शेतकऱ्यांपासून तर सगळ्यांची आवडती असणारी हिरोची ‘ही’ बाईक झाली महाग! आता मोजावे लागतील इतके पैसे
Hero Splendor+ Bike:- भारतीय मोटरसायकल म्हणजेच बाईक बाजारपेठ जर बघितली तर यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हिरो मोटोकॉर्प, होंडा, बजाज तसेच टीव्हीएस सारख्या कंपन्यांच्या बाईकचे वर्चस्व दिसून येते. सगळ्या कंपन्यांच्या बाईक या परवडणाऱ्या किमतीन पासून तर काही लाखो रुपयापर्यंत किमतीमध्ये उपलब्ध आहेत व ग्राहकांना त्याच्या त्यांच्या बजेटनुसार बाईक खरेदी करण्याला वाव मिळतो. यामध्ये हिरो मोटोकॉर्प या … Read more





