Middle Class लोकांची फेव्हरेट कार ! 30kmpl मायलेज आणि अवघा आठ हजार EMI

भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी ने आपली नवीनतम प्रिमियम हॅचबॅक – बलेनो लॉन्च केली आहे. जर तुम्ही एक स्टायलिश, आरामदायक आणि उत्तम मायलेज देणारी कार शोधत असाल, तर Maruti Baleno तुमच्यासाठी परिपूर्ण पर्याय ठरू शकतो. केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्या पुरतीच ही कार मर्यादित नाही, तर तुमचा प्रत्येक प्रवास आनंदी आणि संस्मरणीय बनवण्यासाठी डिझाइन करण्यात … Read more

Tata Punch नव्या किमतीत ! मोठ्या डिस्काउंटसह घ्या आजच घरी न्या पॉप्युलर SUV

भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्स ने अनेक उत्तम कार्स सादर केल्या आहेत.मात्र, टाटा पंच ही एक वेगळी आणि अत्यंत लोकप्रिय SUV ठरली आहे.उत्कृष्ट डिझाइन, दमदार इंजिन, उत्तम मायलेज आणि आधुनिक फीचर्स यामुळे ही कार भारतीय ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. टाटा पंच खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कंपनीने या कारच्या किंमतीत लक्षणीय घट केली … Read more

Railway Ticket Booking झाले सोपे ! बुकिंगचा ‘हा’ स्मार्ट उपाय तुम्ही वापरलात का?

रेल्वे तिकीट बुकिंग आता अधिक सोपे झाले असून, लांब रांगा टाळण्याचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. घरबसल्या ऑनलाइन तिकीट बुकिंग करण्यासाठी विविध अॅप्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि तिकीट काढण्याच्या झंझटीतून सुटका मिळेल. पेटीएम, मेक माय ट्रिप आणि आयआरसीटीसी सारख्या अॅप्सच्या मदतीने आता रेल्वे तिकीट सहज बुक करता येईल. जर तुम्ही रेल्वे तिकीट बुक … Read more

Simple One 2025 248 किमी रेंज असलेली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच

Simple Energy कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर २४८ किलोमीटरच्या आयडीसी रेंजसह लाँच केली आहे. सिंपल एनर्जीने सिंपल वन नावाची ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. या स्कूटरमध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. यात ३.७ kWh ची स्थिर बॅटरी आणि १.३ kWh ची पोर्टेबल बॅटरी आहे. या बॅटरी ११.५ पीएस आणि ७२ एनएम पीक टॉर्क … Read more

Chinese Apps पाच वर्षांनंतर पुन्हा भारतात ! TikTok चे काय झाले वाचा संपूर्ण अपडेट

भारतातील सर्व मोबाईल युजर्ससाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे, २०२० मध्ये भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव अनेक चिनी Apps वर बंदी घातली होती.गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हा निर्णय घेतला गेला,ज्यामध्ये अनेक भारतीय सैनिक शहीद झाले.या निर्णयामुळे TikTok,PUBG Mobile, WeChat आणि UC Browser यांसारखे लोकप्रिय Apps भारतात बंद करण्यात आले.मात्र, आता काही चिनी Apps भारतात पुन्हा एकदा … Read more

Realme GT 7 Pro Racing Edition तब्बल 6,500mAh बॅटरी सह देणार OnePlus आणि iQOO ला फाईट

नोव्हेंबर 2024 मध्ये लॉन्च करण्यात आला होता.नवीन रेसिंग एडिशन मॉडेलमध्ये हार्डवेअर जवळपास सारखेच आहे, मात्र, कॅमेरा आणि इतर काही फीचर्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे. हा फोन भारतीय बाजारपेठेत कधी उपलब्ध होईल, तसेच त्याच्या किंमतीबाबत अधिक जाणून घेऊया. Realme GT 7 Pro Racing Edition हा वेगवेगळ्या स्टोरेज आणि रॅम व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.त्याच्या चीनी बाजारातील … Read more

Maruti Suzuki च्या लोकांना आवडणाऱ्या कारच्या किंमतीत मोठा बदल ! पहा काय असेल नवी किंमत

१ फेब्रुवारी २०२४ पासून मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या एरिना आणि नेक्सा डीलरशिपद्वारे विकल्या जाणाऱ्या सर्व वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. कंपनीने वाढत्या उत्पादन खर्चाला कारणीभूत धरत ह्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा परिणाम अनेक मॉडेल्सवर झाला असला तरी, विशेषतः मारुती सुझुकी एर्टिगा एमपीव्हीच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे.भारतीय बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एमपीव्हींपैकी … Read more

Mahindra Scorpio N Pickup भारतात कधी लॉन्च होणार ? काय असेल किंमत ?

भारतातील आघाडीची SUV मेकर कंपनी महिंद्रा इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करत असतानाच Mahindra Scorpio N Pickup Truck ची चाचणीही जोरात सुरू आहे.अलीकडेच, हा पिकअप ट्रक भारतीय रस्त्यांवर चाचणी दरम्यान दिसला आहे. खरेतर हा Scorpio N ह्या SUV वरच आधारित असलेला पिकअप ट्रक असून, 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका कार्यक्रमात प्रथम दाखविण्यात आला होता.आता भारतीय बाजारपेठेत त्याचे … Read more

Tata Nexon Facelift मार्केटमध्ये येणार ! काय असेल खास पहा सविस्तर

टाटा मोटर्स लवकरच भारतीय बाजारपेठेत न्यू. जनरेशन Tata Nexon Facelift लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या आगामी मॉडेलला “Garuda” असे कोडनेम देण्यात आले आहे.ही कार पुढील पिढीच्या X1 प्लॅटफॉर्म वर आधारित असेल, ज्यामध्ये अनेक नवीन अपडेट्स पाहायला मिळतील.यामध्ये आकर्षक डिझाईन, प्रगत फीचर्स आणि इंजिनचे नवीन पर्याय समाविष्ट असतील. Tata Nexon Facelift 2027 टाटा नेक्सॉनची सुरुवात 2017 … Read more

महानगरपालिकेकडून २३० पैकी २१५ रुग्णालयांची तपासणी पूर्ण

अहिल्यानगर : महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, २०२१ अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयाची तपासणी करुन दैनंदिनी अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. त्यानुसार महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाने नोंदणीकृत २३० पैकी २१५ रुग्णालयांची तपासणी पूर्ण केली आहे. त्यात त्रुटी आढळलेल्या व दोषी असलेल्या ३२ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी … Read more

Maruti Safe Cars : कोण म्हणत मारुती सुझुकी सेफ कार नाही ? बेस मॉडेलमधेच मिळणार 6 एअरबॅग्ज….

Maruti Safe Cars : भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आता आपल्या कारच्या सेफ्टीवर अधिक भर देत आहे. भारतीय ग्राहकांच्या वाढत्या सुरक्षिततेच्या गरजा लक्षात घेऊन, कंपनीने त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक सेलेरियोच्या सर्वात स्वस्त मिळणाऱ्या बेस मॉडेलमध्ये देखील 6 एअरबॅग्ज समाविष्ट केल्या आहेत. यामुळे आता ही कार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाली असून, स्वस्त दरात अधिक … Read more

11 Airbags आणि तब्बल 567 रेंजसोबत लॉन्च होणार BYD Sealion7 बुकिंग झाले सुरु…

चिनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी BYD ने ऑटो एक्स्पो 2025 मध्ये त्यांची नवीन इलेक्ट्रिक SUV, BYD Sealion7 सादर केली असून, ती लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे.या SUV च्या आकर्षक डिझाइन,दमदार बॅटरी आणि उच्च ड्रायव्हिंग रेंजमुळे ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. कंपनीने ही कार 17 फेब्रुवारी 2025 रोजी भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे.विशेष म्हणजे, ग्राहक … Read more

OnePlus Watch 3 मध्ये मिळणार मोठी बॅटरी ! एकदा चार्ज केल्यावर मिळणार 16 दिवसांपर्यंत बॅकअप…

OnePlus Watch 3 च्या जागतिक लाँचची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हे स्मार्टवॉच 18 फेब्रुवारी 2024 रोजी बाजारात दाखल होणार असून हे OnePlus Watch 2 चे अपग्रेडेड व्हर्जन आहे.नवीन वनप्लस वॉच कॅनडा,अमेरिका आणि युरोपसह विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होईल.यामध्ये डिझाइन, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. डिझाईन OnePlus Watch 3 … Read more

गरिबांची काळजी फक्त Samsung लाच ! दहा हजारांत लॉन्च केला 5G स्मार्टफोन

कोरियन स्मार्टफोन मेकर सॅमसंगने भारतात आपला नवीन स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy F06 5G लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा फोन 12 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने याची किंमत जाहीर केली नसली तरी, दहा हजाराच्या दरम्यान असेल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे हा फोन एंट्री-लेव्हल 5G स्मार्टफोन म्हणून ग्राहकांसाठी स्वस्त आणि … Read more

Hyundai Creta खरेदी करण्यासाठी किती EMI पडेल ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

११ फेब्रुवारी २०२५ : मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी लक्झरी SUV घेणे स्वप्नवत असते. मात्र, सध्या बाजारात अशा काही कार उपलब्ध आहेत ज्या प्रीमियम लूक आणि उत्तम सुरक्षा वैशिष्ट्यांसह किफायतशीर दरात खरेदी करता येतात.जर तुम्ही ₹15-20 लाखांच्या बजेटमध्ये स्टायलिश आणि दमदार SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Hyundai Creta हा एक उत्तम पर्याय आहे. विक्रीच्या बाबतीतही ही … Read more

Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन पुन्हा लाँच ! आता मिळणार अनलिमिटेड कॉलिंग

११ फेब्रुवारी २०२५ : रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त मासिक रिचार्ज प्लॅन पुन्हा लाँच केला आहे, जो केवळ ₹189 मध्ये उपलब्ध आहे. हा प्लॅन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यांना मुख्यतः कॉलिंगसाठी अधिक सुविधा हवी आहे आणि त्यांना जास्त डेटा आवश्यक नसतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे आणि तो केवळ MyJio … Read more

बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा : आ. जगताप

११ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : संपूर्ण देशात बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनासह राज्यकर्तेही चांगलेच सरसावले आहेत.अशाच पद्धतीने अहिल्यानगर शहराचे आ.संग्रामभैय्या जगताप हे ही बांगलादेशातील घुसखोरांवर कठोर कारवाईसाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत.आ. जगताप यांनी सोमवारी (दि.१०) समर्थकांसह जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे या प्रकरणी लक्ष वेधले तसेच महानगरपालिकेतील आयुक्त यशवंत डांगे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.बांगलादेशातील घुसखोरांवर … Read more

अहिल्यानगरच्या अभियंत्याचा महाबळेश्वरमध्ये डंका

११ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : महाबळेश्वर पासून केवळ ५ किलोमीटर अलिकडे असलेल्या पण पर्यटन व विकासापासून वंचित असलेल्या मेटगुताड या गावाचा कायापालट अहिल्यानगरच्या एका अभियंत्याने केला. त्या गावाला पर्यटनाच्या नकाशावर झळकावले. मेटगुताडला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्याकडे अद्याप सर्वांचे दुर्लक्ष होते.निसर्गाची कोणतीही मोडतोड न करता नव्या साईट तयार करून गावाचा कायापालट केला. नगरच्या सुहास मुळे यांनी अत्यल्प … Read more