Gold Price Today : सोन्याच्या – चांदीच्या दरात घसरण ! जाणून घ्या नवे दर…
Gold Price Today :- आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली, याशिवाय चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. HDFC सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय राजधानीत शुक्रवारी सोन्याचा भाव 1,274 रुपयांनी घसरून 50,913 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला,मागील व्यवहारात सोने 52,187 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. रशिया आणि युक्रेन यांच्यातील चाललेल्या युद्धाने जगभरातील शेअर बाजार … Read more