Penny Stock : 5 रुपयाच्या शेअरने 21 दिवसात गुंतवणूकदारांचा पैसा केला डबल !

penny stock

Penny Stock:- शेअर मार्केट म्हटले म्हणजे कायम अनिश्चित असे वातावरण असते व कधी यामध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी पाहायला मिळते तर कधी कधी मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन गुंतवणूकदारांचे काही हजार कोटी रुपयांचा चुराडा एका दिवसात होतो. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेऊनच शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणे फायद्याचे ठरते. तसेच स्वतःचा अभ्यास देखील यामध्ये … Read more

Home Loan : ही बँक देतेय सर्वात स्वस्त होमलोन ! वाचा 2025 मधील सर्व बँकांचे व्याजदर

Home Loan Interest Rate :- सध्या जागांच्या आणि बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे घर बांधणे हे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे राहिले नाही व प्रचंड प्रमाणात घरांच्या किमती वाढल्याने प्रत्येकाला स्वतःच्या घराची खरेदी करणे किंवा स्वतःचे घर बांधणे जवळपास अशक्य झाल्याची स्थिती आहे. परंतु आता बरेच जण होमलोनचा आधार घेऊन स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. आपल्याला माहित आहे … Read more

शेअर्स मार्केटमधून मिळेल बंपर परतावा! ‘हे’ शेअर्स करू शकतात मालामाल, वाचा प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने सुचवलेली शेअर्सची यादी

share market

Share Market Price:- काल म्हणजेच मंगळवारी 7 जानेवारी 2025 रोजीची शेअर बाजाराची स्थिती बघितली तर ती काहीशी सकारात्मक असल्याची दिसून आली. बाजारात सध्या सकारात्मक असे तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत. आपल्याला माहित आहे की शेअर बाजारावर अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा प्रभाव पडत असतो व त्यानुसार शेअर मार्केटमध्ये तेजी किंवा मंदी पाहायला मिळते. सदर आपण … Read more

पोस्टाच्या ‘या’ योजनेतून व्याज कमावून होता येते लखपती! गुंतवणुकीवर मिळते कर्ज सुविधा आणि बरेच फायदे…

post office scheme

Post Office Small Saving Scheme:- गुंतवणूकदारांमध्ये पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना खूप लोकप्रिय असून ज्या गुंतवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची जोखीम नकोशी आहे अशा गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसच्या योजना खूप फायद्याच्या ठरतात. याचे दोन मुख्य कारण म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहते आणि मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक लहान बचत योजना राबवल्या जातात व … Read more

‘या’ सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड कायमचे बंद करू शकतात! जाणून घ्या आरबीआयचे नियम

credit card

RBI Rule For Credit Card Block:- तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि ते तुम्ही वापरत नसाल व तुम्हाला ते बंद करायचे असेल तर ते तुम्ही बंद करू शकतात. क्रेडिट कार्डच्या संदर्भात जर बघितले तर अनेकदा बँकांच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड बंद करायला टाळाटाळ केली जाते. बऱ्याचदा आपण बँकांकडे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी विनंती करतो परंतु अशा प्रकारचे … Read more

10 हजार रुपयाच्या बजेटमध्ये मिळेल 12 GB रॅम आणि 48 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन! आणखी मिळतील भन्नाट फीचर्स

tecno pop smartphone

Tecno Pop 9 5G Smartphone:- स्मार्टफोन जर कोणाला घ्यायचा असेल तर प्रत्येक जण कमीत कमी बजेटमध्ये उत्कृष्ट अशी वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन आपल्याला मिळेल ही अपेक्षा बाळगून स्मार्टफोन शोधत असतात. स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये जर आपण बघितले तर अनेक प्रकारचे बजेट सेगमेंटमध्ये स्मार्टफोन आपल्याला पाहायला मिळतात या प्रत्येक कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला वेगवेगळी वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यामुळे स्मार्टफोन निवडताना … Read more

कमी जमीन असेल तर घ्या ‘हा’ 3 लाख रुपयांत मिळणारा छोटा ट्रॅक्टर! दमदार पद्धतीने करेल शेतातील अवघड काम

swaraj code tractor

Swaraj Code Tractor:- शेती आणि ट्रॅक्टर यांचे एकमेकांशी घट्ट असे नाते आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्याला माहित आहे की,शेतीच्या प्रत्येक कामामध्ये आता ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो व यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च देखील वाचतो. तसेच ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे स्वतःचे कष्ट खूप कमी झाले असून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम … Read more

कमी दिवसात कांद्याचे जास्त उत्पादन देणारा वाण विकसित! 15 मे ते 15 जून दरम्यान विक्रीसाठी होईल उपलब्ध

onion

Onion Variety:- कांद्याची लागवड महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये केली जाते. यामध्ये जर आपण बघितले तर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड होते व कांद्याच्या सर्वात जास्त बाजारपेठा देखील नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रात खरीप तसेच रब्बी हंगामामध्ये कांद्याची लागवड होते. कांद्याचे अनेक वाण सध्या उपलब्ध असून … Read more

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 5 वर्षात मिळतील 7 लाख 24 हजार 974 रुपये! किती करावी लागेल गुंतवणूक?

post office scheme

Post Office TD Scheme:- प्रत्येक गुंतवणूकदार त्याच्या कष्टाच्या पैशांची जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा तो कुठल्याही प्रकारची जोखीम घ्यायला तयार नसतो. त्यामुळे जोखीम न घेता गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिस आणि बँकांमधील अनेक गुंतवणूक योजनांना गुंतवणूकदारांकडून प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तुम्हाला देखील जर कुठल्याही प्रकारची जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक ही … Read more

एसबीआयमध्ये सॅलरी अकाउंट असेल तर पूर्णपणे मोफत मिळतात ‘या’ सेवा! जाणून घ्या आणि मिळवा फायदे

salary account

Benefit Of Salary Account In SBI:- खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये कोणताही व्यक्ती नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीचे कुठल्यातरी बँकेमध्ये सॅलरी अकाउंट म्हणजे पगार खाते असते. पगार खात्याच्या बाबतीत बघितले तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नियम असतात व प्रत्येक बँकेच्या माध्यमातून हे नियम पगार खात्यासाठी लागू होत असतात. अगदी याच प्रमाणे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी … Read more

मायनस 100 चा फॉर्मुला तुम्हाला माहिती आहे का? आयुष्यामध्ये पैशांच्या बाबतीत समृद्ध राहण्यासाठी ठरेल फायद्याचा

minus 100 formula

Minus 100 Formula:- प्रत्येकजण वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करत असतात व संतुलित असा गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करणे हे खूप महत्त्वाचे असते. परंतु गुंतवणूक करताना आर्थिक नियोजन देखील तितकेच गरजेचे असते व तुमची जे काही उत्पन्न आहे त्यामधून कशाकरिता किती खर्च करावा? याचे नियोजन करणे खूप गरजेचे असते व यालाच आपण आर्थिक नियोजन असे देखील म्हणतो. … Read more

6 GB रॅम आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी असणारा रियलमीचा हा फोन स्वस्तात घेण्याची संधी! या ठिकाणी मिळत आहे भन्नाट डील

realme smartphone

Realme Narzo N61 Smartphone:- तुम्हाला उत्तम अशी फीचर्स असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल व कमीत कमी तुमचा बजेट दहा हजाराच्या आत असेल तर तुमच्या करता अमेझॉनकडून एक अप्रतिम अशी डील सध्या देण्यात आली आहे व या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वस्तामध्ये चांगला फोन घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. ॲमेझॉनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या डीलच्या माध्यमातून सहा जीबी रॅम … Read more

रोहिणीताईंनी कष्टाने सुरू केला सेंद्रिय गूळ निर्मिती उद्योग! वर्षाला मिळवतात 8 ते 10 लाखांचे उत्पन्न

organic jaggery

Organic Jaggery Production Business:- एखादी गोष्ट करण्याची मनामध्ये असलेली इच्छा व ती इच्छा किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे कष्ट तसेच प्रयत्नांमधील सातत्य आणि कितीही विपरीत परिस्थिती आली तरी तिला तोंड देऊन त्यातून मार्ग काढून यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची असलेली उर्मी जर व्यक्तीमध्ये असली तर कुठल्याही क्षेत्रात व्यक्ती यशस्वी होत असतो. या मुद्द्याला धरून जर … Read more

एकदा पैसे टाकून ‘हा’ व्यवसाय सुरू करा! आयुष्यभर वर्षाला कमवाल 5 ते 10 लाख; जाणून घ्या माहिती

business idea

Profitable Business Idea:- अनेक जण आता व्यवसायांकडे वळत असून नोकऱ्या नसल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण-तरुणी देखील आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्याचे आपल्याला दिसते. परंतु व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे त्याकरता देखील आपल्याला पैसा लागतोच. त्यामुळे व्यवसाय निवडताना बरेच जण आपला आर्थिक बजेट आणि त्या व्यवसायाला असलेली मागणी या दृष्टिकोनातून विचार करून व्यवसायाची निवड करत … Read more

24 जानेवारीनंतर तयार होणारा बुधादित्य राजयोग ‘या’ 3 राशीसाठी ठरेल गेमचेंजर! मिळेल भरपूर पैसा आणि मानसन्मान

rajyog

Budhaditya Rajyog 2025:- ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर काही कालावधीनंतर प्रत्येक ग्रह हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो व याला ग्रहांचे राशी परिवर्तन किंवा गोचर असे म्हटले जाते. या सगळ्या गोष्टींचा चांगला किंवा वाईट परिणाम हा बारा राशींवर होताना आपल्याला दिसून येतो. तसेच एकाच राशीत दोन ग्रह एकत्र आल्यामुळे काही योग तयार होतात व … Read more

कागदपत्र स्कॅन करायचे तर व्हाट्सअप करेल तुम्हाला मदत! फक्त फॉलो करावे लागतील ‘या’ सोप्या स्टेप्स

whatsapp scanner

WhatsApp Scanner:- आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो यामध्ये अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपल्याला प्रत्येकजण दिसून येतो. यामध्ये जर आपण व्हाट्सअप बघितले तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप दिसून येते व प्रत्येकजण व्हाट्सअपचा वापर करत असतो. तसे पाहायला गेले तर व्हाट्सअपचा फायदा आता विविध प्रकारे घेता येतो आणि व्हाट्सअप वर आता अनेक नवनवीन फिचर उपलब्ध करून देण्यात … Read more

ह्युंदाईच्या ‘या’ कारने काबीज केले 31 टक्के कार मार्केट! विक्रीत ठरली नंबर वन; काय आहे या कारमध्ये विशेषता?

hyundai creta

Hyundai Creta:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक नामवंत आणि लोकप्रिय असलेल्या कंपन्यांच्या कार सध्या विक्रीसाठी उपलब्ध असून या कार विविध सेगमेंट आणि विविध किमतींमध्ये ग्राहकांकरिता सादर करण्यात आले आहे. या कंपन्यांमध्ये जर आपण हुंदाई मोटर्स ही कंपनी बघितली तर या कंपनीच्या देखील अनेक सेगमेंट मधील कार प्रसिद्ध असून ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. ह्युंदाई कंपनीच्या जर आपण … Read more

एलआयसीचे ‘हे’ सुपरहिट प्लॅन शेतकऱ्यांना बनवू शकतात करोडपती! जाणून घ्या संपूर्ण तपशील

lic plan

LIC Plan For Farmer:- भारत हा कृषीप्रधान देश असून भारतामध्ये कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षितता खूप महत्त्वाचे असते. आपल्याला माहित आहे की शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे शेतीचे उत्पन्न अस्थिर आणि अनिश्चित राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भविष्याकरिता नियोजन करणे आणि त्यांच्या कुटुंबांना … Read more