‘या’ 4 प्रकरणांमध्ये मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळणार नाही, न्यायालयाला देखील काहीच करता येणार नाही

Property Rights

Property Rights : भारतात मुलांना आणि मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार देण्यात आले आहेत. मात्र काही प्रकरणांमध्ये मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाही. भारतीय कायद्याने अविवाहित महिलेला आपल्या वडिलांच्या संपत्तीत जेवढा अधिकार देण्यात आला आहे तेवढाच अधिकार विवाहित महिलेला सुद्धा मिळतो. बहिणीला आपल्या भावाप्रमाणेच वडिलांच्या संपत्ती समान अधिकार देण्याची मोठी तरतूद भारतीय कायद्यात करून … Read more

मुहूर्त ठरला ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार एप्रिल महिन्याचा हफ्ता

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली. जून 2024 मध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि या अंतर्गत पहिला हप्ता जुलै महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. … Read more

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय ! आता घरकुलासाठी मिळणार ‘इतकं’ अनुदान

Gharkul Yojana

Gharkul Yojana : भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मात्र आजही देशातील असंख्य नागरिक बेघर आहेत. त्यामुळे केंद्रातील सरकारकडून सर्वसामान्य बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. केंद्र शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून देशातील बेघर असणाऱ्या नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र, पीएम आवास योजनेअंतर्गत जे … Read more

मुंबई – अहमदाबाद नंतर आता ‘या’ मार्गावर धावणार बुलेट ट्रेन ! कसा असणार रूट ? वाचा सविस्तर

Mumbai Ahmedabad Bullet Train Project

Mumbai Ahmedabad Bullet Train Project : भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. कोळशावर धावणारी रेल्वे आता विजेवर धावू लागले आहे आणि येत्या काही दिवसांनी ती हायड्रोजनवर देखील धावणार आहे. सोबतच हायपरलुप ट्रेन सारखा वेगवान प्रकल्प देखील येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेस मुळे वेगवान झाला … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगाचे नियम निश्चित, ‘या’ आधारावर ठरणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार

8th Pay Commission News : 17 मार्च 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची आठव्या वेतन आयोगाची मागणी मान्य केली. या दिवशी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रातील सरकारकडून मान्यता मिळाली. आता, लवकरच आठवा वेतन आयोगाच्या समितीच्या अध्यक्षाची आणि सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्यानंतर या समितीच्या माध्यमातून आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी … Read more

मोठी बातमी ! ‘या’ शहराला मिळणार 2 वंदे भारत स्लीपर ट्रेन, कसा असणार रूट? वाचा….

Vande Bharat Train

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवाशांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून आता याच एक्सप्रेस ट्रेनचे स्लीपर व्हर्जन लवकरच रुळावर धावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या देशात ज्या वंदे भारत ट्रेन सुरू आहेत त्या चेअर कार प्रकारातील आहेत. मात्र आता … Read more

अवैध विवाहातून जन्माला आलेल्या मुलाला वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळणार की नाही? हायकोर्टाने अखेर स्पष्टचं सांगितल

High Court On Property Rights

High Court On Property Rights : आपल्या देशात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात. संपत्तीवरून होणाऱ्या वाद-विवादामुळे कुटुंबात मोठ्या प्रमाणात कलह तयार होतो आणि काही वेळा हा कलह हाणामारी पर्यंत जाऊन पुढे अशी प्रकरणे न्यायालयात पोहोचतात. दरम्यान संपत्तीच्या अशाच एका प्रकरणात हायकोर्टाकडून एक महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. अवैध विवाहतून जन्माला आलेल्या मुलाला वडिलांच्या … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! 08 एप्रिल 2025 पासून ‘या’ मार्गांवर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या जिल्ह्यांतुन धावणार ट्रेन ?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : सध्या सर्वत्र उन्हाळी सुट्ट्यांची चर्चा आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक जण आपल्या मूळ गावी परतणार आहेत. कामानिमित्ताने मुंबई पुणे नाशिक सोलापूर कोल्हापूर सारख्या महानगरांमध्ये स्थायिक झालेले बाहेर राज्यातील नागरिक उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या मूळ गावी परतणार आहेत. काहीजण आपल्या नातलगांकडे जातील तर काहीजण पिकनिक साठी बाहेर पडणार आहेत. यामुळे दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत … Read more

मुंबई ते गोवा प्रवास होणार अति जलद ! मुंबई-गोवा रो-रो सेवा सुरु होणार, कोकणातील या ठिकाणी मिळणार थांबा

Mumbai To Goa

Mumbai To Goa : तुम्ही मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करतात का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. खरे तर सध्या मुंबई ते गोवा हा प्रवास फारच क्लिष्ट बनला आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास हा फारच आव्हानात्मक बनला असून अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत … Read more

2 BHK घरासाठी किती सोलर पॅनल बसवावे लागणार? अनुदान किती मिळणार ? सोलरवर लाईट, टीव्ही, पंखा, फ्रिज सर्वकाही चालणार का? वाचा….

Solar Panel

Solar Panel : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता अक्षरशः बेजार झाली आहे. पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. या सोबतच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये ही सातत्याने वाढ होत आहे. एवढेच नाही तर वीज बिल देखील अलीकडे मोठ्या प्रमाणात येत आहे. वाढीव वीज बिलामुळे सर्वसामान्य … Read more

जमिनीला रस्ता नसल्यास तहसीलदार रस्ता मंजूर करून देऊ शकतात का? कायदा काय सांगतो? वाचा सविस्तर

Jamin Kayda

Jamin Kayda : जमीन खरेदी विक्री करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आहे. खरंतर जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार हा फार किचकट असतो, याची कायदेशीर प्रक्रिया अगदीच गुंतागुंतीची असते. त्यातच ही गुंतागुंतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर खरेदी झालेल्या जमिनीला रस्ताच नसेल तर मग जमीन खरेदी करणाऱ्या नव्या मालकाच्या पुढे एक वेगळेच संकट उभे … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! कोकण रेल्वे मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, पहा संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता बिहार राज्यातून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या नागरिकांसाठी ही बातमी अधिक कामाची ठरणार आहे. कारण की बिहारी बाबूंसाठी कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाडी चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या अनुषंगाने … Read more

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण ! 06 एप्रिल 2025 चा 10 ग्रॅम सोन्याचा भाव कसा आहे ? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रेट चेक करा

Gold Price Today

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळत आहे. तीन एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 93,380 रुपये प्रतिदहा ग्राम इतकी नमूद करण्यात आली होती. मात्र चार तारखेला सोन्याच्या किमतीत 1740 रुपयांची घसरण झाली. आज 6 एप्रिल 2025 रोजी मात्र सोन्याच्या किमती स्थिर आहेत. खरंतर सोन्याच्या किमती 94 हजार … Read more

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होतंय नवीन रेल्वे स्टेशन, 300 कोटी रुपयांच्या खर्चाचे Railway स्टेशन सप्टेंबर 2025 मध्ये सुरू होणार, वाचा….

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी विदर्भातील नागरिकांसाठी तसेच विदर्भात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की मध्य रेल्वे मार्गावरील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होतोय. सध्या या रेल्वे स्थानकाचे काम अगदीच युद्ध पातळीवर सुरू असून येत्या काही दिवसांनी हे … Read more

पुणे अन नगरकरांसाठी खुशखबर ; अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार ! प्रवाशांचा 60 किलोमीटरचा फेरा वाचणार, 154 कोटी रुपये मंजूर

Ahilyanagar News

Ahilyanagar News : पुणे आणि अहिल्या नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि अगदीच महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे ते नगर जिल्ह्यातील शिर्डी यादरम्यानचा प्रवास आगामी काळात आणखी सोयीचा आणि सुपरफास्ट होणार आहे. कारण की जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रस्ते मार्ग प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे. कारण, पुणे ते शिर्डी … Read more

New Vande Bharat Train : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ मार्गावर धावणार नवीन वंदे भारत ट्रेन, रूट कसा राहणार ?

New Vande Bharat Train

New Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे, देशाला आणखी एका नव्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. रेल्वे बोर्डाकडून लवकरच एका महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू केली जाणार आहे. सध्या देशातील जवळपास 65 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू असून आता आणखी एका नव्या मार्गावर या … Read more

वाईट काळ संपला, आता मिळणार पैसाच पैसा ! आजपासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, 6 एप्रिलपासून कोणत्या लोकांचे नशीब बदलणार?

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात बारा राशी, नवग्रह आणि 27 नक्षत्रांना फार महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्राचा सांगतो की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. दरम्यान जेव्हा केव्हा नवग्रहातील ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. याशिवाय नवग्रहातील … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी ! सोबत मिळेल साठ हजारांचा पगार, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

CM Fellowship Program : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ पुन्हा एकदा तरुणांसाठी दारे उघडणार आहे. राज्यातील ६० निवडक तरुणांना या योजनेअंतर्गत प्रशासनात थेट काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांना जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडता येतील. हा कार्यक्रम २०२५-२६ साठी जाहीर झाला असून, तरुणांच्या नाविन्यपूर्ण … Read more