मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट मार्ग ६ महिन्यांसाठी बंद
१० फेब्रुवारी २०२५ नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे.या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट मार्ग मंगळवार, ११ फेब्रुवारी पासून पुढील ६ महिने बंद ठेवण्यात येणार आहे.त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झिट येथून कळंबोली सर्कलवरून … Read more