भांडण पाहणे पडले महागात; एका तरुणावर केले कोयत्याने सपासप वार
अहिल्यानगर : रस्त्यात सुरु असलेले भांडण पाहण्याकरता थांबलेल्या तरुणास भांडण चांगलेच महागात पडले आहे. करण या तरुणावर कोयत्याने वार करुन, लाकडी दांडक्याने चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना नालेगाव येथील सातपुते तालीम जवळ १७ मार्च रोजी घडली. याबाबत आर्यन देविदास पेंडम (वय २१, रा. वारुळाचा मारुती कमानी जवळ मुनिसिपल कॉलनी) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली … Read more






