अहिल्यानगर ब्रेकिंग : तरुणीचा खून; तरुणाची आत्महत्या दुहेरी मृत्यूची खळबळजनक घटना
पाथर्डी तालुक्यातील धुमटवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे तरुणीचा खून आणि तरुणाची आत्महत्या या दोन्ही प्रसंगांनी परिसरात खळबळ माजवली आहे. माळेगाव येथील विवाहिता भाग्यश्री शंकर वखरे हिचा अज्ञात हत्याराने डोक्यात मार करून खून झाला, तर दुलेचांदगाव येथील प्रसाद सुरेश मरकड याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार भाग्यश्रीचे वडील नवनाथ म्हातारदेव पवार यांनी … Read more