माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृती बद्दल महत्वाची अपडेट

Ahilyanagar News : नगरच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि माजी आमदार अरुण काका जगताप यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत काही काळ उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, आता एक दिलासादायक अपडेट समोर आली आहे – अरुण काका जगताप यांची प्रकृती स्थिर असून, … Read more

पत्नीच निधन, भावाने फसवणूक केली, मुलगा दुबईत नोकरीला ! इस्रोमध्ये काम केलेला शिर्डीत भिकारी कसा झाला ?

Shirdi News : शिर्डी – साईबाबा मंदिरात येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून शिर्डी नगरपरिषद, साई संस्थान आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत ५० भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली. या कारवाईत पकडण्यात आलेले हे भिकारी महाराष्ट्रासह चार राज्ये आणि १२ जिल्ह्यांतील असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही २० फेब्रुवारी रोजी … Read more

Ahilyanagar News : व्यापारी बांधवांनो सावध व्हा, बाजारपेठ उध्वस्त करण्याच्या षडयंत्रा मागे मोठे अर्थकारण

Ahilyanagar News : शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी खान टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मोक्का लावण्याची मागणी केल्यानंतर व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करणाऱ्या अज्जू खानचा एक धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. काळे यांनी म्हटले आहे की, मूळ समस्येला बगल देऊन दुतोंडी भूमिका घेत दोन समाजांना एकमेकां विरुद्ध उभे करत स्वतःची वैयक्तिक राजकीय पोळी … Read more

अहिल्यानगर भाजपाला हवाय जिल्हाध्यक्ष ! पात्रता पैसे आणि वेळ खर्च करणारा नेता…

अहिल्यानगर- भाजपने आगामी संघटन पर्वाच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष, उत्तर व दक्षिण जिल्हाध्यक्ष यांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात केली आहे. १५ ते २५ एप्रिल दरम्यान या नियुक्त्या करण्यात येणार असून, भाजपने या निवड प्रक्रियेसाठी विशेष निकष ठरवले आहेत. भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी स्पष्ट केलं की, जिल्हाध्यक्षपदासाठी फक्त पक्षनिष्ठा पुरेशी नसून, विचारांवर चालणारा, प्रामाणिक, आणि पक्षासाठी वेळ व … Read more

मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा !

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव स्क्रूटिनी करिता शासनाकडे पाठविण्याकामी जिल्ह्यातील संस्थांना अवगत करण्याची मागणी जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने माध्यमिकचे शिक्षण अधिकारी अशोक कडूस, वेतन पथक अधीक्षक रामदास … Read more

अहिल्यानगर शहरातील ह्या रस्त्याचे नाव बदलले ! शहरातील या मुख्‍य मार्गाला स्‍व.गोपीनाथ मुंढे यांचे नाव

स्‍व.गोपीनाथ मुंढे यांचे व्‍यक्तिमत्‍व हे लोकाभिमुख होते. अहिल्‍यानगर जिल्‍ह्याशी त्‍यांनी वेगळा असा ऋणानूबंध ठेवला होता. जिल्‍ह्यातील विकासाच्‍या कामांना त्‍यांनी नेहमीच सहकार्य ठेवले. शहरातील मार्गाला त्‍यांचे नाव देण्‍याचा घेतलेला निर्णय अविरत जनसेवेच्‍या कार्याची आठवण करुन देणारा आहे असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. अहिल्‍यानगर महानगरपालिका हद्दीतील डॉ.ना.ज पाऊलबुध्‍दे शाळा ते मुळे एसटीडी … Read more

MP Nilesh Lanke : छत्रपती शिवरायांचे विचार सरकार विसरले ! वक्फ बोर्डाच्या विधेयकावरून खा. लंके यांचा हल्लाबोल

MP Nilesh Lanke News : केंद्र सरकारमधील सत्ताधाऱ्यांनी सत्तेत येताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले. सत्ता मिळाल्यानंतर मात्र आपण शिवरायांच्या विचारांना सोडले हे दुर्देव असल्याचे सांगत वक्फ बोर्ड विधेयकावरून खासदार नीलेश लंके यांनी बुधवारी संसदेत सरकारवर हल्लाबोल केला. बुधवारी वक्फ बोर्ड विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना खा. नीलेश लंके यांनी विविध दाखले देत या विधेयकात काही … Read more

Surat Chennai Expressway चे काम लवकरच ! मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले…

Surat Chennai Expressway : अहिल्यानगरमधून जाणाऱ्या सुरत चेन्नई या महामार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती खा. नीलेश लंके यांनी बुधवारी दिली. या महामार्गासंदर्भात खा. लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. मंत्री गडकरी व खा. लंके यांच्या भेटीमध्ये जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई … Read more

सांगली-सोलापूर महामार्ग झाला महाग ! बोरगाव, अनकढाळ, इचगाव पथकरात मोठी वाढ, प्रवास करणाऱ्यांनी हे वाचाच

सांगली ते सोलापूर दरम्यानच्या रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रमांक १६६ वरील प्रवास आता महागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पथकरात वाढ करण्याची घोषणा सोमवारी केली असून, ही वाढ १ एप्रिल २०२५ पासून लागू झाली आहे. या महामार्गावरील बोरगाव (ता. कवठेमहांकाळ), अनकढाळ आणि इचगाव (जि. सोलापूर) या तीन पथकर नाक्यांवर नवे दर आकारले जाणार आहेत. या निर्णयामुळे या … Read more

फडणवीस सरकारने आज Maharashtra Cabinet Meeting मध्ये घेतले हे महत्वाचे 12 निर्णय

Maharashtra Cabinet Meeting 12 Important Decisions: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, 1 एप्रिल 2025 रोजी, सह्याद्री अतिथिगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे आणि जनतेच्या कल्याणासाठी महत्त्वाचे ठरणारे 12 निर्णय घेण्यात आले. यामध्ये … Read more

Ahilyanagar Politics : सुजय विखे राज्यात नकोत ! आमची मंत्रीपदे अडचणीत…भाजप आमदार हे काय बोलले ?

Sujay Vikhe Patil New

Ahilyanagar Politics : आ. शिवाजी कर्डीले हे त्यांच्या रोखठोक बोलण्याने परिचित आहेत. अनेकदा ते विखे पाटील यांनाही चिमटे काढत असतात. दरम्यान आता त्यांनी पुन्हा एकदा एक राजकीय वक्तव्य केलं आहे. आ. शिवाजी कर्डीले यांनी म्हटले की, लवकरच आम्ही सुजय विखे पाटील यांचं पुनर्वसन करणार असून त्यांना केंद्रात अर्थात राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्याची सर्वतोपरी तयारी करत … Read more

Ahilyanagar News : पारनेरचा मौलाना ‘यांना’ वाचवतोय ! व्यापाऱ्याच्या मुलीला मारले, आ.जगताप भडकले

अहिल्यानगर : कापड बाजार येथील व्यापाऱ्याच्या मुलीला शनिवारी दिनांक २९ रोजी १० ते १५ गुंडांकडून मारहाण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज (दि.१ एप्रिल ) आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत कारवाईची मागणी करण्यात आली. आ. संग्राम जगताप म्हणाले की कापड बाजार येथे पोलीस चौकी उभी करावी, जेणे करून गुंडांवर … Read more

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक २०२५-३० साठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ११ मे २०२५ रोजी मतदान होणार असून १२ मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात ३ एप्रिल ते ९ … Read more

Ahilyanagar Politics : सुजय विखे पाटील लवकरच खासदार होणार ? आमदार शिवाजी कर्डिले स्पष्टच बोलले….

Ahilyanagar Politics : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अलीकडेच आपल्या राजकीय पुनर्वसनाची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते सध्या विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत आणि आपण आता ‘माजी’ खासदार असल्याचा उल्लेख वारंवार करत आहेत. या पार्श्वभूमीवर, राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी एक मिश्किल आणि सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी … Read more

Ahilyanagar News : याला सोडू नका, मारून टाका..! माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना माराण्याचा कट पूर्वनियोजितच

Ahilyanagar News : आपल्यावर करण्यात आलेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. शिवाय आपण जखमी झालो तेव्हा हल्लेखोर हे याच्या डोक्यात मारा, आज सोडायचे नाही असे म्हणत होते. असे आपण ऐकल्याचे देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितल्याने ६ जणांसह ५-६ अनोळखी इसमांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सत्यजित चंद्रशेखर कदम … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील या गावात होणार बॉम्ब शेल्सची निर्मिती ! 4500 कोटींचा प्रकल्प, 2000 तरुणांना मिळणार नोकरी

शिर्डी येथे कार्यान्वित होत असलेला डिफेन्‍स क्‍लस्‍टरचा प्रकल्‍प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या आत्‍मनिर्भर भारत संकल्‍पनेचे प्रतिक आहे. ‘मेक ईन इंडिया’ च्‍या माध्‍यमातून संरक्षण सामुग्री देशातच निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने शेल फोर्जींगचा प्रकल्‍प महत्‍वपूर्ण ठरणार असून, जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक विकासाला मोठ्या संधी या माध्‍यमातून निर्माण होतील असा विश्‍वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. सावळीविहीर … Read more

सुजय विखेंची मोठी घोषणा ! दोन वर्षांतच शिर्डीचं नवं विमानतळ तयार होणार, नाशिक कुंभमेळ्यासाठी सरकारच मेगाप्लॅनिंग

शिर्डीतील श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर बहुप्रतिक्षित ‘नाईट लँडिंग’ सेवेला अखेर प्रारंभ झाला आहे. महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या विमानाचे रात्रीच्या वेळी यशस्वीपणे लँडिंग करण्यात आले. या ऐतिहासिक घटनेमुळे शिर्डी आणि आसपासच्या भागातील विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी विमानतळावर रात्रीची विमानसेवा सुरू व्हावी, अशी … Read more

अहिल्यानगर पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ ! पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील राजकारणी एकाच बसमध्ये…

Ahilyanagar Pune Bus News : ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.टी.महामंडळाने प्रवाशांना खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्ह्यातील विविध आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन ४५ एसटी बसेसचे लोकार्पण व अहिल्यानगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more