भंडारदरावर आले बुरे दिन ! पर्यटक फिरायला येईनात, असं काय झाले ज्यामुळे पर्यटनावरही विपरीत परिणाम ?
भंडारदरा अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र यावर्षी तहानलेलेच राहणार असल्याचा अंदाज आहे. जायकवाडी प्रकल्पासाठी भंडारदऱ्याचे पाणी गेल्याने भंडारदरा पर्यटनावरही विपरीत परिणाम झाला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण क्षेत्र हे अहमदनगर जिल्ह्याचे पावसाचे क्षेत्र समजले जाते. दरवर्षी सहा ते साडे सहा हजार मीमी पावसाची नोंद धरणाच्या पाणलोटात होत असते. मात्र गत पावसाळ्यात भंडारदऱ्याच्या पाणलोटात पावसाची … Read more