महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? किती पगार वाढणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
State Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरेतर, केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, किंबहुना मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नियोजित वेळेत आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 … Read more