‘या’ कारणांमुळे मध्यमवर्गीयांसाठी घर घेणे होऊ शकते आणखी कठीण !
२९ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : गेल्या वर्षी देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गटासाठी एक कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचा नवीन पुरवठा ३० टक्क्यांनी घसरून सुमारे १.९९ लाख घरांवर आला आहे. देशातील नऊ प्रमुख शहरे गृहनिर्माण संकटाचा सामना करत आहेत. बहुतेक भारतीय नोकरीसाठी या शहरांमध्ये जातात.बांधकाम व्यावसायिक लक्झरी प्रकल्पांवर भर देत आहेत.वाढती मागणी असूनही, … Read more