Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये ‘येथे’ बस पलटून मोठा अपघात
एका वयस्कर व्यक्तीला वाचविण्याच्या नादामध्ये पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्ग वरून जाणारी बस पलटी होऊन अपघात झाला. या झालेल्या अपघातात जीवित हानी झाली नसली तर अनेक जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना दोडी ग्रामीण रुग्णालयातील माजी सैनिक आणि आरोग्य सेवक अशोक खताळ यांनी माणुसकीची भावना दाखवत जखमी रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्र … Read more