फवारणी पंप योजनेत कोण भाग्यवान? लॉटरीतून निवडलेल्या शेतकऱ्यांची यादी

Agriculture Sprayer Pump : राज्य सरकारच्या एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्यसाखळी विकासासाठीच्या विशेष कृती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बॅटरी संचलित फवारणी यंत्र वाटप करण्याची योजना राबवण्यात आली. सन २०२४-२५ साठी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. ही योजना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत … Read more

फक्त ₹500 मध्ये सावकारीचा परवाना ! सावकारांना ठेचण्यासाठी प्रशासन करणार काय ?

सावकारीचा अधिकृत परवाना अवघ्या ५०० रुपयांमध्ये आणि काही कागदपत्रांच्या आधारे सहज मिळतो. त्यामुळे अधिकृत सावकारांची संख्या वाढली असली तरीही विनापरवाना सावकारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. हे सावकार गरजवंतांना सहज पैसे पुरवतात, मात्र त्यातून अवास्तव व्याज आकारून मोठी आर्थिक लूट केली जाते. वाढती व्याजदराची समस्या अल्पमुदतीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जांवर प्रचंड व्याज वसूल केले जाते, ज्यामुळे अनेकजण … Read more

ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पाला मंजुरी! फसवणुकीच्या आरोपांवर न्यायालयाचा दणका

१९ मार्च २०२५, मुंबई : ठाणे आणि बोरिवली दरम्यानच्या दुहेरी भुयारी बोगदा प्रकल्पाला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) परदेशी बँकेचे बनावट हमीपत्र देऊन फसवणूक केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. याचिकाकर्त्याने प्रामाणिक हेतूने याचिका दाखल न केल्याचे आणि न्यायव्यवस्थेवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे न्यायालयाने नमूद … Read more

अखेर तब्बल १० दिवसांनंतर माऊली गव्हाणेवर अंत्यसंस्कार !

Mauli Gavane Murder Case : अहिल्यानगर जिल्ह्यातील दाणेवाडी येथे माऊली गव्हाणे या तरुणाचा निर्घृण खून झाल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे गावाला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. तब्बल दहा दिवसांनंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला आणि आरोपींना अटक करण्यात यश आले. श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे बुधवारी (१३ मार्च) एका … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरला झालेय काय? सिगारेट पाकीट उधार न दिल्याने दुकान पेटविले; दुसरीकडे कोयत्याने सपासप वार

अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता नगरचा बिहार होतोय की काय असा प्रश्न पडू लागला आहे. सिगारेटचे पाकीट उधार दिले नाही या किरकोळ कारणातून पेट्रोल टाकून किराणा दुकान पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही घटना नगर तालुक्यामधील नांदगाव येथे घडली. या आगीत किराणा सामान व फर्निचर जळून सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले … Read more

Ahilyanagar News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जामखेड बाबत मोठा निर्णय ! आ.रोहित पवार यांना धक्का, आता आ. शिंदे

जामखेड शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जामखेडच्या जुन्या प्रारुप विकास आराखड्यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारुप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारुप विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१७) विधानभवनात झालेल्या बैठकी दरम्यान … Read more

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधील ‘या’ गावातून विवाहितेचे अपहरण, नंतर अत्याचार, सर्वकाही लुटून बसस्थानकावर सोडले..

अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना घडत असून यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही घडत आहेत. आता एका प्रकरणाने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नगर तालुक्यातील एका गावातून एका विवाहित महिलेला धमकावत तिचे बळजबरीने अपहरण करत तिच्यावर नगर मनमाड महामार्गावरील एका हॉटेल मध्ये अत्याचार केल्याची घटना … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील अवतार मेहेरबाबा केंद्राजवळ भीषण आग ! शेजारीच पेट्रोलपंप..

शहरातील मध्यवस्तीत सरोष पेट्रोल पंप मागे असलेल्या सरोष कॅन्टीनमध्ये १७ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली. आंतरराष्ट्रीय अवतार मेहेरबाबा केंद्राजवळ असणाऱ्या या कॅन्टीनमधील एका पत्र्याच्या शेडला भीषण आग लागून शेडमध्ये असणाऱ्या फोम गाद्या जळून खाक झाल्या. यावेळी मेहेरबाबा केंद्रातून सुरवातीला पाण्याचा पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग अत्यंत भीषण … Read more

Vastu shastra : हे 1 चुकलं तर आयुष्यात संकटच संकट! घड्याळाची योग्य दिशा कोणती?

घड्याळ फक्त वेळ सांगण्याचे साधन नाही, तर ते तुमच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम देखील करू शकते. वास्तुशास्त्रानुसार, घड्याळ जर चुकीच्या दिशेला ठेवले असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या नशिबावर आणि वेळेच्या प्रवाहावर होतो. त्यामुळे घड्याळाची दिशा योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घड्याळ आणि वास्तुशास्त्र वेळ प्रत्येकासाठी मौल्यवान आहे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व आहे. … Read more

What is HSRP : एचएसआरपी नंबर प्लेट म्हणजे काय ? अर्ज कसा करावा जाणून घ्या किंमत आणि फायदे

What is HSRP Number Plate : वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने सरकार सातत्याने नवीन नियम अंमलात आणत आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने आता HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे. याआधी या नियमाची अंमलबजावणी मार्च 2025 पर्यंत करण्याचे निर्देश देण्यात आले होते, मात्र आता ही मुदत एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर एप्रिल … Read more

Shaktipeeth Mahamarg चे काय होणार ? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेला शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत जाणारा हा महामार्ग राज्यातील तब्बल १२ जिल्ह्यांतून जातो. शक्तीपीठांना एकमेकांशी जोडणाऱ्या या महामार्गामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या तीनही विभागांना औद्योगिकदृष्ट्या चालना मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला राज्याच्या विकासासाठी अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे आतापर्यंत दुर्लक्षित … Read more

Personal Loan घ्यायचंय ? HDFC बँक की Axis बँक, कुठं मिळेल लगेच जाणून घ्या संपूर्ण माहिती

Personal Loan Tips : अचानक आर्थिक गरज निर्माण झाल्यास पर्सनल लोन हा एक उत्तम पर्याय ठरतो. मात्र, कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यावे, हा निर्णय घेणे महत्त्वाचे असते. योग्य बँकेची निवड करताना व्याजदर, परतफेडीच्या अटी आणि एकूण खर्च यांचा विचार करावा लागतो. HDFC आणि Axis बँक या देशातील प्रमुख खासगी बँका आहेत, ज्या पर्सनल लोनसाठी सहज उपलब्ध … Read more

कळमकरांना नव्हे, तुम्हाला तिकीट देतो..! आमदारकीला तिकीट देण्यासाठी नगरच्या ‘त्या’ महिलेकडून शरद पवारांच्या नेत्याने लाखो उकळले

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सध्या महायुती सत्तेत आली आहे. दरम्यान, या विधानसभेच्या अनुशंघाने नगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरिता नगरमधील एका महिलेकडून दीड लाख रुपये घेऊन तिकीट मिळवून न देता पैसे ही माघारी न दिल्याची घटना समोर आली आहे. या … Read more

Ahilyanagar Breaking : मार्केटजवळ अग्नितांडव ! ‘त्या’ स्क्रॅप गोडावूनला भीषण आग, दोन तास आग विझवण्याचे काम

अहिल्यानगरमधून एक आग लागण्याची घटना समोर आली आहे. स्क्रॅप गोडावूनला आग लागून मोठे अग्नितांडव झाल्याचे पाहायला मिळाले. अहिल्यानगर शहराशेजारील केडगाव बायपास रोडवर स्क्रॅप गोडावून आहे. या गोडाऊनला १२ मार्च ला रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोडावून मधील सर्व साहित्य जळून खाक झाले. महापालिका अग्निशामक दलाचे २ बंब आणि एमआयडीसी अग्निशामक दलाचा १ … Read more

जल जीवनच्या कामांची चौकशी करणार जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची ग्वाही

जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची ग्वाही खा. नीलेश लंके यांनी मंत्री पाटील यांची भेट अहिल्यानगर : प्रतिनिधी        केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पाणी योजनांची कामे निकृष्ट झाली असून या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी खा. नीलेश लंके यांना दिली. … Read more

अहिल्यानगर महापालिकेचा १६८० कोटींचा अर्थसंकल्प सादर ! कोठे किती होणार खर्च, पहा सविस्तर..

अहिल्यानगरच्या महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक राज आहे. नगरसेवकांची मुदत संपल्याने प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे हे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. यावेळचा अर्थात सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी स्थायी समितीत आज (दि.१२) सादर केला. जवळपास १ हजार ६८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला. या आर्थिक वर्षात स्वउत्पन्नासह केंद्र व राज्य … Read more

iQOO Neo 10R भारतात लाँच! 6400mAh बॅटरी, AI कॅमेरा आणि Snapdragon 8s Gen 3 फक्त….

Vivo च्या सब-ब्रँड iQOO ने आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 10R भारतीय बाजारात लॉंच केला आहे. हा फोन शक्तिशाली प्रोसेसर, मोठी बॅटरी, प्रीमियम डिस्प्ले आणि अत्याधुनिक AI फीचर्स घेऊन आला आहे. भारतीय ग्राहकांसाठी हा फोन मूनलाइट टायटॅनियम आणि रेजिंग ब्लू या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक फक्त ₹999 मध्ये हा स्मार्टफोन प्री-बुक करू शकतात. … Read more

6500mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले असलेला फोन ₹12,999 मध्ये? Vivo T4x 5G आज दुपारी 12 वाजता विक्रीसाठी!

Vivo ने आपला नवीन Vivo T4x 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन दमदार फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीसाठी चर्चेत आहे. आजपासून म्हणजेच 12 मार्चपासून या फोनची पहिली विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. या फोनमध्ये जबरदस्त बॅटरी, शानदार कॅमेरा आणि हाय-परफॉर्मन्स प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय, फोनला मिलिटरी ग्रेड … Read more