Elon Musk च्या पहिल्या Wife ने सांगितला यशाचा सिक्रेट फॉर्म्युला !

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हे एक नाव आहे जे केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण उद्योगजगतात एक प्रेरणास्थान मानले जाते. SpaceX, Tesla, Neuralink, आणि Twitter यांसारख्या कंपन्यांद्वारे त्यांनी अवकाश संशोधन, इलेक्ट्रिक वाहने, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांत क्रांती घडवली आहे. परंतु, मस्क इतके यशस्वी कसे झाले? हे फक्त त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे शक्य झाले … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद ! शिंदे गटात पडली फूट ? 20 आमदारांचा पाठिंबा घेऊन नवा नेता…

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिवसेना (UBT) चे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठे आरोप करत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राऊत यांनी दावा केला की, शिंदे गटामध्ये नवे नेतृत्व उदयास येत आहे, आणि उदय सामंत हे 20 आमदारांचा पाठिंबा घेऊन या नवीन गटाचे नेतृत्व करू शकतात. संजय … Read more

Vodafone Idea चा सर्वात स्वस्त रिचार्ज ! 2GB डेटा, कॉलरट्यून आणि बरंच काही…

भारतीय दूरसंचार क्षेत्रात आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत Vodafone Idea (Vi) ने एक नवीन आणि किफायतशीर प्रीपेड रिचार्ज प्लॅन बाजारात आणला आहे. 209 रुपयांचा हा नवीन प्रीपेड प्लॅन ग्राहकांसाठी डेटा, कॉलिंग आणि SMS यांसारख्या आवश्यक सुविधा देत असून, त्यात अनलिमिटेड कॉलरट्यून सारखे खास फायदे दिले आहेत. या नवीन प्लॅनचा उद्देश आहे ग्राहकांच्या बजेटमध्ये … Read more

How To Buy Melania Coin : भारतात ट्रम्प आणि मेलानिया कॉइन खरेदी करता येतात का ?

Melania Coin : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी त्यांच्या स्वतःच्या $TRUMP आणि $MELANIA नावाच्या मेम कॉइन लाँच करून क्रिप्टो मार्केटमध्ये मोठा उत्साह निर्माण केला आहे. दोन्ही नाणी सोलाना ब्लॉकचेनवर आधारित असून ती गुंतवणूकदारांसाठी खुली आहेत. भारतात या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे. … Read more

Meme Coin म्हणजे काय ? ज्याने डोनाल्ड आणि मेलानिया ट्रम्प एकाच वेळी झाले श्रीमंत !

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी त्यांच्या स्वतःच्या मेम कॉइन लाँच करून क्रिप्टो जगतात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी $TRUMP नावाचा मेम कॉइन लाँच केला होता, तर मेलानिया यांनी त्याच्या धर्तीवर $MELANIA नावाचे मेम कॉइन लाँच केले आहे. या दोन्ही कॉइनने केवळ क्रिप्टो मार्केटमध्ये लोकप्रियता मिळवली नाही, तर त्याच्या … Read more

Crypto मार्केट मध्ये मोठी खळबळ ! मेलानिया ट्रम्पने आणले $MELANIA कॉइन

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी स्वतःचे क्रिप्टो नाणे $MELANIA लाँच करून क्रिप्टोकरन्सी जगात खळबळ उडवून दिली आहे. 20 जानेवारी 2025 रोजी लाँच झालेल्या या नाण्यामुळे केवळ बाजारात हालचाल झाली नाही, तर डोनाल्ड ट्रम्पच्या $TRUMP कॉइनला देखील मोठा फटका बसला आहे. $MELANIA ची झपाट्याने वाढ मेलानिया ट्रम्पचे $MELANIA नाणे लाँच होताच … Read more

बँकेत Fixed Deposit करण्याआधी ही बातमी वाचा ! होईल लाखोंचा फायदा

मुदत ठेव (Fixed Deposit) ही सुरक्षित गुंतवणुकीसाठी एक लोकप्रिय पर्याय आहे. 2025 साली, अनेक बँका त्यांच्या एफडीवर आकर्षक व्याजदर देत आहेत. लघु वित्त बँका, सार्वजनिक बँका, आणि खाजगी बँका या विविध श्रेणीतील बँकांमधील सर्वोत्तम एफडी व्याजदरांची सविस्तर माहिती आज आपण ह्या बातमीतुन जाणून घेणार आहोत. एफडी निवडताना ह्या ३ गोष्टी लक्षात ठेवा : १) कालावधी … Read more

जगातील सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन ! फोटो आणि फिचर्स आले समोर

Oppo लवकरच आपला नवा फोल्डेबल स्मार्टफोन Find N5 लाँच करणार आहे. हा फोन 2024 च्या फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. या फोनबद्दल काही महिने अगोदरपासूनच लीक आणि अफवा सुरू होत्या. आता, Oppo Find N5 च्या लाईव्ह इमेजेस लीक झाल्या असून, हा फोन जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन असल्याचा दावा केला जात आहे. Find … Read more

Instagram चे सर्वात मोठं अपडेट ! आता करता येणार इतकी मोठी ‘रील’ !

तरुणांमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने आपल्या रील्ससाठी एक मोठा अपडेट आणला आहे. यापूर्वी फक्त 90 सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ रील्स अपलोड करता येत होते. मात्र, आता ही मर्यादा 3 मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. इंस्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी या बदलाची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे कंटेंट क्रिएटर्स आणि युजर्ससाठी प्लॅटफॉर्मवर अधिक मोठी रील बनावट … Read more

iPhone SE 4 : असा असेल सर्वात स्वस्त आयफोन ! Apple Intelligence देखील असणार

ऍपलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे ! लवकरच ऍपलचा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन, iPhone SE 4, लाँच होण्याची शक्यता आहे. अलीकडेच लीक झालेल्या डमी डिव्हाइसच्या प्रतिमांनी या फोनचे डिझाइन उघड केले आहे, ज्यामुळे युजर्सना पुढील जनरेशन स्मार्टफोनकडून काय अपेक्षा ठेवता येईल याचा अंदाज येतो. अफवा आहेत की iPhone SE 4, iPhone 16e नावाने सादर केला जाऊ शकतो, ज्याचा … Read more

मोठी बॅटरी ते डिस्प्ले ! मोबाईल लॉन्च होण्याआधीच सॅमसंगच्या Galaxy S26 सीरीजची माहिती लीक

सॅमसंगचा आगामी Galaxy S25 सीरीज 22 जानेवारीला होणाऱ्या ‘Galaxy Unpacked’ इव्हेंटमध्ये लाँच होणार आहे. मात्र, त्याआधीच 2026 मध्ये येणाऱ्या फ्लॅगशिप Galaxy S26 सीरीजची माहिती लीक होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, या सीरीजसाठी सॅमसंग नवीन बॅटरी आणि डिस्प्ले टेक्नॉलॉजी वापरणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे सॅमसंगचा हा फ्लॅगशिप फोन तांत्रिकदृष्ट्या खूपच प्रगत ठरणार आहे. Galaxy S26 … Read more

Ahilyanagar BJP : भाजप तालुकाध्यक्षांचा राजीनामा ! कार्यकर्त्यांत खळबळ… आमदार म्हणतात…

भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी न झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे सुपूर्द केला असून, या निर्णयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नैतिक जबाबदारी मान्य करून राजीनामा विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या उमेदवार आ. मोनिका राजळे यांच्यासाठी वैद्य आणि … Read more

लग्नाचे आमिष दाखवून व मारहाण, दमदाटी करत युवतीवर अत्याचार ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

१५ जानेवारी २०२५ नगर : लग्नाचे आमिष दाखवून व मारहाण, दमदाटी करत युवतीवर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पीडित युवतीने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्या तरूणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिराज शेख (रा. घाटनांदुर अंबेजोगाई, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.पीडित युवतीने सिराजवर लग्नाचे आमिष … Read more

समृद्धी महामार्गावरून सरळ गाठता येईल दिल्ली! कसे होईल शक्य? जाणून घ्या माहिती

samrudhi mahamarg

Samrudhi Mahamarg:- महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जे काही महामार्ग उभारण्यात आले त्यामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा खूप महत्त्वाचा असा महामार्ग असून महाराष्ट्राच्या विकासामध्ये समृद्धी महामार्ग खूप महत्त्वाचा ठरेल. नागपूर ते मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरादरम्यान हा 701 किलोमीटरचा महामार्ग उभारण्यात आला असून आतापर्यंत जवळपास 625 किलोमीटरचा महामार्ग हा वाहतुकीकरिता खुला करण्यात आलेला आहे व … Read more

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची असलेली सीपीपीएस यंत्रणा संपूर्ण देशात लागू! जाणून घ्या काय मिळतील फायदे?

pension new rule

CPPS Pension System:- भारतामध्ये एकूण जर आपण पेन्शनधारकांची संख्या बघितली तर ते जवळपास 78 लाख इतकी आहे. म्हणजेच भारतामध्ये ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांची संख्या 78 लाख असून त्यांच्या सगळ्या पेन्शनचे व्यवस्थापन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून केले जाते परंतु यामध्ये जर बघितले तर पेन्शन काढण्यासंबंधी अनेक … Read more

येणाऱ्या आठवड्यात जास्त पैसे कमावण्याची संधी! येत आहेत ‘हे’ 5 नवीन आयपीओ; जाणून घ्या कोणते येणार आयपीओ?

ipo

Upcoming IPO:- सध्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून अगदी ग्रामीण भागामध्ये देखील आता अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळल्याचे दिसून येते. सध्या जर गेल्या काही दिवसांपासून आपण शेअर मार्केटची स्थिती बघितली तर त्यामध्ये सातत्याने घसरणच झाल्याचे दिसून येत आहे. आपल्याला माहित आहे की,शेअर बाजारावर अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होत … Read more

नाशिक जिल्ह्यातील तळेगावात बेदाण्याची यशस्वी लागवड! खर्च वजा जाता शेतकऱ्यांना मिळेल 4 ते 5 लाखाचे उत्पन्न

raisin

Raisin Cultivation:- नाशिक जिल्हा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असून नाशिक जिल्ह्याला द्राक्षांचे आगार म्हणून देखील ओळखले जाते. द्राक्षांवर प्रक्रिया करणारे उद्योग तसेच वेगवेगळ्या व्हरायटींचे द्राक्ष उत्पादन आपल्याला नाशिक जिल्ह्यातून पाहायला मिळते. द्राक्ष शेतीच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अतिशय प्रयोगशील असून कायमच वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करून भरगोस उत्पादन घेण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल … Read more

स्मार्टफोन,घरगुती उपकरणे स्वस्तात घेण्याची सुवर्णसंधी! कधी सुरू होत आहे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे सेल?

amazon sale

Republic Day Sale:- सणासुदीचा कालावधी असो किंवा काही विशेष प्रसंग या सगळ्या कालावधीमध्ये प्रसिद्ध असलेले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून सेल जाहीर केले जातात व या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक प्रकारची गॅझेट, घरगुती उपकरणे स्वस्तात मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होते. जसे आपण दिवाळीच्या कालावधीमध्ये फेस्टिव सीजन सेल बघितले व या सेलचा देखील अनेक ग्राहकांनी फायदा … Read more