प्रोटीनने भरलेली ‘ही’ डाळ तुमचे आरोग्य बदलून टाकेल; रोज सेवन केल्यास पचन, त्वचा आणि हृदयासाठी ठरेल वरदान!

रोजच्या जेवणात आपण नेहमीच आरोग्यदायी पर्याय शोधत असतो. यामध्ये मूग डाळ हा असा घटक आहे, जो स्वाद, पोषण आणि आरोग्य या सगळ्याच गोष्टींचं एकत्रित उत्तर आहे. साधी दिसणारी ही डाळ आरोग्यासाठी एक वरदानच आहे. खास म्हणजे, ती प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते आणि तिच्या नियमित सेवनाने आरोग्यावर होणारा परिणाम खरंच उल्लेखनीय असतो. मुग डाळीचे फायदे … Read more

इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलं जातंय ‘हे’ नाव; इराणी तायक्वांदोपटूच्या सौंदर्याने हॉलीवूड अभिनेत्रीलाही टाकलं मागे! पाहा फोटो

जगातील काही खेळाडू असे असतात, जे त्यांच्या कामगिरीमुळेच नव्हे तर व्यक्तिमत्त्वामुळे, सौंदर्यामुळे आणि धाडसामुळेही संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतात. इराणची तायक्वांदोपटू किमिया अलिजादेह हिची कथा अशीच आहे. तिचा प्रवास एका पारंपरिक समाजातील मर्यादांमधून सुरु झाला आणि एका जागतिक मंचावर पोहोचून तिने स्वतःचा स्वतंत्र आवाज निर्माण केला. केवळ तिच्या खेळामुळेच नव्हे, तर तिच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळेही ती … Read more

दररोज सकाळी कॉफी प्यायल्याने वाढेल तुमचं आयुष्य?,शास्त्रज्ञांचे नवीन संशोधन ठरतेय चर्चेचा विषय!

जर तुम्हाला सकाळी उठल्यावर गरमागरम कॉफीचा मग हातात घेणं आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ही सवय तुम्हाला दीर्घायुष्य देण्यासही मदत करू शकते.शास्त्रीय संशोधनाच्या आधारावर हे आता सिद्ध होत आहे की कॉफी म्हणजे फक्त एक पेय नाही, तर ती आरोग्याच्या दृष्टीने एक उपयुक्त साथी आहे. काय आहे नवीन संशोधन? यूकेमधील ‘क्वीन मेरी … Read more

‘ही’ आहे क्रिकेट जगातील सर्वात सुंदर स्पोर्ट्स अँकर, सौंदर्य असं की बॉलीवूड अभिनेत्रीही दिसतील फिक्या!

भारतात क्रिकेट खेळाला अक्षरश: पूजले जाते. क्रिकेटपटूंना इथे चित्रपटातील कलाकारांसारखाच फॅनडम मिळतो. याच क्रिकेट जगतात स्पोर्ट्स अँकरलासुद्धा महत्वाचे स्थान असते. साध्या सोशल मीडियावर अशाच एका मोठ्या चेहऱ्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. तिचं नाव आहे येशा सागर. एक अशी व्यक्ती जिच्या सौंदर्याने, बोलण्याच्या शैलीने आणि उपस्थितीने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष पूर्णपणे वेधून घेतलं आहे. कोण आहे येशा … Read more

अजून फक्त 6 वर्ष, ‘या’ क्षेत्रात भारतही देणार रशिया-अमेरिकेला टक्कर! गडकरींनी उघड केला धमाकेदार फ्युचर प्लॅन

जगभरात जेव्हा ऊर्जा संकटाची चर्चा होते, तेव्हा अनेक देश अद्यापही तेल, वायू यासारख्या पारंपरिक इंधनांवर अवलंबून आहेत. मात्र भारत आता या साखळीमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक आशावादी घोषणा केली, “फक्त 6-7 वर्षांची गोष्ट आहे, आता भारत ऊर्जा क्षेत्रात एक शक्तिशाली निर्यातक देश बनेल.” ही घोषणा केवळ एक राजकीय … Read more

5 लग्न, 12 अफेअर्स आणि तीनशेहून अधिक चित्रपट…पण अखेरच्या क्षणी पाण्याच्या घोटासाठी तरसावं लागलं! बॉलीवूडच्या खलनायकाची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

एका काळी अँग्री हिरोजच्या समोर दहशत निर्माण करणारा, कराटेचा मास्टर, 6 फूट उंच, लांब कुरळ्या केसांचा एक देखणा खलनायक म्हणजे बॉलीवूडचा महेश आनंद. 80-90 च्या दशकात मोठ्या पडद्यावर त्याची छाया होती. पण, आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर मात्र त्याचं आयुष्य अत्यंत वेदनादायी होतं. झगमगत्या जगतात शेकडो कलाकार येतात, पण काहींचं आयुष्य इतकं दुःखद ठरतं की पडद्यावरचा खलनायक … Read more

काय सांगता? लंडनमधील 147 वर्ष जुने रॉयल हॉटेल मिळणार अवघ्या 1 पौंडमध्ये? भारतीयांनाही खरेदीची संधी! जाणून घ्या अधिक

लंडनसारख्या महागड्या शहरात, एखादं आलिशान हॉटेल फक्त 117 रुपयांमध्ये विकत मिळतंय, असं ऐकलं तर कोणालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण ही बातमी खरी आहे. हॉटेलचं नाव आहे “द रॉयल हॉटेल,” आणि ते खरोखरच 1 पाउंड म्हणजे जवळपास 117 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण या स्वप्नवत ऑफरच्या मागे एक वेगळीच कथा आहे ,जी ऐकून तुम्हालाही धक्का … Read more

B. Pharma नंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या टॉप मेडिकल करिअर ऑप्शन्स!

नोकरीच्या शोधात असलेल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची ठरू शकते. B.Pharm पूर्ण केल्यानंतर अनेकांना वाटतं की आता पुढं काय? पण खरं पाहिलं तर ही फक्त सुरुवात असते. औषधनिर्मितीच्या या चार वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर तुमच्यासमोर अशा अनेक वाटा खुल्या होतात ज्या केवळ स्थिर नोकरीच नव्हे, तर भरघोस कमाईची संधीही देतात. औषध विक्रीपासून ते संशोधनापर्यंत आणि सरकारी … Read more

घरबसल्या ऑनलाइन FIR कसा करायचा? मोबाईल चोरीपासून सायबर गुन्ह्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी ‘अशी’ करा डिजिटल तक्रार!

घरात चोरी झाली, फोन हरवला, किंवा ओळखीची कागदपत्रं कुठे पडली तर अशा वेळी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाणं हे अनेकांसाठी जरा त्रासदायक वाटू शकतं. पण आता काळ बदलतोय आणि पोलिसांची सेवा सुद्धा डिजिटल झाली आहे. दिल्लीत राहणाऱ्या नागरिकांसाठी तर ही एक मोठी दिलासादायक सुविधा आहे. कारण दिल्ली पोलिसांनी घरबसल्या एफआयआर दाखल करण्याची सोय उपलब्ध करून दिली … Read more

IPL 2026 पूर्वीच ‘हे’ दिग्गज क्रिकेटपटू घेणार संन्यास?, यादीतील पहिलं नाव ऐकून करोडो चाहत्यांना बसेल धक्का!

आयपीएल 2025 चा हंगाम संपल्यावर आता काही दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीबद्दल बोललं जातंय. आयपीएल 2026 पूर्वी काही नावं अशी आहेत, जी कदाचित शेवटचा खेळ खेळून मैदान सोडतील. या यादीत सर्वात मोठं नाव म्हणजे एम.एस. धोनी. चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा विजेते बनवणारा हा ‘कॅप्टन कूल’ गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये आपला शेवटचा खेळ खेळतोय असं वाटत आलं … Read more

भारताचे शुभांशू शुक्ला यांना Axiom-4 मिशनसाठी किती मानधन मिळणार?, आकडा ऐकून थक्क व्हाल!

एका ऐतिहासिक अंतराळ मोहिमेत भारतीय वायुसेनेतील अधिकारी शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात उड्डाण केलं आणि भारताच्या अंतराळ इतिहासात नवीन पान जोडलं. 25 जून रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रस्थान केलं आणि भारताचे पहिले ‘ISS अंतराळवीर’ ठरण्याचा मान पटकावला. शुभांशू शुक्ला हे मूळचे लखनऊचे आहेत आणि गेली 15 वर्षे ते भारतीय वायुसेनेत लढाऊ पायलट म्हणून कार्यरत आहेत. … Read more

भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ देशात मिळते पूर्णतः मोफत शिक्षण, सोबतच दरमहा ₹43,000 स्टायपेंड; जाणून घ्या सविस्तर

परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उझबेकिस्तानने विद्यार्थ्यांसाठी एक खास संधी दिली आहे, जी त्यांच्या शिक्षणाचा भार हलका करत त्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण आणि अनुभव दोन्ही देईल. आणि विशेष म्हणजे, ही संधी इतकी परिपूर्ण आहे की विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या काळात खर्चाचा विचारही करावा लागणार नाही. उझबेकिस्तानमधील शिष्यवृत्ती उझबेकिस्तानच्या … Read more

कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक अण्वस्त्रं?, ती नेमकी ठेवलीत तरी कुठे? मोठी माहिती समोर!

जगभरात शांती आणि सुरक्षिततेची भाषा केली जाते, मात्र त्या पलीकडे काही तरी भयंकर वास्तव देखील लपलेलं आहे, ते म्हणजे अण्वस्त्रं. ती ना उघडपणे मिरवली जातात, ना त्यांची जागा माहीत असते. मात्र ही अण्वस्त्रं केव्हा वापरली जातील हे कोणीही सांगू शकत नाही. जगातील शक्तिशाली देशांनी ही महाविनाशकारी शस्त्रं समुद्राच्या खोलवर, पर्वतांच्या पोटात आणि इतर अनेक गुप्त … Read more

‘या’ 5 युरोपीय देशांमध्ये अमेरिकेने लपवली आहेत अण्वस्त्रे, एका क्लिकवर होऊ शकतो महास्फोट! गुप्त यादी उघड

जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून अमेरिकेचे नाव घेतले जाते, आणि त्यामागचं कारण केवळ तिची आर्थिक किंवा तांत्रिक प्रगती नाही, तर तिच्या अण्वस्त्र सामर्थ्यातही दडलेलं आहे. अमेरिकेकडे सध्या अंदाजे 5,200 अण्वस्त्रे असल्याचं सांगितलं जातं. पण ही सगळी शस्त्रे अमेरिकेच्या भूमीवर नाहीत. त्यापैकी अनेक शस्त्रे जगाच्या विविध कोपऱ्यांत, इतर देशांच्या भूमीत गुप्तपणे तैनात करण्यात आली आहेत. आता … Read more

‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकून चकित व्हाल पण वैशिष्ट्ये प्रेमात पाडतील!

जगात अनेक लक्झरी आणि हाय-टेक कार्स आहेत, पण काही कार्स अशा असतात ज्या केवळ वाहन नसून एका कलाकृतीसारख्या भासतात. अशीच एक कार अलीकडे चर्चेत आहे, रोल्स-रॉइस ला रोझ नॉयर ड्रॉपटेल. तिची किंमत आणि डिझाइन पाहून केवळ मोटारप्रेमीच नव्हे, तर सामान्य लोकही थक्क होतात. ती कार म्हणजे केवळ गाडी नाही, ती एक राजेशाही अनुभव आहे. ला … Read more

क्रिकेट इतिहासातील 6 दुर्मिळ क्षण, जेव्हा भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघात खेळले! कुठे आणि कधी खेळवण्यात आले हे सामने?

भरतात क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातच भारत आणि पाकिस्तान सामना म्हटला की प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध जसे अनेक वेळा तणावपूर्ण राहिले, तसंच त्यांच्या क्रिकेट विश्वातही एकमेकांशी भिडण्याच्या संधी मर्यादित होत्या. मात्र, कधी कधी ही सीमारेषा क्रिकेटच्या मैदानावर नष्ट झालेली दिसते. विशेषतः इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये, जिथे या … Read more

फक्त एकदाच डागली गेली…अन् तयार झाला एक तलाव! भारतात आहे जगातील सर्वात मोठी तोफ, तब्बल 35 किमीपर्यंत करू शकते स्फोट

भारताच्या ऐतिहासिक परंपरेत राजवाडे, किल्ले आणि शस्त्रास्त्रांचा वारसा फार महत्त्वाचा आहे. शौर्य, सामर्थ्य आणि स्थापत्यकलेचा संगम असलेल्या या ठिकाणी अनेक रहस्ये लपलेली आहेत. याच परंपरेचा एक थक्क करणारा भाग म्हणजे जगातील सर्वात मोठी तोफ, जयबान तोफ. ही तोफ केवळ तिच्या आकारामुळे नव्हे, तर तिच्या एका ऐतिहासिक क्षणामुळेही ओळखली जाते. विशेष म्हणजे, ही तोफ फक्त एकदाच … Read more

वसीम अक्रम ते धोनी…’या’ क्रिकेटपटूंच्या प्रेमात वयाचं बंधन कुठेच नव्हतं; एक तर पत्नीपेक्षा 5 वर्षांनी लहान!

क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांचा वर्षाव करणारे स्टार खेळाडू मैदानाबाहेरही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतात. विशेषतः त्यांच्या लग्न आणि प्रेमकथाही चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. पण या यशस्वी क्रिकेटपटूंमध्ये असे काही जण आहेत, ज्यांच्या जोडीदारांच्या वयात बराच मोठा फरक आहे. कुणी स्वतःपेक्षा लहान जोडीदार निवडला, तर काहींनी स्वतःपेक्षा मोठा आयुष्यसाथी निवडला. या लेखात आपण अशाच पाच क्रिकेटपटूंच्या … Read more