केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुंबई-गोवा महामार्गाची हवाई मार्गे पाहणी ! सुरु होणार ‘हे’ नवीन प्रकल्प
१९ फेब्रुवारी २०२५ देवगड : देवगडचे माजी आमदार स्व. जनार्दन मोरेश्वर ऊर्फ आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप समारंभ आयोजित केला होता त्या समारंभाला मंत्री गडकरी यांनी उपस्थिती लावली.या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी बोलताना असे सांगितले कि,”मी मुंबई-गोवा महामार्गाची हवाई मार्गे पाहणी केली असून हा महामार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल”असे आश्वासन केंद्रीय रस्ते,परिवहन … Read more