Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात प्रचंड बुद्धीमान, अफाट संपत्ती आणि यशामुळे जगतात राजासारखं आयुष्य!

Numerology : अंकशास्त्रानुसार, आपल्या जन्मतारखेचा आपल्या स्वभावावर आणि नशिबावर खोल परिणाम होतो. काही अंकांचे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि प्रगल्भ विचारसरणीमुळे जीवनात अपार यश संपादन करतात. अशाच विशेष अंकांपैकी 7 हा अंक सर्वात बलवान मानला जातो. जर तुमचा जन्म महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 7 आहे आणि तुम्ही अशा लोकांमध्ये … Read more

विवाहानंतर मूल होत नाही? हे वास्तु उपाय एकदा तरी करून पहा

Vastu Tips : लहान मुलांचे हसणे-खेळणे, त्यांचा किलबिलाट प्रत्येक घराला सुख-समृद्धीने भरतो. पण काही जोडप्यांना लग्नाला बरीच वर्षे झाली तरीही मूल होण्याचा आनंद मिळत नाही. वैद्यकीय तपासण्यांमध्ये काहीच समस्या दिसत नाही, तरीही हा आनंद मिळत नाही, अशा वेळी वास्तुशास्त्राचे काही सोपे उपाय तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. चला, तर मग जाणून घेऊया असे काही … Read more

Mp Nilesh Lanke : कुसुमाग्रजांचा ‘कणा’आणि खासदार निलेश लंके यांचा पूरग्रस्तांसाठी लढा

Mp Nilesh Lanke : कुसुमाग्रजांची एक अजरामर कविता आहे. ‘कणा’ असं या कवितेचं नाव. या कवितेची आठवण व्हायचं कारण म्हणजे राज्यभरात गेल्या आठवड्याभरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. निसर्गाच्या या रौद्र रुपामुळे अनेक गावांमधील ओढे-नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही गावांना तर याचा जास्त तडाखा बसला. गावांमध्ये गाळ साठला, … Read more

पेन्शन वाढणार ! सरकारचा मोठा निर्णय, निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

7th pay commission news : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे, ज्यामुळे निवृत्तीच्या वेळी त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. या नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या योजनांमध्ये सुधारणा होणार असून, विशेषत: जे कर्मचारी वर्षाच्या मध्यात किंवा शेवटी निवृत्त होतात, त्यांना विशेष लाभ मिळेल. हा निर्णय कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढवण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल … Read more

AC मध्ये झोपणे सुरक्षित आहे का? AC मध्ये झोपल्याने हाडांचे नुकसान होणार का ? तज्ञांनी दिले उत्तर

AC health effects : उन्हाळ्याच्या तडक्यात आरामासाठी अनेक लोक एसीचा वापर करतात. थंड वातावरणात झोपल्याने शरीराला ताजेतवाने वाटते, मात्र त्याबाबत अनेक गैरसमजही आहेत. त्यातील एक मोठा गैरसमज म्हणजे एसीमुळे हाडे खराब होतात किंवा हाडांना त्रास होतो, जे खरे आहे का? या लेखात आपण याबाबतचे वैज्ञानिक सत्य, एसीचा शरीरावर होणारा प्रभाव आणि त्याचा सुरक्षित वापर कसा … Read more

सुप्रीम कोर्टचा मोठा निर्णय ! महिला शेतीच्या जमिनीत वारसदार ठरू शकतात का ?

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एका जनहित याचिकेची दखल घेतली आहे, ज्यामध्ये विवाहित मुलींना शेतीच्या जमिनीच्या वारसा हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या कायद्यांना आव्हान देण्यात आले आहे. मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी स्वीकारली आहे. या याचिकेत उत्तर प्रदेश महसूल संहिता, २००६ आणि उत्तराखंडच्या जमीन कायद्यांमधील … Read more

Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक किती रुपयांत मिळेल ? जाणून घ्या संपूर्ण EMI आणि Finance Plan

Royal Enfield Classic 350 EMI Calculator : जर तुम्ही रॉयल एनफील्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमचे बजेट कमी असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. रॉयल एनफील्डची हंटर ३५० बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. ही ब्रँडची सर्वात परवडणारी आणि लोकप्रिय बाईक आहे, जी विशेषतः तरुण रायडर्समध्ये पसंत केली जाते. तुम्ही … Read more

RAW एजंट कसे तयार होतात? भरती कशी होते? काय असते पात्रता? वाचा संपूर्ण माहिती

जेव्हा-जेव्हा देशातील शुरांच्या कथा ऐकायला मिळतात, तेव्हा-तेव्हा RAW एजंटची नावे ऐकायला येतात. नुकतेच भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले होते. त्यावेळी भारताने पाकिस्तानला समोरासमोर शह दिल्याच्याही चर्चा ऐकायला आल्या. परंतु भारत-पाकिस्तानमधील तणावात समोरासमोर युद्ध न करताही, अनेक RAW एजंटांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणले, असे सांगितले जाते. हे RAW एजंट कोण असतात व ते कसे तयार होतात, याच विषयाची माहिती … Read more

मान्सून 16 वर्षांचे रेकाँर्ड तोडणार; पुढचे 48 तास धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांना रेड व यलो अलर्ट

सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यातच हवामान विभागाने एक आनंदाची बातमी दिली आहे. यंदा वेळेपूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असल्याचे सांगण्यात आले आहे. काय म्हणतंय हवामान विभाग? हवामान विभागाने वर्तवविलेल्या अंदाजानुसार केरळमध्ये लवकरच मान्सून दाखल होणार आहे. … Read more

2018 नंतरच्या 69 हजार शिक्षकांची भरती रद्द होणार; नेमके काय आहे कारण? काय म्हणते न्यायालय? वाचा

शिक्षकांच्या भरतीबाबत एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. त्यात सुमारे 69 हजार प्राथमिक सहाय्यक शिक्षकांच्या भरतीमध्ये निवड झालेल्या शिक्षकांना घरी बसावे लागणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही भरती प्रक्रियाच आता थांबविण्यात आली आहे. 2018 नंतर शैक्षणिक आर्हता प्राप्त केलेल्या 69,000 शिक्षकांच्या सेवा संपुष्टात आली आहे. नेमके काय आहे प्रकरण हे प्रकरण अलाहाबाद उच्च … Read more

Mangal Rashi Parivartan : जून महिन्यांत सेनापती राजाच्या घरी जाणार; ‘या’ 5 राशींसाठी मोठा राजयोग

Mangal Rashi Parivartan : सूर्याला ग्रहांचा राजा तर, मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. नऊ ग्रहांमध्ये हे दोन्ही ग्रह ताकदवान समजले जातात. जेव्हा या दोन्ही ग्रहांच्या घरांमध्ये बदल होतो, तेव्हा सगळ्या राशींवर त्याचा कमी- अधिक प्रमाणात परिणाम होतो. मंगळाला सैन्य, युद्ध, शौर्य आणि उत्साहाचा कारक मानले जाते. मंगळाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा अनेक राशींवर शुभ आणि … Read more

Personality Test : केसांवरूनही कळतात महिलांचे स्वभाव; केसांवरुन कसा समजतो स्वभाव, वाचा

Personality Test : स्त्रियांच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरुन तिचे भविष्य समजते. तसेच तिच्या केसांवरूनही तिच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू उघडतात, असे सांगितले जाते. स्रियांच्या केसांवरुन तिच्या आयुष्यातील अनेक रहस्य उघड होतात, असे सांगितले जाते. महिलांचे केस हे केवळ त्यांच्या सौंदर्य नाही, तर तिचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वही प्रतिबिंबित करतात. स्त्रीच्या केसांकडे पाहून तिच्या विचारांबद्दल आणि तिच्या जीवनशैलीबद्दल अनेक गोष्टी … Read more

वोडाफोन आयडिया बंद होणार ! Vodafone Idea सिमकार्ड वापरात असाल तर ही बातमी वाचाच…

Vodafone Idea News :- व्होडाफोन-आयडिया ही भारतातील एक मोठी आणि प्रस्थापित दूरसंचार कंपनी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम सेवा पुरवणारी ही कंपनी भविष्यात आपले व्यवसाय बंद करण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. कंपनीने १७ एप्रिल २०२५ रोजी भारत सरकारच्या दूरसंचार विभागाला पत्र लिहून स्पष्टपणे म्हटलं आहे की, जर वेळेवर मदत मिळाली नाही, … Read more

Ahilyanagar जिल्ह्यात ड्रोन आणि मानवरहित हवाई यंत्रांच्या वापरावर बंदी; कायदेशीर आदेश लागू

अहिल्यानगर, १६ मे: जिल्ह्यात सुरक्षितता आणि सार्वजनिक हित लक्षात घेता, ड्रोन आणि इतर मानवरहित हवाई यंत्रांच्या वापरावर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ च्या अधिकारांचा वापर करत हा आदेश काढला आहे. या आदेशानुसार, जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे ड्रोन, क्वाडकॉप्टर, यूएव्ही (Unmanned Aerial … Read more

Astrology: 15 जूनपर्यंत ‘या’ 3 राशींना मिळणार धन,यश आणि सन्मानाची भेट

Astrology:- सध्या सूर्य ग्रह वृषभ राशीत भ्रमण करत आहे आणि १५ जून २०२५ पर्यंत तो शुक्र ग्रहाच्या घरात विराजमान राहील. शुक्र हा ऐहिक सुख, सौंदर्य, कला आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो, आणि सूर्य हा आत्मा, प्रतिष्ठा, अधिकार आणि प्रकाशाचा अधिपती आहे. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्यांचा प्रभाव काही राशींवर अत्यंत अनुकूल ठरतो. … Read more

Bhadra Rajyog: भद्र राजयोगमुळे ‘या’ 3 राशी होणार करोडपती, तुमची राशी आहे का यात?

Bhadra Rajyog:- ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो आणि त्यामध्ये बुध ग्रहाचे स्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. बुध ग्रह बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, तर्कशक्ती, गणित, व्यापार आणि विश्लेषण या गोष्टींचा कारक आहे. त्यामुळे जेव्हा बुध ग्रह आपल्या राशी किंवा स्थानात बदल करतो, तेव्हा तो काही खास योग तयार करतो, जे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल … Read more

Business Success Story: ‘हा’ तरुण दही विकून झाला कोट्याधीश! अंबानी,बिल गेट्सही आहेत ग्राहक

Business Success Story:- कतारसारख्या देशात चांगली नोकरी मिळाली की अनेक जण तिथेच आयुष्य घालवायचे ठरवतात. पण काही जण असेही असतात की ज्यांना स्वतःचं काहीतरी वेगळं करण्याची ओढ असते. अशीच एक प्रेरणादायी आणि यशस्वी कथा आहे केरळमधील नहज बशीर यांची. नहज यांना कतारमध्ये उत्तम नोकरी मिळालेली होती, पण त्यांचे मन मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सतत … Read more

खा. लंकेंच्या गाण्यांना ५५ मिलियन व्हयूज ! इंस्टा, फेसबुक, युटयुबवर विक्रमी चाहते

राज्याच्या राजकारणात अल्पावधीमध्ये विशेष स्थान निर्माण करणाऱ्या खासदार नीलेश लंके यांच्या विविध उपक्रमांवर आधारीत तयार करण्यात आलेल्या गाण्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून या गाण्यांना इंस्ट्राग्राम, फेसबुक तसेच युटयुब आदी पब्लिक डोमेनवर तब्बल ५५ मिलियन (५ कोटी ५० लाख) व्हयूज मिळाल्या असून तो विक्रम मानला जातो. खा. नीलेश लंके यांनी विधानसभा निवडणूकीत यश संपादन करण्यापूर्वीपासून त्यांचा … Read more