सहायक कामगार आयुक्त कार्यालयात सुविधा ; कामगारांची नोंदणी हवी
२७ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळात नोंदणी केलेल्या कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. नोंदणीसाठी ज्या कुटुंबाकडे महिला काम करण्यासाठी जाते, तिला संबंधित कुटुंबाकडून प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते. मात्र, शहरासह जिल्ह्यात असे प्रमाणपत्र देण्याची मानसिकता नसल्याने सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी कमी होत आहे. शहरासह ग्रामीण भागात घरेलू कामगारांची संख्या दिवसेंदिवस … Read more