संस्थेवर कोणा एकट्या कुटुंबाची मालकी राहणार नाही, सर्वसामान्य जनताच मालक; वैभव पिचड यांची पत्रकार परिषदेत माहिती
Ahilyanagar News: अकोले- तालुका एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनावरून गेल्या काही काळापासून वादविवाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, संस्थेचे नवनिर्वाचित कार्यकारी विश्वस्त वैभव पिचड यांनी पत्रकार परिषद घेऊन संस्था कोणा एका कुटुंबाच्या मालकीची होणार नाही, तर ती तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मालकीची राहील, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. संस्थेवर भ्रष्टाचार, एकाधिकारशाही आणि गुणवत्ता ढासळण्याचे आरोप झाले असून, यावर वैभव … Read more