Ahmednagar News : जिल्हा रुग्णालयात बनावट अपंगत्व प्रमाणपत्र काढण्यासाठी आटापिटा, दोघांना अटक
Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांच्या बनावट अपंगत्व प्रमाणपत्रांचे प्रकरण गाजत असतानाच बुधवारी जिल्हा सरकारी रुग्णालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे व बनावट ओळख सांगून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न उघडकीस आला. जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार टळला. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक अर्जुन यादव (रा. … Read more