अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव करून ठार केले, जादू-टोण्यासाठी हाताचे पंजे अन् मिश्या कापून घेतल्या
Ahilyanagar News : अहिल्यानगर तालुक्यातील माथणी शिवारात ३० मे २०२५ रोजी एका नर बिबट्याची शिकार करून त्याचे पंजे आणि मिशा कापण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमागे अंधश्रद्धेचा संबंध असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने तत्परता दाखवत अवघ्या दोन तासांत आरोपींना अटक केली असून, भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. घटनेचे … Read more