘अहिल्यानगर लाईव्ह ‘चा दबदबा ! इंस्टाग्रामवर Ahilyanagarlive24 Videos झाले सुपरहिट

Ahilyanagarlive24 Videos News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना ब्रेकिंग न्यूज अपडेट्स देऊन मागील दहा वर्षांपासून सातत्याने आघाडीवर असलेल्या आणि नगर जिल्ह्यातील लोकांच्या विश्वासार्ह माहितीचा स्रोत ठरलेल्या ‘Ahilyanagarlive24’ ने सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘Ahilyanagarlive24’ च्या इंस्टाग्राम पेजने अल्पावधीतच लाखो लोकांपर्यंत पोहोचत लोकप्रियतेचा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी, ताज्या बातम्या, व्हिडीओ न्यूज यासाठी … Read more

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंप ! विखे-थोरातांची आतून सेटलमेंट झाली ? नव्या अध्यायाला सुरवात…

अहिल्यानगरच्या राजकारणात आज (बुधवार) मोठी घडामोड घडली. संपूर्ण जिल्ह्याचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि संगमनेर सहकारी साखर कारखाना या दोन्हींच्या निवडणुकांकडे लक्ष लागून राहिले होते. परंतु या दोन्ही कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहीती आ. अमोल खताळ यांनी … Read more

MSRTC Employee Salary : एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी ! पगार रखडणार…

Maharashtra ST News

MSRTC Employee Salary : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून एसटी बँकेला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी केवळ ४० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने यंदा पगार रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही रक्कम राज्यभरातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या तुलनेत अत्यंत तोकडी असल्याचं दिसत आहे. … Read more

अहिल्यानगरमध्ये माणुसकीला काळिमा ! शिर्डीत पकडलं, रुग्णालयात बांधून ठेवल… अखेर त्या चौघांचा मृत्यू !

शिर्डीत पकडण्यात आलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना आज, ८ एप्रिल २०२५ रोजी घडली असून, या प्रकरणात गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शनिवार, ४ एप्रिल रोजी शिर्डी नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ५१ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात आली … Read more

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ठाकरेंचं मीठ खाऊन त्यांच्याशी गद्दारी केली !

Radhakrishna Vikhe Patil News

Ahilyanagar Politics : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पहिल्यांदा शिवसेनेन आमदार केलं. पहिल्याच टर्मला त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये स्व. मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रीपदाची संधी दिली. मातोश्रीशी गद्दारी त्यांच्या कुटुंबात केंद्रीय उद्योग, अर्थराज्यमंत्री पद देखील दिलं. आभाळा एवढे उपकार करून देखील विखे पाटलांनी मात्र ठाकरेंचं मीठ खाऊन मातोश्रीशी गद्दारी केली, … Read more

अहिल्यानगरमध्ये रामनवमी मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणेमुळे तणाव, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत शांततेत पार पाडली मिरवणूक

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरात रविवारी सायंकाळी पार पडलेल्या रामनवमी मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणेने काहीवेळ तणाव निर्माण झाला. पंचपीर चावडी भागात डीजेवरून दिल्या गेलेल्या घोषणेमुळे गर्दीतील वातावरण तापले. परंतु पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत डीजे थांबवला आणि मिरवणुकीला थोडा वेळ थांबवून पुन्हा मार्गी लावले. आयोजकांनीही सामंजस्य दाखवत पोलिसांच्या सूचनेनुसार मिरवणूक पुढे नेली. मिरवणूक मार्गावरून वाद मिरवणुकीच्या मार्गावरून … Read more

अहिल्यानगरमधील या नगरपंचायतीत राजकीय भूकंप ! ११ नगरसेवकांनी बदलला पक्ष, शरद पवार गटाला मोठा धक्का

कर्जत नगरपंचायतीत मोठ्या राजकीय उलथापालथीची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ८ नगरसेवक आणि काँग्रेसचे ३ नगरसेवक यांनी भाजप नेते व आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक घेतल्याने सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. रविवारी रात्री झालेल्या या बैठकीने स्थानिक राजकारणात खळबळ उडवली असून आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठी धक्का मानला जात आहे. … Read more