सोनं पुन्हा स्वस्त होणार ! 38% पर्यंत कमी होणार किंमती, कारण काय? वाचा….
Gold Price : सोने खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? तर मग आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. विशेषतः सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची ही बातमी विशेष फायद्याची राहणार आहे. कारण की सोन्याच्या किमती बाबत एक नवीन अपडेट हाती येत आहे. आगामी काळात सोन्याचे किमती अशाच वाढत राहणार की यात काही घट होणार याचसंदर्भात तज्ञांकडून … Read more