विधानसभेनंतर माजी मंत्री तनपुरे पुन्हा सक्रिय !
राहुरी शहर : विधानसभेतील पराभवानंतर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत असून, विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. राज्यातील बांधकाम ठेकेदारांच्या थकीत बिलांबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात विक्रमी काम करूनही आणि लोकप्रियता असूनही तनपुरे यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यांनी खचून न जाता राहुरी नगर- … Read more