केंद्र सरकारचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! आता ‘या’ प्रकारच्या सोयाबीनची देखील होणार हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केला आदेश

soybean rate

Soybean MSP Center:- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची जर आपण परिस्थिती बघितली तर मागील वर्षापासून अतिशय तुटपुंज्या दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसेच यावर्षी देखील सोयाबीनच्या दर हे घसरलेलेच असून बऱ्याच ठिकाणी हमीभावापेक्षा देखील कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. परंतु या पार्श्वभूमीवर … Read more

कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर यांनी विकसित केलेल्या ‘या’ 2 जाती देतील लसणाचे भरघोस उत्पादन! हेक्टरी मिळेल 14 ते 17 टन उत्पादन

garlic crop

Variety Of Garlic Crop:- लसुन हे एक महत्त्वाचे पीक असून जवळपास सर्वच घरांमध्ये लसणाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे एक मसाला पीक म्हणून गणले जाते. भारतामध्ये काही राज्यांमध्ये लसणाची लागवड प्रामुख्याने केली जाते व त्यामध्ये गुजरात तसेच मध्य प्रदेश या राज्याचा समावेश करता येईल. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर गेल्या काही … Read more

‘या’ बँका मुलांच्या उज्वल भविष्यासाठी राबवतात आकर्षक मुदत ठेव योजना! मुलांच्या नावाने कराल एफडी तर मुलांचे भविष्य होईल सुरक्षित

fd scheme for kids

Fixed Deposit Scheme For Kids:- फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव हा एक गुंतवणुकीचा जोखीममुक्त असा पर्याय असून मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीसाठी लोकप्रिय असलेला प्रकार म्हणून देखील मुदत ठेव अर्थात फिक्स डिपॉझिटला ओळखले जाते. मुदत ठेव योजनांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य देखील पैशांच्या म्हणजेच आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित करू शकतात. सध्या देशातील अनेक बँका या मुलांसाठी विशेष … Read more

1 वर्ष कालावधीची एफडी करून मिळवायचा असेल जास्त पैसा तर ‘या’ तीन बँक देतात सर्वात जास्त व्याज! वाचा बँकांची यादी

fd intrest rate

Bank FD Interest Rate:- एफडी अर्थात मुदत ठेव हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय म्हणून ओळखला जातो व मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार एफडी याच गुंतवणूक पर्यायाची निवड करतात. सरकारी किंवा खाजगी बँक असो प्रत्येक बँकेच्या माध्यमातून आकर्षक अशा एफडी योजना ऑफर केल्या गेल्या असून एफडीच्या कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर बँकांच्या माध्यमातून दिले जातात. … Read more

कोणत्याही व्यक्तीच्या उभे राहण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतो व्यक्तीचा स्वभाव; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

personality test

Personality List:- समाजामध्ये वावरत असताना आपल्याला अनेक प्रकारचे व्यक्ती दिसतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव तसेच त्याचे व्यक्तिमत्व इत्यादी अनेक बाबतीत आपल्याला वेगळेपण दिसून येते. तसेच व्यक्तीची शारीरिक रचनेच्या बाबतीत देखील वेगळेपण आपल्याला दिसते. त्यामध्ये काही व्यक्ती उंच असतात तर काही कमी उंचीच्या असतात. काही वागायला आणि बोलायला खूप व्यवस्थित आणि चांगले असतात तर काही खूपच तिरसट … Read more

राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यास महिला व शेतकऱ्यांसाठी ठरेल गेमचेंजर! मिळतील भरभरून लाभ आणि बरेच फायदे

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असून 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार असून शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आले आहेत व यात अनेक जनहिताच्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आलेला आहे. … Read more

घरोघरी दूध विकणाऱ्या व्यक्तीने उभारली रेड काऊ डेअरी! कसा पूर्ण केला कोट्यावधी रुपयांच्या कंपनीचा मालक होण्यापर्यंतचा प्रवास?

narayan mujumdar

Red Cow Dairy Success Story:- कुठलाही मोठा उद्योजक किंवा एखाद्या व्यवसायामध्ये उच्च यश मिळवलेले व्यक्ती जर आपण बघितले तर त्या यशामागे असलेले अफाट कष्ट आणि कितीही विपरीत परिस्थिती आली तरी त्यातून उभे राहण्याची प्रवृत्ती इत्यादी गुण दिसून येतात. असे व्यक्ती एका रात्रीत यशस्वी होत नाहीत तर तो एक प्रदीर्घ प्रवास असतो व प्रवासामध्ये आलेल्या असंख्य … Read more

बीटेक करून ‘या’ तरुणाने निवडला दूध व्यवसाय! आज दूध विकून वर्षाला कमवतो 80 लाख रुपये उत्पन्न, कसे आहे त्याचे डेअरी फार्मिंगचे नियोजन?

business idea

Dairy Farming Business:- आजचे उच्चशिक्षित तरुण नोकऱ्या नसल्यामुळे आणि काहींना नोकरी असून देखील त्या नोकऱ्यांना टाटा बाय बाय करत शेती व्यवसायामध्ये नशीब आजमावतांना आपल्याला दिसून येत आहेत. उच्चशिक्षित तरुण शेती क्षेत्रामध्ये आल्यानंतर मात्र कृषी क्षेत्राचे पार रुपडेच पालटून गेल्याचे सध्या चित्र आहे. कारण असे तरुण उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असल्याने ते शेतीमध्ये … Read more

ग्राहकांना नुसते वेड लावले आहे ‘या’ एसयूव्ही कारने! 6 लाख रुपयापेक्षा आहे कमी किंमत; काय आहे बरं खास या कारमध्ये?

nissan magnite

Nissan Magnite SUV Car:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांनी उत्कृष्ट अशा कार उत्पादित केलेले आहेत. त्यातील बऱ्याच कार या ग्राहकांच्या प्रचंड प्रमाणात पसंतीस उतरल्या असून यामध्ये आपल्याला टाटा पंच किंवा मारुती स्विफ्ट डिझायर सारख्या कारचे उदाहरण घेता येईल. यासोबतच आघाडीचे कार उत्पादक कंपनी म्हणून लोकप्रिय असलेली निसान या कंपनीने गेल्या महिन्यात त्यांच्या कार विक्रीचा … Read more

भावांनो! फक्त 6 हजार रुपयापेक्षा कमी किमतीत मिळतील उत्तम असे स्मार्टफोन; Amazon आणि flipkart वर आहे खरेदीची नामी संधी

budget smartphone

Budget Smartphone:- तुम्हाला जर स्वस्तात मस्त असा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल व अशा स्मार्टफोनच्या शोधात जर तुम्ही असाल तर ॲमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून उत्तम असे स्मार्टफोन अगदी कमीत कमी किमतीमध्ये मिळवू शकतात. तुमचा विश्वास बसणार नाही इतक्या कमी किमतींमध्ये चांगले स्मार्टफोन सध्या या दोन्ही प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनमध्ये … Read more

मोनिका राजळे यांना विधानसभेत पाठवा! माझी द्रोपदीची झोळी आहे, मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

nitin gadkari

ही विधानसभा निवडणुक महाराष्ट्राची दिशा ठरवणारी आहे. विकासाचे शिलेदार बनविण्यासाठी तुम्ही  मोनिका राजळेंना विधानसभेत पाठवा. मी राष्ट्रीय महामार्ग व तुमच्या मतदार संघातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्या सोबत आहे.  माझी द्रौपदीची झोळी आहे. तुमच्या मतदारसंघाचा सर्वांगिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. शेवगाव येथील खंडोबा माळ येथे महायुतीच्या … Read more

आमदार मोनिकाताई राजळे यांनी एक लाख तीस हजार पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून दिला – आमदार महेश कासवाल

mahesh kaswal

केंद्र व राज्य शासन सर्वसामान्यांसाठी व जनतेच्या फायद्यासाठी विविध शासकीय योजना जाहीर करत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम स्थानिक आमदारांचे आणि खासदारांच्या असते. आज आमदार मोनिकाताई राजळे यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यातील एक लाख तीस हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वत्र यंत्र राबवून त्यांचे अर्ज भरून … Read more

पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – आ. मोनिकाताई राजळे

monica rajle

निवडणूक आली की गावागावतला सामाजिक एकोपा बिगडतो. एकमेकांच्य सणवार व सुख दुःखात आपण सहभागी  होतो. मात्र निवडणूक आली की जातीचे विष पेरले जाते. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडतो.या गोष्टीचा विचार करुन निवडणुक काळात जातीचे विष पेरणा-याला थारा देवु नका. जाती-पातीतील सलोखा कायम ठेवा. ही निवडणुक आपल्याला विकासाच्या बाजुने घेवुन जायची आहे. जलसंधारण व मुख्यमंत्री सड़क योजना … Read more

कर्नाटक, तेलंगणा सारख्या काँग्रेस शासित राज्यांमध्ये काय आहे योजनांची स्थिती? योजनांचा लाभ मिळत आहे की उडाला बोजवारा? वाचा काय म्हणतात नागरिक?

rahul gandhi

सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती, महाविकास आघाडी असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सारखे इतर पक्ष अशा सगळ्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून त्या जाहीरनामाच्या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर आपण कुठल्या प्रकारच्या योजना किंवा कामे करू? याबद्दलची माहिती मतदारांना देण्याचे काम केलेले आहे. यामध्ये जर आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसाठी देण्यात आलेला जाहीरनामा बघितला तर यामध्ये त्यांनी म्हटले … Read more

मंत्री विखे पाटील यांची भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार! काय आहे नेमके प्रकरण?

Radhakrishan Vikhe Patil News

Ahilyanagar Poitics:- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा जागा वाटपामध्ये आणि उमेदवारी निश्चितीमध्ये चर्चेचा मतदार संघ या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ठरला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर आपण बघितले तर या ठिकाणी विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेसचे तिकीट मिळेल व त्यांची उमेदवारी ही फिक्स मानली जात होती. परंतु काँग्रेसच्या माध्यमातून लहू कानडे यांना डावलून हेमंत ओगले यांना काँग्रेस … Read more

प्रलंबित प्रश्न सोडवण्याकरिता तनपुरेंनाच विधानभवनात पाठवा! महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री राहतील, खा.निलेश लंकेचा दावा

nilesh lanke

Ahilyanagar News:- राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ जेऊर या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. या सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके यांनी उपस्थिती यामध्ये महत्वाची होती व त्यांच्यासोबतच या सभेचे अध्यक्षस्थानी गोविंद मोकाटे हे होते. जेऊर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये खासदार निलेश लंके यांनी बोलताना … Read more

महाराष्ट्रात कोणी आणल्या विकासाच्या योजना? महाविकास आघाडीने की महायुती सरकारने? ग्राउंड वर काय आहे नागरिकांचे मत?

mahayuti sarkar

सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून त्यामुळे प्रचाराने मोठ्या प्रमाणात वेग घेतल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला जात असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना आपल्याला दिसून येत आहेत. आपल्याला माहित आहे की आधी राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार होते व त्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडून … Read more

आ. आशुतोष काळेंनी दिलेल्या निधीची 20 तारखेला भरभरून मतदान करून परतफेड करा; महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बापू जाधव यांचे आवाहन

ashutosh kale

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा अनेक दृष्टीने खूप महत्त्वाचा मतदारसंघ असून अहिल्या नगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर असलेल्या या जिल्ह्याचे राजकीय महत्त्व संपूर्ण जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. सध्या या विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार आशुतोष काळे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना समाजातील विविध घटकांकडून आणि मोठ्या प्रमाणावर अनेक संघटनांच्या माध्यमातून पाठिंबा मिळताना … Read more