आमदार आशुतोष काळे अपेक्षित काम करतांना दिसत नाहीत, त्यामुळे अन्यायाच्या विरोधात कुठेही मागे हटणार नाही- विवेक कोल्हे
Ahilyanagar Politics- कोपरगाव- पक्षहितासाठी आपण गत निवडणूकीत भूमिका घेतली, पण दुर्दैवाने जे यश आपण लोकप्रतिनिधींच्या पदरात टाकले, त्याप्रमाणे अपेक्षित काम होताना दिसत नाही. हे वास्तव असल्याची टीका युवा नेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांचे नाव न घेता केली आहे. अन्यायाच्या विरोधात मागे हटणार नाही तालुक्यात काल झालेल्या एका कार्यक्रमात कोलो बोलत होते. कोल्हे … Read more