मृत्यूने गाठलं तेव्हा औरंगजेबाची अवस्था काय होती? लाखो हिंदूंचा संहार करणारा बादशाह मृत्यूपूर्वी का थरथर कापत होता?
औरंगजेब… तोच मुघल सम्राट, ज्याच्या नावाने अनेकांनी वर्षानुवर्षं भय आणि क्रौर्य अनुभवले. धर्मांध धोरण, हजारो मंदिरे पाडणं, लाखो हिंदूंचं रक्त सांडणं यामुळे तो इतिहासात एका निष्ठूर शासकाच्या रूपात ओळखला जातो. परंतु, त्याच्या मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यावर मात्र तोच औरंगजेब एक वेगळाच चेहरा घेऊन समोर आला – पश्चात्तापाने भरलेला, अस्वस्थ आणि अंताच्या क्षणी मोडून पडलेला एक माणूस. … Read more