श्रीकांत भाऊंनी केला ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर आणि एकरी मिळवले 152 टन उसाचे उत्पादन! वाचा यशोगाथा
sugarcane Crop Management:- शेती क्षेत्रामध्ये जर तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला तर नक्कीच कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीचे उत्पादन मिळवता येते व त्या माध्यमातून मिळणारा आर्थिक नफा देखील जास्त असतो. शेतीमध्ये आता अनेक नवनवीन प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर अनेक शेतकरी करू लागले आहेत व त्याचा नक्कीच फायदा शेतीमध्ये होताना दिसून येत आहे. योग्य व्यवस्थापनाच्या … Read more