पोस्टाच्या ‘या’ योजनेत 5 पाच लाख रुपये गुंतवून मिळेल 15 लाखापेक्षा जास्त रक्कम! कशी करावी लागेल प्लॅनिंग? जाणून घ्या माहिती

post office fd scheme

Post Office FD Scheme:- पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या आकर्षक अश्या गुंतवणूक योजना राबवल्या जातात व अशा योजना या गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परताव्याच्या दृष्टिकोनातून खूपच फायद्याच्या ठरतात. त्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या योजनांना प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतात. फिक्स डिपॉझिट अर्थात एफडी योजनांच्या बाबतीत जर आपण बघितले तर यामध्ये … Read more

हिल स्टेशन बघायला कशाला जातात इतरत्र! महाराष्ट्रातच आहे निसर्गाने नटलेले सुंदर असे हिल स्टेशन; कुटुंब आणि मित्रांसोबत फिरायला आहे बेस्ट ऑप्शन

toranmaal hill station

Hill Station In Maharashtra:- महाराष्ट्र म्हटला म्हणजे निसर्गाचा समृद्ध ठेवा असलेली भूमी म्हटले तरी ते वावगे ठरू नये. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तरी तुम्हाला निसर्गाने भरभरून दिलेले आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. यामध्ये तुम्हाला उंचच उंच डोंगर रांगा असेच गड किल्ले, मनमोहक असे खळाळून वाहणारी धबधबे आणि … Read more

जर तुम्ही ऍक्टिव्हेट केली ‘ही’ सर्विस तर बँकेत ठेवलेल्या पैशांवर मिळेल तीन पट जास्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Benefit To Auto Sweep Service:- बँकेमध्ये सध्या प्रत्येकाचे बचत खाते आहे आणि केंद्र सरकारने जेव्हापासून जनधन योजना सुरू केली. तेव्हापासून साधारणपणे बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशात वाढल्याचे दिसून आले आहे. बँकेमध्ये ज्याप्रमाणे बचत खात्यात पैसे ठेवले जातात. अगदी त्याचप्रमाणे फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात देखील अनेक जण ठेव ठेवतात व या दोन्हीमध्ये बचत खात्यावरील व्याजदर … Read more

मक्याच्या ‘या’ संकरित वाणांची लागवड म्हणजेच भरघोस उत्पादन आणि लाखो रुपये नफ्याची हमी! कराल लागवड तर रहाल फायद्यात

maize crop

Maize Crop Variety:- खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये महाराष्ट्रात मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मक्याचा जर आपण वापर पाहिला तर तो प्रामुख्याने पशु आणि पोल्ट्री खाद्य निर्मिती करणाऱ्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच आता इथेनॉल निर्मितीकरिता देखील मक्याचा वापर केला जात असल्यामुळे मक्याला येणाऱ्या कालावधीत देखील चांगलेच दर मिळतील अशी एक शक्यता आहे. … Read more

सोने-चांदी परत एकदा सुसाट! सोने पोहोचले 75 हजार 500 रुपयांच्या पुढे; जूनपर्यंत सोन्याचे भाव होतील 85 हजार रुपये तोळे?

gold rate

Gold-Silver Rate Today:- सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मागील काही दिवसां अगोदर काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. अमेरिकेत पार पडलेल्या निवडणुकीच्या नंतर साधारणपणे ही घसरण पाहायला मिळत होती.परंतु सोने चांदीच्या दराने परत एकदा सुसाट वेग पकडला असून आज म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. जर आपण इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन … Read more

1 लाख रुपये डाऊनपेमेंट भरा आणि घरी आणा नवीन मारुती डिझायर! जाणून घ्या किती भरावा लागेल ईएमआय आणि कसे आहे कॅल्क्युलेशन?

new maruti dezire

New Maruti Dzire Finance Plan:- कार घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु बऱ्याच कारच्या किमती या जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच कार घेणे शक्य होत नाही.परंतु बरेचजण कर्जाचा पर्याय अवलंबतात व कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करतात. यामध्ये आपल्याला माहित आहे की निश्चित एक डाऊन पेमेंट भरून बाकीची रक्कम फायनान्स केली जाते व कार घेतली जाते. घेतलेल्या कर्जाचे … Read more

डायबिटीसच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत ‘ही’ फळे! रक्तातील साखर राहील नियंत्रणात आणि शरीराला मिळतील आवश्यक पोषण मूल्य

fruit

Useful Fruit For Diabetics Patient:- सध्याची जीवनशैली जर बघितली तर अत्यंत धावपळीची आणि ताण-तणावाची असून त्यामुळे अनेक व्यक्तींचे स्वतःच्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे या सगळ्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम हा आरोग्यावर होत असून यामुळे डायबिटीस तसेच हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यातल्या त्यात डायबिटीस म्हणजेच मधुमेह झालेल्या … Read more

दररोजच्या वापराकरिता उत्तम आहे ‘ही’ इलेक्ट्रिक बाइक! कराल एकदा चार्ज तर धावेल 175 किमी; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

oben rorr ez bike

Oben Rorr EZ Electric Bike:- हळूहळू आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढताना दिसून येत असून येणाऱ्या कालावधीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसतील. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाचे संतुलन ठेवण्याकरिता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा खूप फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील प्रोत्साहन दिले जात … Read more

Vastu Tips: घरामध्ये ‘या’ गोष्टी ठेवणे असते खूप शुभ आणि फलदायी! पैशांशी संबंधित समस्या होतील दूर; वाचा काय म्हणते वास्तुशास्त्र?

vastu tips

वास्तुशास्त्र हे एक महत्त्वाचे असे शास्त्र असून यामध्ये वास्तू म्हणजेच घराच्या बांधकामापासून तर घराच्या अंतर्गत व बाह्यरचनेपासून अनेक गोष्टींविषयी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. यामध्ये तुम्ही घराची रचना कशी करावी? म्हणजेच घरातील स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावे किंवा कोणता फोटो कोणत्या दिशेला लावावा? घरामधील बेडरूमची रचना कोणत्या दिशेला असावी? याबद्दलची अनेक प्रकारची माहिती यामध्ये दिलेली असते. … Read more

गुगल मॅप्सचा वापर करा आणि प्रवास करताना चलन भरण्यापासून वाचा! गुगल मॅप्सची ‘ही’ फीचर्स येतील कामाला

google maps

Google Maps Traffic Features:- जेव्हा आपण कुठे जाण्यासाठी कारने प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला वाहतुकीचे नियम पाळूनच तो प्रवास करणे खूप गरजेचे असते व हे स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी देखील फायद्याचे ठरते. आपल्याकडून जर सीटबेल्ट न लावणे किंवा स्पीड लिमिट पेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे किंवा आवश्यक ती कागदपत्र तुमच्याकडे नसणे इत्यादी कारणामुळे वाहतूक पोलीस तुम्हाला … Read more

कुठल्याही जमिनीच्या वादामध्ये किंवा खरेदी विक्री व्यवहारात ‘ही’ कागदपत्रे सिद्ध करतात तुमचा जमिनीचा मालकी हक्क! तुमच्याकडे अवश्य असावीत

land

Documents of Land:- जमिनीच्या संदर्भात जर बघितले तर अनेक प्रकारचे वादविवाद होताना आपल्याला दिसून येतात. कधी कधी हे वाद इतके टोकाला पोहोचतात की प्रकरण कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचते. कधी कधी असे वाद हे जमिनीच्या मालकी हक्काविषयी होतात तर कधी जमिनीची हद्द, शेती रस्त्यांवर उद्भवणारे वाद असे अनेक प्रकारचे वाद जमिनीच्या बाबतीत उद्भवू शकतात. अशा वादांमध्ये … Read more

सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या तरुणाने शेवंती शेतीतून साधली आर्थिक प्रगती! मिळवत आहे लाखोत उत्पन्न; वाचा नियोजन

shevanti lagvad

Floriculture Farming:- आजकालचे उच्चशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये नशीब आजमावत असून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पारंपारिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीची शेती पद्धत आणि पिकांच्या लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या फळपिके तसेच फुलपिके आणि भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करताना दिसून येतात व इतकेच नाहीतर शेती … Read more

जनतेची दिशाभुल करणा-यांना जागा दाखवा-मोनिका राजळे; शेवगावमध्ये मोनिका राजळे यांच्या रॅलीला व सांगता सभेस उत्फुर्त प्रतिसाद

monica rajle

गेल्या पन्नास वर्षातील विकासाचे प्रश्न दहा वर्षाच्या काळामध्ये ख-या अर्थाने मार्गी लावण्याचे काम केले आहे, पाणी प्रश्न कायमचा सोडविला आहे काम सुरु आहे, मतदार संघ विभाजन होणार नाही,ताजनापुर लिप्टचे काम वेगाने पुर्ण करण्याचा प्रयत्न केला असुन गेल्या दहा वर्षाच्याकाळात मतदार संघात एकही दिवस न आलेले प्रतिनिधी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. माझया … Read more

उगवत्याच्या मागे या, मावळत्यांच्या नादी लागू नका ! खा. नीलेश लंके यांचे विरोधकांवर शरसंधान

election campain

विधानसभा निवडणूक सुरू झाल्यानंतर काही उमेदवार मतदारांपुढे येत आहेत. हे उमेदवार भुछत्रासारखे आहेत. निवडणूकीनंतर ते पुन्हा मावळणार आहेत. ते परत येणार नाहीत. मी उगवता सुर्य आहे. उगवत्या सुर्याच्या मागे या, मावळत्यांच्या नादी लागू नका. महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारार्थ अळकुटी गणाच्या वतीने अळकुटी येथे रविवारी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे … Read more

भक्तिमय वातावरणात आ.संग्राम जगताप यांच्या प्रचाराची सांगता, बाल वारकऱ्यांसमवेत ठेका धरत रिंगणात रंगले आ.जगताप

sangram jagtap

महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी सकाळी ऐतिहासिक हस्त बेहस्त महाल ते भिस्तबाग चौकापर्यंत प्रचार फेरी काढून करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी उभे राहून आ.जगताप यांच्या प्रचार फरीचे स्वागत केले. फेरीच्या अग्रभागी बाल वारकरी टाळ मृदंग वाजवत विठू नामाचा जयघोष करत सहभागी झाले होते. यावेळी आमदार जगतापही उभ्या रिंगणात टाळ व मृदंग … Read more

राहुरी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता आ. तनपुरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळेल- राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाफनांनी व्यक्त केला विश्वास

tanpure

Ahilyanagar News:- या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांचेच वर्चस्व दिसून आले व त्यांनी ते दाखवून देखील दिले. मागच्या पंचवार्षिक निवडणुकांचा निकालाचा जर संदर्भ बघितला तर राहुरीकरांनी नेहमीच प्रत्येक आमदाराला दोन टर्म संधी दिली आहे व त्यातच आता आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये विकासाची अनेक कामे करून … Read more

संग्राम जगताप यांचे ‘हे’ आहे अहिल्यानगरच्या विकासाचे व्हिजन 2029! वाचा सध्या प्रगतीपथावरील कामे आणि येणाऱ्या काळात केली जाणारी कामे

sangram jagtap

Ahilyanagar News:- अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी काल सहकार सभागृहामध्ये कार्यक्रम घेतला व यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी शहरांमध्ये केलेली कामे म्हणजेच शहराचा भूतकाळ आणि बदलते भविष्य हे नागरिकांसमोर मांडले. ही विधानसभेची निवडणूक अहिल्यानगर शहराचे भविष्य ठरवणारी असून नगरकरांनी टाकलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही व येत्या पाच … Read more

कुकडी लाभक्षेत्रातील गावांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्यासाठी आवश्यक असलेला डिंभे-माणिकडोह बोगदा प्रश्न मार्गी लावणार- विक्रम पाचपुते

vikram pachpute

Ahilyanagar News:- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने भाजप महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी जोरदार प्रचार केला असून मतदार संघातील अनेक गावांमध्ये त्यांनी प्रचार सभांचे आयोजन केले होते व या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधण्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर भर दिला. अगदी याच पद्धतीने काल लोणी व्यंकटनाथ या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते व त्यावेळी त्यांनी डिंभे- … Read more