सातबारा उतारा असतांनाही घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या आदिवासी बांधवाना वनविभागाचा मज्जाव, अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी
Ahilyanagar News: राहुरी- तालुक्यातील चिखलठाण ग्रामपंचायत हद्दीतील कुरणदरा येथील आदिवासी कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झाली असली, तरी वन हक्क पत्र असलेल्या जमिनीवर घरकुले बांधण्यास वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी बंदी घातल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट पसरली आहे. या अन्यायाविरोधात कुरणदरातील लाभार्थी आदिवासींनी म्हैसगाव येथील वनपरिमंडळ कार्यालयावर निषेध मोर्चा काढून आंदोलन केले. घरकुल योजनेचा लाभ आणि … Read more