OnePlus 13s बघितला की iPhone विसराल इतकं काही मिळतंय या फोनमध्ये !

OnePlus 13s : तुम्ही नवीन स्मार्टफोनच्या शोधात आहात का ? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे! वनप्लस, जो आपल्या शक्तिशाली आणि स्टायलिश फोन्ससाठी प्रसिद्ध आहे, लवकरच भारतीय बाजारात OnePlus 13s घेऊन येत आहे. हा फोन खासकरून कॉम्पॅक्ट डिझाइन आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह येत आहे, ज्यामुळे तो तरुण आणि टेकप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय ठरेल. काय आहे खास? OnePlus … Read more

फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते

श्रीमंती म्हणजे काय तर पैसा आणि प्रसिद्धी. याच दोन गोष्टींची चित्रपट तारे-तारकांना आवश्यकता असते. आता हे सगळं कुणामुळे मिळतं, तर गुरु ग्रहामुळे. तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह जेवढा मजबूत असतो तेवढा तो आपल्याला जास्त फेमस करतो. तोच कमकुवत असेल तर आपल्याला, यकृत, मूत्रपिंड, पोट, डोळे, कान, घसा, श्वासोच्छवास, बद्धकोष्ठता किंवा फुफ्फुसांशी संबंधित समस्या देतो. अशा परिस्थितीत, … Read more

‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग

सध्या भेसळीचे युग आहे. खाण्या-पिण्याच्या सगळ्याच वस्तूत भेसळ होतेय. भेसळीचे पदार्थ खाण्यात आल्याने अनेकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. दुधापासून बनविलेल्या पदार्थांमध्ये तर सर्वाधिक भेसळ होतेय. बाजारातून खरेदी केलेले पनीर अनेकदा बनावट असते. बनावट पनीर तयार करण्यासाठी कृत्रिम दूध, स्टार्च, डिटर्जंट किंवा इतर रसायने वापरली जातात. त्यामुळे शरीराची पचनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंडांना हानी पोहोचू शकते. पण … Read more

‘या’ मुलांकाच्या लोकांवर केतूचा असतो प्रभाव; अचानक रात्रीतून मिळतो छप्पर फाड के पैसा

ज्या दिवशी व्यक्तीचा जन्म झाला, तो दिवस त्या व्यक्तीसाठी खूप खास असतो. जन्मतारीख मोजून तुम्ही तुमचा मुलांक काढू शकता व त्याच मुलांकावरुन तुम्ही तुमचे भविष्य, वर्तमान, गुण आणि स्वभावाशी संबंधित अनेक गोष्टी शोधू शकता. अंकशास्त्रात हे सर्व जन्मतारखेच्या आधारे शोधता येते. आज आम्ही तुम्हाला अशा लोकांची वैशिष्ट्ये सांगणार आहोत ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 … Read more

गुलाबाच नाही तर, ‘या’ 2 ठिकाणी असतात वर्षभर विदेशी पर्यटक; ही ठिकाणे स्वर्गाहून कमी नाहीत

मनालीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले गुलाबा हे एक छोटेसे गाव आहे. ते रोहतांग खिंडीच्या मार्गावर आहे. काश्मीरचे राजा गुलाब सिंग यांच्या नावावरून या गावाचे नाव ओळखले जाते. बर्फाच्छादित पर्वत, हिरवीगार कुरणे, बियास नदी आदींमुळे या गावाचे सौंदर्य स्वर्गापेक्षा कमी नाही. स्कीइंग, ट्रेकिंग आणि हायकिंग तसेच पॅराग्लायडिंग आणि स्नो-स्कूटर रायडिंगसाही हे प्रसिद्ध आहे. करण्यासारखे काय आहे? … Read more

भारतातील ‘या’ 5 रहस्यमयी गुहा; ज्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पहायला हव्यात

भारतात अशा अनेक गुहा आहेत, ज्या त्यांच्या रहस्यमय इतिहासासाठी आणि अद्भुत कलेसाठी ओळखल्या जातात. या लेण्या केवळ प्राचीन काळाच्या कथा सांगत नाहीत तर भारतीय संस्कृती आणि कलेचे एक अद्वितीय उदाहरण देखील सादर करतात. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर या लेण्यांना भेट देणे तुमच्यासाठी एक संस्मरणीय अनुभव असू शकते. आज आपण अशाच पाच रहस्यमय गुहांबद्दल जाणून … Read more

जगातील फक्त ‘या’ 10 देशांत आहे दुर्मिळ खजिना; सोने-चांदी, हिरे- मोत्यांपेक्षाही आहे मौल्यवान

सोने- चांदी किंवा हिरे-मोती यांना जगभरात मोठी मागणी आहे. या सर्वांना मौल्यवान समजले जाते. परंतु यापेक्षाही मौल्यवान खजिने आहेत. आता पृथ्वीवर या खजिन्यांचे साठे सर्वच देशात आहेत, असं नाही. तर जगातील फक्त काहीच देशांकडे दुर्मिळ खजिन्यांचे साठे आहेत. जगातील हेच दुर्मिळ खनिज साठे हस्तगत करण्यासाठी चीन आणि अमेरिकेत स्पर्धा सुरू आहे. पृथ्वीवरील दुर्मिळ खनिजे आधुनिक … Read more

‘हे’ रत्न फकीरालाही राजा बनवते; कित्येक फिल्म सेलिब्रीटी तर, हातात घालून फिरतात

ज्योतिषशास्त्रात सर्व नऊ ग्रहांसाठी वेगवेगळी रत्ने सांगितली आहेत. प्रत्येक रत्नाचे गुणधर्म आणि परिणाम वेगवेगळे असतात. शनि ग्रहासाठी निळा नीलमणी रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो. जर या रत्नाचा व्यक्तीवर योग्य परिणाम झाला, तर त्याचे भाग्य बदलण्यास जास्त वेळ लागत नाही. याशिवाय या रत्नाबद्दल असे मानले जाते की त्याच्या प्रभावामुळे एक गरीबही राजा बनू शकतो. नीलम रत्न … Read more

ज्येष्ठ मास सुरु झालाय; ‘हे’ 5 उपाय करा, सुख- समृद्धी पायाशी लोळण घेईल, दुःख-दैन्य पळून जातील

वैदिक कॅलेंडरनुसार मंगळवारपासून 13 मे 2025 पासून ज्येष्ठ महिना सुरु झालाय. धार्मिक दृष्टिकोनातून याला विशेष महत्त्व मानले जाते. हिंदू धर्मात ज्येष्ठ महिना हा वर्षातील सर्वात मोठा महिना असतो. या काळात लोकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी, या काळात पाणी दान करणे शुभ मानले जाते. ज्येष्ठ महिन्यात पूजेसोबत काही विशेष कामे केली तर … Read more

वाघ- सिंह नाही, तर ‘हे’ आहेत जगातले सर्वात खतरनाक 5 सजीव; दरवर्षी लाखो लोकांना जग सोडायला लावतात

सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव आहे. जगातील अनेक देशांमध्येही युद्धाची स्थिती आहे. अशावेळी माणसाचे आयुष्य किती स्वस्त झालेय, याची चर्चा होऊ लागलीय. परंतु तुम्हाला माहित आहे का, की जगात असेही प्राणी आहेत, जे दरवर्षी लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण बनतात. आता तुमच्या डोळ्यासमोर वाघ- सिंह अशा हिंस्त्र प्राण्यांची यादी आली असेल. परंतु नाही… जगात त्यांच्यापेक्षाही खतरनाक जीव … Read more

थांबा ! तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घेताय का? मग तुम्ही ‘या’ 5 आजारांना नक्कीच निमंत्रण देताय

आरोग्य सुधारण्यासाठी आजकाल प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याचे फॅड वाढले आहे. विशेषतः जे लोक जिममध्ये जातात, बॉडी बिल्डिंग करतात, ते याचा वापर जास्त प्रमाणात करतात. स्नायू बळकट होण्यासाठी व पिळदार शरीर लवकर तयार होण्यासाठी प्रोटीन सप्लीमेंट मदत करतात, असा त्यांचा समज असतो. परंतु, प्रोटीन सप्लिमेंट्सचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असे काही अभ्यासातून असे दिसून आले आहे. … Read more

Elon Musk सारखा तरतरीत मेंदू हवाय? मग आजपासूनच तुमच्या मुलांना खायला द्या ‘हे’ 5 पदार्थ

एलोन मस्कची श्रीमंती व त्याच्या बुद्धीमत्तेची जगभर चर्चा आहे. आपल्या मुलानेही एलोन मस्कसारख्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेचे व्हावे, असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. एलोन मस्कसारखे बनवणे शक्य नसले तरी, योग्य आहारामुळे मुलांचे मेंदू तल्लख मात्र नक्कीच होऊ शकतात. मुलांची आकलनशक्ती व विचारशक्ती आपण नक्की वाढवू शकतो. त्यासाठी आहार संतुलित हवा. आता संतुलित आहार कोणता? तेच आपण पाहू. … Read more

पत्नीत हे गुण असतील, तर समजा तुम्ही भाग्यवान आहात; गरुडपुराणात सांगितलेत ‘हे’ गुण

हिंदू धर्मात पती-पत्नीमधील नाते खूप पवित्र मानले जाते. पती-पत्नीमधील नाते हे परस्पर समजूतदारपणा आणि विश्वासावर अवलंबून असते, असे मानले जाते. हिंदू धर्मात पत्नीला घरातील लक्ष्मी मानले जाते. पत्नीमध्ये चांगले गुण असतील, तर ती घराला स्वर्ग बनवते. पत्नीला नेहमी आनंदी ठेवावे, असाही एक समज आहे. तुमची पत्नी आनंदी असेल, तर तुमच्या घरात आनंद राहील. धनाची देवी … Read more

हिमालयात आढळणारा तो महाकाय यति नेमका कोण आहे? त्याची चर्चा का होते?

हिमालयात एक अजस्त्र माणूस राहतो, अशी शंका गेल्या अनेक दिवसांपासून होत असते. तो हिमालयाच्या गुहांमध्ये एकटाच भटकतो. कोणाची भीती नाही, कोणाची चिंता नाही. पांढरा रंग, लांब केस आणि माणसासारखा दिसणाऱ्या यती किंवा स्नोमॅन म्हणतात. त्याची उंची 20 फूट असल्याचे सांगितले जाते. भारतीय सैन्याच्या एका गिर्यारोहक पथकाने 2019 मध्ये ३२x१५ इंच आकाराचे पाऊलखुणा पाहिल्याचा दावा केला … Read more

इतिहासातला ‘असा’ योद्धा जो देश हरल्यानंतरही 29 वर्षे दुश्मनाशी एकटा लढला; वाचा अंगावर रोमांच आणणारी कथा

गेल्या काही दिवसांपासून भारत- पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याने अगाध पराक्रम दाखवला. अशाच पराक्रमाच्या गोष्टी सुरु असताना जपानच्या एका सैनिकाचा उल्लेख करावासा वाटतो. या सैनिकाने आपल्या देशाचा पराभव झाल्यानंतरही तब्बल 29 वर्षे देशाच्या दुश्मनांशी एकट्याने युद्ध केले. कोण होता हा सैनिक? दुसरे महायुद्ध सुरु होते. 26 … Read more

‘या’ एका गोष्टीत अनुष्कासमोर झीरो आहे विराट कोहली; खूपच ठरला कमनशीबी

प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली कायम चर्चेत असतो. जसा विराट चर्चेत असतो तशीच त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही चर्चत असते. हे दोघेही आपापल्या क्षेत्रात चांगलेच लोकप्रिय आहेत. अनुष्का आपल्या अभिनयाच्या जोरावर, तर विराट आपल्या खेळाच्या जोरावर कायम टाॅप परफाँर्मन्स देत असतात. परंतु एका बाबतीत मात्र अनुष्का शर्मा विराट कोहलीपेक्षा खूप पुढे आहे. अनुष्का विराटपेक्षा हुशार शिक्षणाचा … Read more

जेवण केल्यानंतर लगेच व्यायाम किंवा धावत असाल तर आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम! जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

व्यायाम आणि धावणे हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, यात शंका नाही. पण चुकीच्या वेळी केलेला व्यायाम फायद्याऐवजी नुकसानच करू शकतो. विशेषतः जेवल्यानंतर लगेच धावणे किंवा व्यायाम करणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. अहिल्यानगरमधील हेल्थ क्लब संचालक करण कराळे यांच्या मते, जेवल्यानंतर किमान १ ते २ तास थांबल्याशिवाय व्यायाम करू नये, अन्यथा पचनक्रियेवर विपरीत परिणाम होऊ … Read more

स्वर्गापेक्षाही सुंदर आहे ‘हे’ ठिकाण; एकदा गेल्यावर मनाली, शिमलाही विसरुन जाल

हिमाचल प्रदेशात अनेक थंड हवेची ठिकाणे आहे. अनेकजण तेथे उन्हाळ्यात फिरायला जातात. देशात इंटरनेट आल्यापासून देशातील अनेक दुर्लक्षित हिल स्टेशनची माहिती सामान्यांपर्यंत पोहचली आहे. हिमाचलमध्ये असेच एक हिलस्टेशन आहे, जे पाहिल्यावर माणूस शिमला, मनालीही विसरतो. कोणते आहे हे हिलस्टेशन, तेच आपण या बातमीतून पाहू… कुठे आहे गुलाबा? गुलाबा हिल स्टेशन हे मनालीपासून फक्त 20 किलोमीटर … Read more