अभिनेत्री आलिया भट्टने सांगितलं तिचं ब्युटी सिक्रेट, महगड्या क्रिम नव्हे तर ‘हा’ नैसर्गिक उपाय तुम्हालाही देऊ शकतो सुंदर आणि चमकदार त्वचा!
आई झाल्यानंतर अनेक महिलांच्या आयुष्यात मोठा बदल घडतो. शारीरिक, मानसिक आणि भावनिक. हेच काहीसं अभिनेत्री आलिया भट्टच्या बाबतीतही घडलं. ग्लॅमर वर्ल्डमध्ये तिच्या ग्लास स्कीनसाठी प्रसिद्ध असलेली आलिया, आता तिच्या सौंदर्याच्या काळजीत अधिक सजग झाली आहे. अलीकडेच तिने तिच्या चमकदार त्वचेच्या रहस्याबद्दल एक खास गोष्ट शेअर केली, जी अनेक महिलांना प्रेरणादायी वाटू शकते.पूर्वी आलिया भट्ट दिवसाची … Read more