Ladki Bahin Yojana : आजपासून बँकेत जमा होणार 1500 रुपये ! जाणून घ्या कोणाला मिळणार नाही पैसे

राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेच्या आधीच जमा होणार आहे. महिलांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता मिळण्याची अपेक्षा होती, मात्र वित्त विभागाने 3490 कोटी रुपये मंजूर केल्याने उद्यापासूनच पैसे खात्यात जमा होणार आहेत. ही योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी मोठा आधार … Read more

तुम्ही रोज किती तास झोपता यावरून ठरत तुमचं आयुष्य जाणून घ्या झोपेचा फॉर्म्युला !

झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. पुरेशी झोप मिळाली नाही तर तणाव, थकवा, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे आणि विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. काही लोकांना कमी झोप आवश्यक वाटते तर काहींना अधिक झोप लागते. मात्र, वयानुसार शरीराला आवश्यक असलेली झोप किती असावी, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. झोप ही आपल्या आरोग्यासाठी … Read more

Salary Hike : 2025 मध्ये नोकरदारांसाठी वाईट बातमी ! पगार वाढणार का ? समोर आली धक्कादायक माहिती

जर तुम्ही नोकरदार असाल आणि 2025 मध्ये अपेक्षित पगारवाढीची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक असू शकते. Aon या आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2025 मध्ये भारतातील सरासरी वेतनवाढ फक्त 9.2% राहण्याची शक्यता आहे. ही वाढ 2024 मधील 9.3% च्या तुलनेत कमी असून, 2022 मधील 10.6% च्या वेतनवाढीच्या तुलनेत लक्षणीय घट दर्शवते. गेल्या … Read more

Indian Army Recruitment : भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याची संधी 2.5 लाखांपर्यंत मिळणार पगार !

Indian Army Recruitment : भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. Indian Army ने NCC स्पेशल एन्ट्री स्कीम अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही! ही सुवर्णसंधी अविवाहित पुरुष आणि महिलांसाठी उपलब्ध असून, शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) नॉन-टेक्निकल) अंतर्गत 70 रिक्त जागांसाठी ही भरती होणार … Read more

Home Loan EMI : गृहकर्ज घेण्याचा विचार करताय ? 60 लाखांच्या कर्जावर किती EMI भरावा लागेल ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Home Loan EMI Calculator : घर खरेदी करणे हा अनेकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो. हल्लीच्या काळात प्रॉपर्टीच्या वाढत्या किमतींमुळे स्वतःचे घर घेणे सामान्य माणसासाठी मोठे आर्थिक आव्हान ठरत आहे. अनेक लोकांना आयुष्यभराची कमाई खर्च करूनही हवे तसे घर घेता येत नाही. अशा परिस्थितीत गृहकर्ज हा एक महत्त्वाचा पर्याय बनतो. मात्र, गृहकर्ज घेताना त्यावर किती … Read more

दिल्लीच्या ‘त्या’ घटनेमुळे आता रेल्वे प्रवास करताना प्लॅटफॉर्म तिकीट व प्रवासी संख्येवर येणार मर्यादा ?

२० फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : महाकुंभला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी उसळली असता तिथे घडलेल्या चेंगराचेंगरीची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना सुचवणाऱ्या एका जनहित याचिकेवरून रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट विक्री व प्रवाशांची कमाल संख्या मर्यादित ठेवावी काय ? अशी विचारणा न्यायालयाने बुधवारी रेल्वे मंडळाला केली आहे. उच्च न्यायालयाने … Read more

भारताबद्दल घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाबद्दल ट्रम्पकडून समर्थन ; एवढ्या कोटी डॉलर्सची मदतही अमेरिकेने बंद केली

२० फेब्रुवारी २०२५ वॉशिंग्टन / फ्लोरिडा : निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी अमेरिकेकडून भारताला दिला जाणारा २.१ कोटी डॉलर्सचा (सुमारे १८२ कोटी रुपये) निधी रोखण्याच्या निर्णयाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले.मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो. परंतु आपण भारताला २.१ कोटी डॉलर्स का देत होतो.त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे,असा मुद्दा ट्रम्प यांनी मांडला. अब्जाधीश उद्योगपती … Read more

२१ हजार ३९९ नागरिकांना मिळणार सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन

२० फेब्रुवारी २०२५ मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत,त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे.यासाठी सिडको, म्हाडा यांसारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या आजच्या या पवित्र दिनी २१ हजार ३९९ नागरिकांना सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ याद्वारे हे स्वप्न पूर्ण होत असल्याने हक्काची घरे … Read more

शासकीय योजनांचे ५८ लाख सरकारी खात्यात जमा न करता स्वतःच्याच खात्यात केले जमा : जिपमध्ये ‘त्या’ दोघांचा ‘महाघोटाळा’

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांच्या देयकातून कपात केलेल्या आयकर, जीएसटी, विमा, कामगार कल्याण निधी, सुरक्षा अनामत, दंड या रकमांमधून ५८ लाख २० हजार ५८६ रुपयांचा संगनमताने अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी बांधकाम उत्तर विभाग कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक अशोक अंबादास पंडित (वय ४२, रा.कर्जत) … Read more

‘या’ तालुक्यात चोऱ्यांचा रेकॉर्ड ब्रेक; तीन दिवसात तब्बल पाच ठिकाणी केली घरफोडी: लाखो रुपयांचा मुद्धेमाल लंपास

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : २० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.यात शहरात दिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडले जात आहेत.तर बंद असलेली घरे फोडली जात आहेत.पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागात तर भरदिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीमुळे नागरिक व पोलिस देखील त्रस्त झाले आहेत. तीन दिवसांत पाच ठिकाणी चोरीच्या … Read more

अहिल्यानगर जिल्हा परिषदेत चाललंय काय ? पूर्ण पीएफ काढण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकास मागितले वीस हजार परंतु पुढे घडले भलतेच

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या पगाराचे काम पाहणाऱ्या वेतन व भविष्य निर्वाह विभागातील सहायक लेखा अधिकारी अशोक मनोहर शिंदे (वय ४९, रा. तुळसाई पार्कच्या पाठीमागे, गावडे मळा, पाईपलाईन रोड, सावेडी) हे ॲण्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ८ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.मंगळवारी (१८ फेब्रुवारी) या संदर्भातील … Read more

सोलर प्लान्टमधून तब्बल सात लाख रुपये किमतीची केबल केली लंपास

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे,जामखेड तालुक्यात सोलर प्लान्ट मधून चक्क पावणेसात लाख रुपयांची कॉपर केबल चोरी केली आहे. मोहरी परीसरात असलेल्या पॉवर सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी पावणेसात लाख रुपयांची सत्तावीस हजार मीटर लांबीची कॉपर केबल चोरुन नेली आहे. या प्रकरणी अज्ञात … Read more

बंदुकीचा धाक दाखवून साईभक्तांना लुटले अन मुद्धेमाल आपापसात वाटून घेतला ; मात्र पोलिसांनी सर्वच डाव मोडीत काढला

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : साईबाबांच्या दर्शनासाठी येत असलेल्या गुजरात राज्यातील भाविकांना अडवून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या श्रीरामपूरच्या टोळीस पोलीसांनी जेरबंद केले आहे.त्यांच्याकडून ३ मोबाईल, एअरगन,लोखंडी हत्यार,एअर गण छर्रा, इंडिका कार असा मुद्धेमाल जप्त करण्यात आला आहे. शिर्डीला साई दर्शनासाठी कारने येणाऱ्या गुजरातच्या भाविकांना कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारात सकाळीच अज्ञात आरोपींनी बंदुक … Read more

मोटारसायकलवरून छत्तीसगडला जाणाऱ्या ‘त्या’दोघांसोबत देवगड फाट्यावर घडले असे काही

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : पुणे येथून दोघेजण छत्तीसगड येथे मोटारसायकलवरून जात असताना देवगड फाटा येथे थांबले.मात्र यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील मोटारसायकल व मोबाईल जबरीने चोरून नेला होता. या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान नेवासा येथे दुचाकीस्वारास लुटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दोघांकडून … Read more

पाठीमागून आलेल्या ट्रकने पति पत्नीचा केला अक्षरशः चेंदामेंदा

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : कोपरगाव तालुक्यातील शहापूर शिवारात ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन संगमनेर तालुक्यातील पती-पत्नी जागीच ठार झाले.बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर ही घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर संगमनेरच्या दिशेने जाणारी (एच.आर. ७४ बी. ६२१८) क्रमांकाच्या मालवाहक ट्रकने (एम.एच. १५ इ.वाय. ८०९८) क्रमांकाच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक … Read more

यात्रेस लागले गालबोट : दोन गटात तुफान राडा अन दगडफेक ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : सध्या जिल्ह्यातील अनेक भागातील यात्रा महोत्सव सुरू झाले आहेत. मात्र या यात्रेत काही किरकोळ कारणावरून वाद विवाद होत असून त्याचे पर्यावसान हाणामारीत होत आहे. संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे सुरू असलेल्या यात्रे दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास समनापूर येथील मारुती मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात घडली.या … Read more

नौदलाची शान असणारी हि युद्धनौका बदलणार पर्यटनाचे नशीब ; लवकरच या बंदरात होणार दाखल

१९ फेब्रुवारी २०२५ सिंधुदुर्ग : आता सिंधुदुर्ग मधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे कारण पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आयएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहे. विजयदुर्ग बंदरासाठी विशेष प्रयत्न विजयदुर्गवासीयांनी मंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधून विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून समितीचे … Read more

स्तन पुनर्रचनेसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया ! निप्पल-स्पेअरिंग मॅसेक्टॉमीची टीलूप प्रक्रिया ; क्लिष्ट प्रक्रियेतून महिलांची सुटका होणार

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर स्तनाची पुनर्रचना करण्यासाठी क्लिष्ट प्रक्रिया वापरली जात होती,पण आता त्या प्रक्रियेतुन महिलांची सुटका होणार आहे कारण अपोलो कॅन्सर सेंटर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक निप्पल स्पेअरिंग मॅसेक्टॉमीची पुनर्रचना ही टीलूपचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. भारतात कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर स्तन पुनर्बाधणी करण्यासाठी ऑटोलॉगस … Read more