EPFO Breaking ! देशभरातील खातेधारकांसाठी मोठी बातमी ! आता PF वर मिळणार इतके व्याज…

EPFO Pension Scheme

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या 7 कोटींहून अधिक सदस्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. EPFO सदस्यांना दरवर्षी निश्चित व्याजदर (Fixed Interest Rate) मिळावा यासाठी एक नवीन राखीव निधी (Reserve Fund) तयार करण्याचा विचार सुरू आहे. आतापर्यंत EPFO आपला निधी बाजारात गुंतवून त्यावर मिळणाऱ्या परताव्यानुसार व्याजदर ठरवत असे. मात्र, बाजारातील चढ-उतारांमुळे व्याजदर कधी कमी … Read more

शहरात विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महानगरपालिका फौजदारी कारवाई करणार

अहिल्यानगर – शहरात विनापरवाना भिंतीवर, सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्वच्छता मोहिमेत ही बाब समोर आली होती. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्वतःहून असे पोस्टर्स काढून घेतले. आता विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार शहर … Read more

Toyota Innova Electric : 500 किमी रेंजसह टोयोटा इनोव्हा आता इलेक्ट्रिक अवतारात!

टोयोटा इनोव्हा हे नाव भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रतिष्ठेचे आहे. आता, ही आयकॉनिक कार आता इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च होणार आहे. टोयोटा इंडोनेशिया इंटरनॅशनल मोटर शो (IIMS) 2025 मध्ये इनोव्हा इलेक्ट्रिकचे पूर्ण विकसित मॉडेल प्रदर्शित करत आहे. यापूर्वी 2022 मध्ये, कंपनीने या वाहनाची संकल्पना सादर केली होती, मात्र यावेळी त्याच्या अंतिम स्वरूपात अधिक प्रगत फीचर्स आणि उत्कृष्ट … Read more

शिर्डीत एजंट लोकांचा सुळसुळाट ; विदेशी भक्तांना ५०० च्या पूजेच्या ताटाची किंमत सांगितली ४ हजार

१८ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी युनायटेड किंगडमहून आलेल्या भाविकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ५०० रुपये किंमतीचे पूजेचे ताट तब्बल चार हजार रुपयांला विकल्याने भाविकांची मोठी फसवणूक झाली.या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी दुकान मालकासह एजंटांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची … Read more

या ठिकाणावरून केले अल्पवयीन मुलाचे अपहरण

१८ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलाचे (वय १४) अपहरण केल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी बोल्हेगाव परिसरातील प्रेम भारतीनगर येथे घडली.या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.त्यांचा मुलगा बोल्हेगावातील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. १५ फेब्रुवारी रोजी … Read more

फक्त कावीळ झाल्यावरच नव्हे तर या आजारांचे लक्षण असल्यावर सुद्धा होतात पिवळे डोळे

१८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : डोळ्यांच्या रंगावरूनही आजार ओळखता येतात. पिवळे डोळे हे कावीळसह या चार आजारांचे लक्षण आहे. तज्ज्ञांकडून आपण जाणून घेऊया की, कोणते चार रोग डोळे पिवळेपणा दर्शवतात. डोळ्यांद्वारे अनेक रोग ओळखले जाऊ शकतात. पिवळे डोळे फक्त एकच नाही, तर अनेक रोग दर्शवतात. डोळ्यांचा पांढरा भाग हलका पिवळा होऊ लागला तर त्याकडे दुर्लक्ष … Read more

सुरेश धस यांचे बिंग फोडण्यामागे राजकारण आहे का ? असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

१८ फेब्रुवारी २०२५ बारामती : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या पोटतिडकीने आमदार सुरेश धस यांनी प्रकरण समाजासमोर मांडले होते, ते देशमुख कुटुंबीयांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत, अशी माझी भाबडी समजूत होती. मात्र, धस यांनी माझा भ्रमनिरास केला, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी धस यांना लगावला. खा. सुप्रिया सुळे सोमवारी बारामती दौऱ्यावर … Read more

पुण्यात चॉकलेट शेक ऐवजी घरपोच आला उंदीर शेक ! धक्कादायक प्रकार

१८ फेब्रुवारी २०२५ पुणे : विश्रांतवाडी परिसरात घरपोच मागवलेल्या चॉकलेट शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर सापडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला.याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी चॉकलेट शेक देणाऱ्या कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात एका तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या तरुणाच्या मैत्रिणीने शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी विश्रांतवाडी परिसरातील एका कॅफेतून चॉकलेट शेक मागवला होता. तिने घरपोच … Read more

‘मातोश्री’वर होणाऱ्या बैठकींमध्ये वाढ ! काय असेल उद्धव ठाकरेंचा पुढचा प्लॅन ?

१८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : शिवसेनेला (ठाकरे) लागलेली गळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रिय झाले असून त्यांनी पक्षाच्या खासदारांची २०, तर आमदारांची २५ फेब्रुवारीला बैठक बोलावली आहे.पक्षातील कमकुवत बाबींवर आणि विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गटनेते पदाबाबत तेव्हा चर्चा केली जाणार असल्याचे समजते. शिवसैनिक पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने ठाकरे यांचे टेंशन वाढले आहे.खासदार देखील सेनेची … Read more

तब्ब्ल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा डंका ! कोण होणार नवा मुख्यमंत्री ?

१८ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून येत्या गुरुवारी २० तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो.रामलीला मैदानावर शपथ सोहळा पार पडेल.पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री या शपथ सोहळ्याला उपस्थित असतील. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बुधवारी बैठक होणार आहे.या बैठकीत विधीमंडळ गटनेत्याची निवड केली जाईल.भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने … Read more

पुण्यात तयार झालेला देशातील पहिला थ्रीडी प्रिंटेड बंगला नेमका आहे तरी कसा ?

१८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : देशातील पहिला थ्रीडी प्रिंटेड बंगला उभा राहिला आहे तोही पुण्यात.मद्रास आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या डीप-टेक स्टार्टअप ट्वास्टाने हा थ्रीडी प्रिंटेड बांधकाम प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.पुण्यातील गोदरेज ईडन इस्टेट्स येथे चार महिन्यांच्या कालावधीत हा जी प्लस १ असा २,२०० चौरस फुटांचा बंगला पूर्णपणे जागेवरच बांधण्यात आला आहे. २०१६ मध्ये आयआयटी … Read more

त्या ‘धार्मिक’ यात्रेवर येणार संकट ! काय म्हणाले केंद्रीय आयुषमंत्री ?

१८ फेब्रुवारी २०२५ बुलढाणा : राज्यात ‘जीबीएस’चा धोका वाढत चालला आहे.या पार्श्वभूमीवर यात्रांवर निर्बंध घालण्याचे संकेत केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत. केंद्र व राज्य शासन ‘जीबीएस’वर मात करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मार्च महिन्यामध्ये बुलढाणा येथे सैलानी बाबांची मोठी यात्रा भरते. देशाच्या कानाकापेऱ्यातून भाविक येथे येतात.कोरोना काळात यात्रा,महोत्सवांना … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवणे बंधनकारक

१८ फेब्रुवारी २०२५ पुणे : राज्यात सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक करण्यात आले आहे.राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी २०१९च्या पूर्वीच्या वाहनांना नंबरप्लेट बसवण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे आदेश सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत.त्यामुळे वाहन चालकांना आता ३० एप्रिलपर्यंत ही नंबरप्लेट बसवता येणार आहे. पुणे शहरात … Read more

आता अवैध वैद्यकीय व्यावसायिकांची खैर नाही: आरोग्य उपसंचालकांची जिल्हा रुग्णाालयास दिली अचानक भेट दिल्या ‘या’ सूचना

Ahilyanagar News: जिल्ह्यातील मुला-मुलींच्या लिंग गुणोत्तरातील दरी कमी होण्यासाठी जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करा. त्याचसोबत अवैध वैद्यकीय व्यावसायिकांची शोध मोहिम प्रभावीपणे राबवत त्यांच्यावर कारवाई करा असे निर्देश आरोग्य उपसंचालक रेखा गायकवाड यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले. आरोग्य उपसंचालक रेखा गायकवाड यांनी जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत विविध वॉर्डना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी … Read more

‘त्या’ नागरिकांची वणवण थांबणार: जल जीवन मिशन अंतर्गत अवघे ‘इतकी’ गावे झाली टँकरमुक्त…!

Ahilyanagar News : जिल्हयात मागील वर्षी एकूण ३४३ गावांना टंचाई कालावधीत टँकरने पिण्याचे पाणी पुरवठा सुरु होता. जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन योजनेच्या आराखड्यात १०८ गावे व २३५ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील गावांना टॅंकरने पाणी पुरवठा सुरु होता. सदर १०८ गावांपैकी आजमीतीस सुमारे ५९ गावांना टँकरमुक्त करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. तसेच मार्च अखेर … Read more

खर्डा गावातील मदारी वसाहतींच्या कामाबाबत विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे दिले ‘हे ‘महत्वाचे आदेश)

Ahilyanagar News : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियांच्या वसाहतीसाठी निधीस मंजूरी देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत या कामाला गती देऊन वसाहतीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. विधानपरिषद येथे मौजे खर्डा (ता. जामखेड) अहिल्यानगर जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत मदारी … Read more

आमदार जगताप यांचा हिंदुत्वाचा नारा : म्हणाले मनपावर हिंदू धर्म विचाराची सत्ता बसविणार !

Ahilyanagar News : केंद्र व राज्यामध्ये हिंदू धर्माचे संरक्षण करणारी सत्ता आहे आता पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर देखील हिंदू धर्म विचाराची सत्ता बसविणार असल्याचे सांगत आमदार संग्राम जगताप यांनी परत एकदा हिंदुत्वाचा नारा दिला आहे.प्रेमदान हडको येथे दक्षिण मुखी हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार व सभामंडप उभारणी कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न … Read more

देवेंद्र फडणवीस शिंदेंना बाजूला करणार ? महापालिका निवडणुकीत स्वबळावर निवडणूक ….

Maharashtra Politics : राज्यात आगामी महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार का? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने महायुतीच्या मदतीने १३२ जागांवर विजय मिळवला होता. हा विजय भाजपासाठी ऐतिहासिक ठरला असला, तरी महापालिका निवडणुकीत पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपाच्या अनेक नेत्यांकडून होत आहे. स्वबळाचा आग्रह … Read more