एका लाजीरवाण्या प्रसंगाने केला इंडियन रेल्वेचा कायापालट;’अशी’ झाली ट्रेनमध्ये टॉयलेटची सुरुवात!
भारतीय रेल्वे आज देशाच्या रक्तवाहिनीसारखी कार्य करत असली, तरी एक काळ असा होता जेव्हा सामान्य प्रवाशांना अगदी मूलभूत सुविधा देखील मिळत नव्हत्या. विशेषतः तृतीय श्रेणीच्या डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांना शौचालयांची सोय नव्हती. ब्रिटीश काळात भारतीय प्रवाशांबाबत प्रशासनाचा दृष्टिकोन इतका बेपर्वा होता की, अशा सोयींची गरजच त्यांना वाटत नसे. पण एका सामान्य माणसाने लिहिलेलं एक विनोदी आणि … Read more