अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुगणनेचं काम अंतिम टप्प्यात, ३१ माचपर्यंत येणार संपूर्ण आकडेवारी
अहिल्यानगर- जिल्ह्यात २१व्या पशुगणनेचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. १० मार्चपर्यंत फक्त ५१ टक्के झालेली ही गणना आता ८३ टक्क्यांवर पोहोचली आहे. या कामाला ३१ मार्च ही शेवटची मुदत आहे. गेल्या काही दिवसांत पशुगणनेचा वेग चांगलाच वाढला असून, जिल्ह्यातील पशुधनाची आकडेवारी लवकरच स्पष्ट होईल. पशुगणना ही दर पाच वर्षांनी घेतली जाते. याआधी २०१९ साली … Read more